आरोग्य

Jaggery In Winters: हिवाळ्यात गूळ खाणे खूप फायदेशीर, या आजारांपासून मिळेल सुटका

थंडीत गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गूळाचा गोडवा आपल्यापैकी बहुतेकांना आकर्षित करतो, त्याला नैसर्गिक चव असते आणि त्यात भरपूर पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषतः हिवाळ्यात हे औषधापेक्षा कमी नाही. हे खाण्याचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे 1. हृदयाचे आरोग्य गुळामध्ये आढळणारी नैसर्गिक साखर […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 6 डिसेंबर 2023

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कर्क : नोकरीत उत्तम स्थिती राहील. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. सिंह : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन […]

ताज्या बातम्या

चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. मुंबई- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी चैत्यभूमीला भेट दिली. चैत्यभूमीवरील अस्वच्छता पाहून उपमुख्यमंत्री संतप्त झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. यासंदर्भात […]

मार्केट इन्टेलिजन्स

Byju’s Crisis: कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी बायजूचे रवींद्रन यांनी घर ठेवले गहाण

Byju’s Crisis: कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. Byju’s Crisis: भारतातील आघाडीची एडटेक फर्म बायजूची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. स्टार्टअप कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचे घर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची घरे गहाण ठेवली आहेत. बायजूच्या संस्थापकाने सुमारे 12 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 100 कोटी […]

विज्ञान तंत्रज्ञान

Chandrayaan 3 Returns Home : ‘चांद्रयान-3’ची घरवापसी! प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं; इस्रोचा प्रयोग यशस्वी

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून भारताने इतिहास रचला होता. चांद्रयान 3 अपडेट: चांद्रयान-3 मिशनबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परत आले आहे. इस्रोने आपल्या X हँडलद्वारे याबाबत माहिती दिली. असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला असून तो यशस्वी झाल्याचे इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपण पृथ्वीवरून […]

ताज्या बातम्या

Navi Mumbai: ठाणे-बेलापूर मार्गावर अवजड वाहनांना बंदी; हे आहेत पर्यायी मार्ग

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठाणे-बेलापूर रस्त्यावरील तुर्भे स्टोअर्स येथे उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उड्डाणपूल पूर्ण होईपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई परिवहन विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ठाणे-बेलापूर रस्त्यावरील तुर्भे स्टोअर येथे […]

ताज्या बातम्या

Winter Session:नागपुर शहराला छावणीचं स्वरुप! अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’,अकरा हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा

अकरा हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आठ एसआरपी कंपनी : १ हजार होमगार्डचा समावेश नागपूर महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन : उपराजधानीमध्ये ७ डिसेंबरपासून चौथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था आणि मोर्चाच्या सुरक्षेसाठी अकरा हजार अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. आणि नेते. विशेष म्हणजे या […]

देश - विदेश

Rajasthan Election: राजस्थानातही होणार दोन उपमुख्यमंत्री? पक्षामध्ये हालचालींना वेग

राजस्थान विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्रिपदावर चर्चा करण्यासाठी भाजपच्या उच्चपदस्थांनी राजस्थानमधील अनेक बड्या नेत्यांना बोलावले आहे. अलवर जिल्ह्यातील तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार बाबा बालकनाथ यांना पहिले निमंत्रण देण्यात आले […]

मनोरंजन

Animal Box Office Collection Day 4: विकेंड संपला अ‍ॅनिमल गाजला! चौथ्या दिवशीही पडला पैशांचा पाऊस! किती कोटींचा जमवला गल्ला?

संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळत आहे. Animal Box Office Collection Day 4: दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळत आहे. एकीकडे या चित्रपटाला समिक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांचं मात्र या चित्रपटाला भरपूर प्रेम मिळत आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर ‘एनिमल’ हा चित्रपट […]

क्रिकेट

IND vs AUS T20 : सूर्यकुमारच्या विश्‍वासामुळे यश; अखेरच्या षटकातील यशानंतर अर्शदीपची कबुली

संघ व्यवस्थापन व कर्णधार सूर्यकुमार यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात विजयासाठी 10 धावांचे आव्हान होते. यावेळी हे षटक टाकण्यासाठी चेंडू अर्शदीप सिंगकडे देण्यात आला. पहिल्या तीन षटकात ३७ धावा लुटणाऱ्या अर्शदीपने या षटकात केवळ तीन धावा दिल्या आणि भारताला सहा धावांनी विजय मिळवून दिला. या पार्श्‍वभूमीवर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि […]