ताज्या बातम्या

Accident News: मुंबई-नाशिक महामार्ग की अपघातांचा सापळा; १० महिन्यात झाले तब्बल इतके अपघात!

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर तब्बल ६५७ अपघात झाले आहेत. यामध्ये 370 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. 2019 मध्ये वर्षभरात 815 अपघात झाले. त्यापैकी ४१३ अपघातांमध्ये ४७२ […]

राजकारण

Telangana Results : रेवंथ रेड्डी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; सोनिया गांधी उपस्थित राहणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे रेवंथ रेड्डी गुरुवारी हैदराबाद येथे शपथ घेणार आहेत नवी दिल्ली: काँग्रेसचे रेवंत रेड्डी गुरुवारी हैदराबादमध्ये तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तेलंगणातच यश मिळाले. तेलंगणाच्या स्थापनेनंतर दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच तेलंगणात काँग्रेसचा […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 7 ऑगस्ट 2022

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वृषभ : आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मिथुन : कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कन्या : नातेवाइकांसाठी खर्च करावा […]

टॉप न्यूज़

सीईओंचा दणका! ‘मोदी आवास’ योजनेत दिरंगाई; ‘हे’ ग्रामसेवक निलंबीत होणार, २ वेतनवाढीही थांबणार; ५ बीडीओंना कारणे दाखवा नोटीस

‘मोदी आवास योजने’अंतर्गत यंदा जिल्ह्यात १०२९३ ओबीसी कुटुंबांना घरकूल मिळणार आहे. मात्र आतापर्यंत केवळ १३३२ प्रस्ताव आल्याने आता काम न करणाऱ्या ग्रामसेवकांवर निलंबन किंवा दोन पगारवाढ थांबविण्याची कारवाई करावी, असे निर्देश सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिले आहेत. सोलापूर : राज्यातील ‘मोदी आवास योजने’अंतर्गत 2023-24 मध्ये दहा हजार 293 ओबीसी आणि 726 विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना […]

ताज्या बातम्या

जातभावना प्रबळ होत असतानाच बाबासाहेबांच्या ‘या’ पुस्तकाची वाढतेय मागणी; मराठी पुस्तकाच्या छापल्या तब्बल 50 हजार प्रती

बाबासाहेब म्हणतात, आंतरजातीय विवाह हाच जातिअंतासाठीचा प्रभावी मार्ग आहे, अशी माझी खात्री पटली आहे. सांगली : 1936 मध्ये जातीय भावना प्रबळ असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लाहोर येथील ‘जटपत तोडक मंडळ’ या उच्चवर्णीय हिंदूंच्या सुधारणावादी गटाच्या वार्षिक परिषदेसाठी तयार केलेले पण अपूर्ण भाषण आज बोधप्रद आहे. त्यांच्या भाषणाचे पुस्तक राज्य सरकारने प्रसिद्ध केले आहे. आंतरजातीय […]

maharashtra News

Sanjay Raut: “बॉस” ला खंडणी द्यावी लागते, खासदार संजय राऊत यांचं CM शिंदेंना पत्र; ‘या’ मंत्र्यांची केली तक्रार

आरोग्य खाते कात्रजच्या कोंडीत गुदमरत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे राज्यातील आरोग्य सेवेवरून ठाकरे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ‘महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अक्षरश: डळमळीत झाली आहे. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशातील सर्वोत्तम होती. […]

maharashtra News

Maharashtra Tehsildar Protest : तहसीलदारांच्या रजा आंदोलनाने काम ठप्प, 28 पासून बेमुदत बंद

Maharashtra Tehsildar Protest : राज्यातील नायब तहसीलदारांना ग्रेड पेसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी मंगळवारी (ता. ५) सामूहिक रजा आंदोलन केले. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २८ तारखेपासून बेमुदत कामबंदचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदारांनी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व […]

आरोग्य

Joint Pain : सांधेदुखी आणि तळव्यांना सूज आलीय? ‘या’ तेलाने करा मालिश, मिळेल आराम

बिघडलेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे हाडे कमजोर होऊ लागली आहेत. Joint Pain : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे शरीर आणि मन दोन्ही थककेले असते. अशा परिस्थितीमध्य मग सांधेदुखी, पायाचे दुखणे आणि तळव्यांना सूज येऊ लागते. त्यामुळे, या सर्व समस्यांवर आराम मिळवण्यासाठी मग गोळ्यांची मदत घेतली जाते. मात्र, सतत या समस्यांचा त्रास होत असेल तर यावर सतत गोळ्या […]

आरोग्य

Health Care News: पाणी पिण्यासाठी एकच बॉटल अनेकदा वापरता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी घातक

तुम्ही एकाच बॉटलनी पाणी पिता तर सावधान! बर्‍याच वेळा असं घडतं की आपण एकाच ग्लासातील किंवा बाटलीमधील पाणी अनेक वेळा पीत असतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकाच भांड्यातील पाणी अनेक वेळा प्यायल्याने शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. यामुळे अनेक आजार होतात. अनेकदा लोक बाहेर जातात किंवा ऑफीसला जातात तेव्हा सोबत पाण्याची बॉटलसुद्धा […]

आरोग्य

Vitamins Deficiency : कोणत्याही गोष्टीवर फोकस करताना अडचणी येतात? मग,’या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता

शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण झाली की, अनेक समस्या सुरू होतात. Vitamins Deficiency : अनेकदा काय होते की, आपल्याला एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा असेल किंवा एकाग्र व्हायचे असेल तर काही अडचणी येऊ लागतात. हे कदाचित सर्वांच्या बाबतीत घडत असेल. तुम्ही काही वाचायला बसले असाल, किंवा ऑफिसचे काही काम करत असाल तर अशावेळी तुमचे मन त्या […]