नागपूर राष्ट्रवादीचा विधानसभेवर मोर्चा : राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा मंगळवारी विधानभवनावर धडकणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना नेते उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह सहभागी होणार आहेत.आमदार रोहित पवार 800 किलोमीटरचा प्रवास करून नागपुरात पोहोचले आहेत. मंगळवारी दुपारी 1 वाजता सिव्हिल लाइन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह येथून संघर्ष यात्रा विधानभवनावर कूच […]
Author: Sheetal Ugale
आजचे राशिभविष्य – 12 डिसेंबर 2023
मेष : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्य उत्तम राहील. मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील. कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. नवीन परिचय होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 11 डिसेंबर 2023
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत. कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. सिंह : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. कन्या : जिद्दीने कार्यरत राहाल. […]
Winter Session Nagpur 2023 : राज्यात वाढताहेत ज्येष्ठांसंदर्भात गुन्हे; ‘क्राइम इन इंडिया’चा अहवाल
नागपुरात ७३ टक्के गुन्ह्यांचा समावेश Winter Session Nagpur 2023 : ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र असुरक्षित होत चालला असून, ज्येष्ठांच्या संदर्भात देशात सर्वाधिक गुन्हे राज्यात घडत आहेत. शहरांचा विचार केल्यास देशात ज्येष्ठांबाबतचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत तर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०२२ मध्ये २८ हजार ४५४ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी महाराष्ट्रात पाच हजार ११० गुन्हे दाखल झाले. राज्यात […]
Jalna News : असुरक्षिततेची वाढतेय भावना
शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडून आहे. जालना : उद्योग आणि व्यापाराचे केंद्र असलेल्या जालना शहरात चोऱ्या, वाटमाऱ्या, दरोडे या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. गुन्हे घडल्यानंतर चोरट्यांच्या शोधात पोलिसांची नेहमीच धावपळ होते. मात्र, गुन्हा घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही अपेक्षित असते. त्यासाठी बाजारपेठेसह शहरातील गस्त आणि रात्रीचे कोम्बिग […]
Dhule Municipality News : 7 दिवसात साडेसातशे हरकती दाखल; सुधारित मालमत्ता कर आकारणी प्रक्रिया
Dhule Municipality News : महापालिकेतर्फे शहरातील साक्रीरोड भागातील मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. याबरोबरच या नोटिसांवर हरकती दाखल करण्याची प्रक्रीया देखील सुरू आहे. सुधारित कर आकारणी झाल्याने मालमत्ताधारकांना पूर्वीपेक्षा मोठ्या रकमेची बिले जात आहेत. त्यामुळे तक्रारी होत आहेत. दरम्यान वाढीव कर बिलांमुळे मागील सात दिवसात महापालिकेत ७५० हरकती दाखल झाल्या आहेत. महापालिकेने एका खासगी […]
RTO: परिवहन विभागात ५०० महत्वाचे पद रिक्त; मोटार वाहन कायद्याकडे दुर्लक्ष
RTO: केंद्रीय मोटार वाहन कायदा प्रभावीपणे राज्यात राबवण्याची जबाबरी राज्याच्या परिवहन विभागाची आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील रस्ते वाहन अपघात आणि मृत्यूची आकडेवारी बघता परिवहन विभाग अंमलबजावणीसाठी गभिर नसल्याचे दिसते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन विभागाचा भार आहे. त्यानंतरही परिवहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त, सहाय्यक परिवहन आयुक्तांसह राज्यभरातील २३ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे रिक्त पदांमुळे परिवहन […]
Nanded News : १४७ दिव्यांग नवमतदारांची नांदेडमध्ये नोंदणी
‘माझं मत, माझं भविष्य’ अभियान; मालपाणी मतीमंद विद्यालयात प्रतिसाद नांदेड : शहरातील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात शुक्रवारी (ता. आठ) ‘माझं मत, माझं भविष्य’ अभियान राबविण्यात आले. त्यात आलेल्या दिव्यांग मतदार नोंदणी व चिन्हांकन उपक्रमात १४७ कर्णबधिर, बौद्धिक अक्षम दिव्यांग नवमतदार नोंदणी तर २७ दिव्यांग मतदारांच्या मतदान ओळखपत्रावर दिव्यांग असल्याचे चिन्हांकीत करण्यात आले. जिल्हा […]
Winter Session 2023 : दाम दुपटीच्या आमिषांवर लावणार रोख; नवे मॉडेल विकसित हाेणार – फडणवीस
Winter Session 2023 : दाम दुपटीच्या आमिषांवर लावणार रोख; नवे मॉडेल विकसित हाेणार – फडणवीस नागपूर : दाम दुपटीचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी तत्काळ प्रतिसादासाठी नवे मॉडेल विकसित केले जात असून आरोपी विदेशात पळून गेले असेल तर ईडीची मदत घेऊन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. कोल्हापूर व सांगली […]
Multibagger Stocks: 8 हजारांचे झाले एक कोटी, ‘या’ कंपनीने 9 महिन्यात दिला 191 टक्के परतावा
Multibagger Stocks: सध्या कंपनीचा शेअर 710 रुपयांवर ट्रेड करत आहे. Multibagger Stocks: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना अतिशय कमी काळात चांगला परतावा देऊन श्रीमंत केले आहे. असाच शेअर आहे पिट्टी इंजिनीअरिंगचा(Pitti Engineering). या शेअरने केवळ 8 हजारांच्या गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. एवढेच नाही तर केवळ 9 महिन्यांत 191 टक्क्यांहून अधिक […]










