हवामान

Weather Update: महाराष्ट्रासह १९ राज्यांमध्ये अवकाळी पाऊसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं होतं. याचा मोठा परिणाम वातावरणात दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं होतं. या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. काही भागांमध्ये थंडी वाढली आहे तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही राज्यांमध्ये मुसळधार […]

देश - विदेश

Tejas Jet : नायजेरिया, अर्जेंटिनाला हवीत ‘तेजस’ विमाने, ‘HAL’च्या प्रमुखांची माहिती; व्यवहाराबाबत बोलणी सुरू

या विमानातील काही घटक ब्रिटनने पुरविले असल्याने अर्जेंटिनाशी विमानांचा खरेदी कसा करायचा, यासंदर्भात मार्ग शोधला जात आहे. स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी नायजेरिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना इच्छुक असल्याची माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे (एचएएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी. बी. अनंतकृष्णन यांनी आज दिली. या देशांबरोबर यासंदर्भात बोलणी सुरू आहेत, असेही त्यांनी ‘पीटीआय’शी […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 8 डिसेंबर 2023

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मिथुन : मानसिक सौख्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल. सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय अचूक […]

maharashtra News

Nashik News: सरकारी काम अन सहा महिने थांब..! रिक्त जागांमुळे सरकारी कामकाज अधू, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण

Nashik News : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. यास सरकारी व्यक्ती, प्रवृत्तीबरोबरच सरकारी धोरणेदेखील कारणीभूत आहे. सरकारी धोरणात महसुली खर्चाचा समावेश होतो. महसुली खर्चात सातत्याने वाढ होत आहे. महसुली खर्चात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनावर सर्वाधिक खर्च होतो. त्याव्यतिरिक्त वीज, पाणी, वाहने, सरकारी कर व अन्य पायाभूत या बाबींचा समावेश होतो. वाढत्या खर्चामुळे रिक्त […]

ताज्या बातम्या

Maha Shivpuran Katha Jalgaon : चांगल्या लोकांमध्ये भगवंताचा शोध घ्या : पंडित प्रदीप मिश्रा

Maha Shivpuran Katha Jalgaon : भगवंताच्या दर्शनासाठी प्रत्येकवेळी मंदिरातच गेले पाहिजे असे नाही. आपल्या सभोवतालच्या लोकांमधील चांगल्या गुणांचे दर्शन घ्या, त्यातच आपल्याला भगवंत, महादेव दिसून येईल, असे विचार पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी (ता. ६) मांडले.(Pandit Pradeep Mishra statement of Seek God in Good People jalgaon news ) जळगाव शहराजवळील कानळदा मार्गावर वडनगरी फाट्यालगतच्या बडे जटाधारी […]

maharashtra News

Saundatti Yellamma : आता यल्लम्मा डोंगरावर सुरू होणार ‘रोप कार’; पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय

पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी ‘रोप कार’ बसविण्याचा विचार सरकारने चालविला आहे. बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर (Saundatti Yellamma Dongar) पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी ‘रोप कार’ बसविण्याचा विचार सरकारने चालविला आहे. राज्यातील पर्यटन स्थळांचा कायापालट करण्यासह पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारीवर पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये यल्लम्मा डोंगराचा समावेश आहे. विधानसभेत प्रश्नोत्तरावेळी पर्यटन मंत्री […]

आरोग्य

White Lung Syndromes : चीनमध्ये धुमाकूळ घालणारा व्हाईट लंग सिंड्रोम ‘हा’ आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

चीनमध्ये लहान मुलांना या गूढ आजाराची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. White Lung Syndromes : चीनमध्ये मागील काही दिवसांपासून धूमाकूळ घालणाऱ्या गूढ न्यूमोनियाने आता जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक झालेला असताना आता अमेरिका आणि नेदरलॅंडमध्ये ही या आजाराचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे, या आजाराविषयी जगभरात भीती व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये […]

विज्ञान तंत्रज्ञान

Iran Space Capsule : इराणने अवकाशात पाठवलं खास प्राण्यांनी भरलेलं कॅप्सुल, अमेरिकेसह जगाचं लक्ष; पाहा व्हिडिओ

Iran Animal Capsule Launch : एकीकडे इस्राइल-हमास युद्ध सुरू असताना, शेजारीच असणाऱ्या इराणने एक मोठी कामगिरी केली आहे. इराणने अवकाशात एक कुपी सोडली असून या कुपीमध्ये काही प्राणी आहेत. या प्राण्यांवर अवकाशात होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जाणार असल्याचे इराण सरकारने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या कॅप्सुलमध्ये एक-दोन नव्हे तर कित्येक प्राणी आहेत. इराणच्या या मोहिमेकडे […]

ताज्या बातम्या

Nawab Malik: नवाब मलिक अधिवेशनात होणार सहभागी, शरद पवार की अजित पवार कोणत्या गटासोबत बसणार?

आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक देखील आज हजेरी लावणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपुरात दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिकही आज हजेरी लावणार आहेत. नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, हिवाळी विधानसभेत नवाब मलिक अजित पवार […]

ताज्या बातम्या

Miss Heritage International: मिस हेरिटेज इंटरनॅशनलसाठी जळगावच्या गायत्री ठाकूरची निवड

मिस हेरिटेज इंटरनॅशनल : विविधतेत एकता जपणारा हा भारत देश आपल्या ‘वारसा’ आणि संस्कृतीमुळे नेहमीच खास आहे. भारताची ही वेगळी ओळख कायम ठेवत जळगावची गायत्री ठाकूर ‘मिस हेरिटेज इंडिया 2022’ बनल्यानंतर यावर्षी थायलंडमध्ये होणाऱ्या ‘मिस हेरिटेज इंटरनॅशनल 2023’साठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. (मिस हेरिटेज इंटरनॅशनल सिलेक्शन गायत्री ठाकूरची जळगाव वार्ता) मूळची जळगावची असलेली गायत्री ही […]