हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल करणे खूप गरजेचे आहे. अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा जे बदलत्या हवामानातही शरीराला आजारांपासून दूर ठेवतील. अंजीर हे ड्राय फ्रुट आहे जे हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप चांगले मानले जाते. अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबरसह अनेक पोषक घटक आढळतात. हे भिजून खाल्ल्यास त्याचे फायदे तीन-चार पटीने वाढतात. जाणून घेऊया हिवाळ्यात […]
Author: Sheetal Ugale
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात
मुलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सर्व आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. मुलाच्या चांगल्या विकासासाठी प्रत्येक जीवनसत्व आणि खनिजे आवश्यक आहेत. यापैकी एक महत्त्वाचे जीवनसत्व बी12 आहे. हे आपल्या शरीरासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करते. मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी आणि कार्यासाठी हे आवश्यक आहे. […]
आजचे राशिभविष्य – 13 डिसेंबर 2023
मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वादविवाद टाळावेत. मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कर्क : वेळ वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. सिंह : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. कन्या : राहत्या जागेचे प्रश्न […]
Balasaheb Thorat : ”शिवाजी महाराजांची सुरत मोहीम स्वराज्यासाठी होती; पण यांनी…” थोरातांचं गोगावलेंना प्रत्युत्तर
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी सुरत मोहिमेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला होता. नागपूरः शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी सुरत मोहिमेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला होता. त्यावरुन काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुम्ही सुरतच का निवडलं?’ या […]
Maratha Reservation: २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटलांना विश्वास
नागपूर : सभागृहाच्या कामकाजात मराठा आरक्षणावर विस्तृत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे येत्या २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटेल, असा विश्वास मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना व्यक्त केला. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वादंग उठले आहे. अशात आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात […]
Best Places to Visit : राजस्थानचे दार्जिलिंग तुम्ही पाहिले का? नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आहे एकदम बेस्ट
Best Places to Visit : आपल्या देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य म्हणून राजस्थान या राज्याला ओळखले जाते. ‘पिंक सिटी’ म्हणून ही हे राज्य जगभरात सुप्रसिद्ध आहे. देशातील कानाकोपऱ्यातील लोक आणि विदेशातील अनेक पर्यटक खास फिरण्यासाठी राजस्थानला येतात. त्यामुळे, १२ ही महिने राजस्थानमध्ये पर्यटकांची गर्दी असते. राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, जैसलमेर आणि जोधपूर ही शहरे तेथील हवेली, […]
Realme GT5 Pro : टच करण्याचीही गरज नाही, केवळ हाताच्या इशाऱ्यांनी वापरता येणार हा स्मार्टफोन; भारतात कधी येणार?
Realme GT5 Pro Hand Gestures : रिअलमी ब्रँडने आपला लेटेस्ट स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. Realme GT5 Pro असं नाव असलेल्या या स्मार्टफोनमध्ये कित्येक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच या फोनमध्ये सध्याचा सर्वात लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. जेस्चर कंट्रोल या स्मार्टफोनमध्ये कंपनीने तब्बल 12 जेस्चर कंट्रोल फीचर्स दिले आहेत. केवळ […]
Jalna News : गोळीबारामुळे जालना शहरात पुन्हा दहशत; 5 जणांवर गुन्हा दाखल, 1संशयित ताब्यात
जालना न्यूज : शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून सोमवारी (11) भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात गजानन तौर यांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल 48 खुनाच्या घटना घडल्या आहेत. यापैकी तीन खूनांचा अद्याप तपास […]
Shivsena: पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी सुरु; निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन
येत्या काही महिन्यांत देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिवसेनेने ग्रामीण भागात बैठका आणि नियुक्ती सत्र सुरू केले. मोखाडा तालुक्यात बूथप्रमुख व शिवदूतांची नियुक्ती करून पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी […]
Bharat Jadhav Birthday:’गोड गोजिरी’ गाण्यामुळे तुटणार होती भरत – केदारची मैत्री! ‘सही रे सही’ नाटका दरम्यानचा भन्नाट किस्सा वाचा
Bharat Jadhav Birthday: भरत जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहे. भरत जाधव यांना आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमधुन अभिनय करताना पाहिलंय. भरत जाधव यांनी आजवर अनेक नाटकांमधुन प्रेक्षकांना खळखळुन हसवलं. भरत जाधव हे आपल्या नाटकातून रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. ते पुन्हा सही रे सही आणि अस्तित्व या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले […]











