प्रणव ज्वेलर्सच्या 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात प्रकाश राज अडकले होते. Prakash Raj News: साउथ सिनेसृष्टी आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज हे नेहमीच चर्चेत असतात. अभिनेते प्रकाश राज हे नेहमी त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतात. राजकारणाशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश राज खुलेपणाने भाष्य करत असतात त्यामुळे अनेकदा अडचणीत येतात. काही दिवसांपुर्वी […]
Author: Sheetal Ugale
‘धारावीच्या माध्यमातून मुंबई अदानीला दान’! षडयंत्राचा काँग्रेस आमदाराचा आरोप, विरोधकांचा प्रस्ताव सादर
धारावी झोडपट्टीच्या पुनर्वसनाचे कंत्राट देऊन अदानी यांना संपूर्ण मुंबईच दान देण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला. धारावी झोडपट्टीच्या पुनर्वसनाचे कंत्राट देऊन अदानी यांना संपूर्ण मुंबईच दान देण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला. विरोधकांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर त्यांनी अदानी […]
1971 War Vijay Diwas: आजच्या दिवशी केली एक चूक अन् पाकिस्तानचे झाले दोन तुकडे..
दोन्ही देशांमध्ये सुरू झालेले हे युद्ध जवळपास १३ दिवस सुरू होते. India Pakistan 1971 War : आजच्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने संध्याकाळी ५.४५ मिनिटांनी भारताच्या हवाई तळावर हल्ला केला पाकिस्तानच्या या एका छोट्या चुकीमुळे १९७१ मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धाला सुरूवात झाली. भारताने नैतिकतेने जिंकले भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने परदेशी पत्रकारांना सैन्यासोबत जाण्याची […]
Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने 4 वाहनांना दिली धडक; तरुणीचा जागीच मृत्यू
Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवले आहे. भरधाव कार चालवून दुचाकीला धडक दिली या धडकेत हवेत उडून आदळल्याने दुचाकी वरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पुण्यात खराडी परिसरात घडला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारचालक आरोपी भव्य अशोक नामदेव याला अटक केली आहे. पोलिसांनी सोनाली […]
गॅस सिलिंडरबाबत गाफीलपणा भोवतोय! वेळीच काळजी घ्या, अन्यथा भोगावे लागतील मोठे परिणाम
गॅसच्या स्फोटात (Gas Cylinder Explosion) जीवित तसेच वित्तहानी होण्याचे प्रकार जिल्ह्यात विविध ठिकाणी घडत आहेत. कऱ्हाड : गॅसच्या स्फोटात (Gas Cylinder Explosion) जीवित तसेच वित्तहानी होण्याचे प्रकार जिल्ह्यात विविध ठिकाणी घडत आहेत. पाच वर्षांत किमान सात वेगवेगळ्या ठिकाणी गॅस गळतीने स्फोट झाले आहेत. कऱ्हाडच्या स्फोटात दोघांना जीव गमवावा लागला, तर अन्य सातजण जखमी झाले. त्या संदर्भातील आरोप-प्रत्यारोपांवर फॉरेन्सिक […]
Nashik Onion Purchase: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ची खरेदी देखावाच! केंद्राची जाहिरात, मात्र दोनच केंद्रे सुरू
Onion Purchase: निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव दोन ते अडीच हजारांनी कोसळल्यानंतर केंद्र सरकारने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून सुरू केलेल्या खरेदीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. (Nafed NCCF only 2 centers are open for buying onion nashik news) ‘एनसीसीएफ’ने तीन हजार रुपये भाव जाहीर केला असला तरी केंद्रच अर्धवट सुरू केल्यामुळे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीतच कांदा विक्रीसाठी आणत असल्याचे […]
Healthy Food : हिवाळ्यात आरोग्य चांगले राखायचे असेल तर मक्याची भाकरी खायला सुरूवात करा, का ते वाचा
गर्भवती महिलांनी मक्याची भाकरी खावी की नाही? Healthy Food : हिवाळा म्हणजे कुडकुडणाऱ्या थंडीत गरमागरम जेवणाचा आस्वाद घेणे होय. हिवाळ्यात हुरडा, बाजरी, मका अशा पिकांची रेलचेल असते. गावभागात आजही शेतात हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. तर, पावट्याचं कालवणं अन् बाजरीची भाकरीही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. मक्याची कणसं अन् त्यापासून बनवलेली भाकरी, पदार्थ वेगळीच चव देतात. हिवाळ्यात […]
Mumbai Crime: 18 वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 3 जणांविरोधात गुन्हा दाखल
Crime: १ नोव्हेंबरला तिला एका कंपनीतून दूरध्वनी आला होता. तिला बेवसीरिजच्या ऑडिशनसाठी विरारच्या अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर बोलावण्यात आले. २ नोव्हेंबरला ती तेथे गेली होती. Nalasopara: सिनेमा, मालिकेत कामाचे प्रलोभन दाखवून ऑडिशनच्या नावाखाली १८ वर्षीय तरुणीचे अश्लील फोटो, व्हिडीओ बनवून ते वेबसाईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल […]
Medical Course Admission: बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश मुदतवाढीची प्रतीक्षा कायम; सीईटी-सेलच्या नोटिशीकडे लक्ष
Medical Course Admission : ‘आयुष’ कौन्सिलिंग अंतर्गत राबविलेल्या ‘ग्रुप बी’मधील बीएएमएस, बीएचएमएस व बीयूएमएस शाखेच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देण्यासंबंधी नवी नोटीस ‘सीईटी- सेल’ने जारी केलेली नाही. यासंदर्भात महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढीची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली असून, अजूनही कॉलेज न मिळालेले विद्यार्थी या निर्णयाची वाट […]
Angioplasty Surgery : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर केली जाणारी Angioplasty शस्त्रक्रिया नेमकी काय आहे?
अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर, त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी मुंबईत हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर, 47 वर्षीय अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, गुरुवारी ‘वेलकम टू जंगल’ चित्रपटाचे […]











