Nashik News : शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत असून, ग्रामीण भागातून रोज अनेक कुटुंबकबिला शहरात रोजीरोटीसाठी दाखल होत आहे. स्थलांतरितांकडून भाड्याच्या घरात वास्तव्य करताना पोटाची खळगी भरली जाते. ‘स्वमालकीचे घर भाड्याने दिल्यानंतर त्याचा करार करणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे भाडेकरूंविषयक माहिती स्थानिक पोलिस ठाण्यांना कळविणेही महत्त्वाचे असते. परंतु मालकांमध्ये भाडेकरूंच्या नोंदीविषयी गांभीर्य नसल्याचे उदासीन चित्र आकडेवारीतून दिसून येते […]
Author: Sheetal Ugale
Maharashtra Politics: महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल राज्य करतायत; ठाकरे गटाच्या नेत्याचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाल्यानंतर राज्यात राजकीय वाद पेटला आहे. भाजपने नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करुन घेण्याच्या मुद्द्यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र देखील लिहीलं. दरम्यान या मुद्द्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत […]
आजचे राशिभविष्य – 9 डिसेंबर 2023
मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मिथुन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कन्या : काहींना […]
UPI Payment: आरबीआयचा मोठा निर्णय! यूपीआयद्वारे करता येणार 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट; पण…
UPI Payment Limits: जर तुम्ही यूपीआयद्वारे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. UPI Payment Limit: जर तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण RBI ने एक मोठी घोषणा केली आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी UPI द्वारे […]
National School Kho Kho Tournament: खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद; गुजरात उपविजेता
National School Kho Kho Tournament : पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे खेळविण्यात आलेल्या १७ वर्षाआतील ६७ व्या राष्ट्रीय शालेय खो- खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने लक्षवेधी कामगिरी केली. मुले व मुली अशा दोन्ही संघांमध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुट प्राप्त केला. तर अंतिम फेरीत पराभूत गुजरातचा संघ दोन्ही संघात उपविजेता ठरला. सुषमा चौधरी, कृष्णा बनसोड यांना […]
Christmas Plum Cake Recipe: यंदा घरीच करताय ख्रिसमस पार्टी? मग टेस्टी प्लम केकची ही रेसिपी नक्की ट्राय करा
ख्रिसमससाठी टेस्टी प्लम केक कसा बनवायचा ते जाणून घेऊया. भारतीयांना उत्सव साजरा करण्यासाठी निमित्त हवे असते. ख्रिसमस असो किंवा नवीन वर्ष, पार्टी मोड आधीच सुरू असतो. त्याचप्रमाणे ख्रिसमसला केक बनवण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. ख्रिसमसला खास आणि चवदार बनवण्यासाठी बहुतेक लोक प्लम केक नक्कीच बनवतात. प्लम केक हा एक उत्तम केक आहे, जो फळे आणि ड्राय फ्रूट्सने […]
Rajinikanth: मिचॉन्ग चक्रीवादळाचा रजनीकांतला फटका! घरात घुसलं पाणी…व्हिडिओ व्हायरल
चेन्नईच्या एका पॉश भागात असलेल्या रजनीकांत यांच्या घरालाही पूराचा फटका बसला आहे. सध्या रजनीकांत यांच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Chennai Floods Affect: सध्या तामिळनाडूमध्ये मिचॉन्ग चक्रीवादळामुळे हाहाकार होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हे वादळ आणखी तीव्र झाले आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूमधील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन […]
Pune By-Election: ‘निवडणूका घेणं तुमचं कामचं, पोटनिवडणूक घेणार की…; हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला खडेबोल
निवडणुका, पोटनिवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कामच आहे असेही कोर्टाने म्हटले आहे. पुण्यात भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार पद रिक्त झाले आहे. दरम्यान लोकसभा विसर्जित होण्यास १५ महिन्यांचा कालावधी असतानाही पोटनिवडणूक घेण्यात आली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोटनिवडणुकीवरुन […]
Personal Data Leak : हॅकिंगची महामारी! जगभरातील 260 कोटी लोकांचा पर्सलन डेटा झाला लीक; ‘अॅपल’चा धक्कादायक रिपोर्ट
2013 सालापासून 2022 पर्यंत डेटा ब्रीच होण्याच्या घटनांमध्ये तीनपट वाढ झाली आहे. डीपफेक, हॅकिंग आणि डेटा सुरक्षेबाबत सगळीकडे चर्चा सुरू असतानाच अॅपल कंपनीने एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरातील तब्बल 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक झाल्याची माहिती या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. अॅपलच्या मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट […]
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! सलग पाचव्यांदा व्याजदर जैसे थे; रेपो दर 6.5 टक्केच राहणार
RBI MPC Meeting Updates: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज 8 डिसेंबर रोजी सहा सदस्यीय MPC चा निर्णय जाहीर केला आहे. RBI MPC Meeting Updates: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली. RBI ने मागील चार पतधोरण आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. फेब्रुवारीमध्ये रेपो रेट 6.5 टक्के […]











