Maharashtra Assembly Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्ष आक्रमक आणि वरचढ दिसून आले. नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यात सत्ताधारी आक्रमक आणि विरोधकांपेक्षा वरचढ दिसले. सत्ताधारी आमदारांनीच मुद्दे उपस्थित करून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांवरील विविध खटले मागे घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, सुरुवातीच्या दोन आठवड्यात […]
Author: Sheetal Ugale
Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (१७ डिसेंबर २०२३ ते २३ डिसेंबर २०२३)
व्यावसायिक धनवर्षावाचा कालखंड मेष : वक्री बुधाची स्थिती गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर उत्तम राहील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या सुवार्तांचा. घरातील तरुणांचा सुद्धा भाग्योदय होईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा व्यावसायिक धनवर्षाव. पती वा पतीचा विलक्षण भाग्योदय. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा सन्मान होईल. मोठी कामं होतील वृषभ : सप्ताहात प्रवासातली कामं होतील. विदेशातल्या प्रवासामधल्या अडचणी जातील. […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 18 डिसेंबर 2023
मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कर्क : वाहने जपून चालवावीत. वादविवाद टाळावेत. सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल. […]
आजचे राशिभविष्य – 17 डिसेंबर 2023
मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. कर्क : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी […]
आरोपींना अराजकता माजवायची होती, विदेशी फंडिगचंही कनेक्शन… ; संसद घुसखोरी प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा
संसदेत घुसखोरी केल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. संसदेत घुसखोरी केल्या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा मास्टरमाइंड ललित झा याला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेमागे ललित झा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा हात असून त्यांना सरकारकडून […]
Aaradhya Bachchan Video: अखेर ऐश्वर्याच्या लेकीनं हेअरस्टाईल बदलली! नेटकरी काय म्हणतील भरोसा नाय!
आराध्या बच्चनचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. Aishwarya Rai Bachchan Doughter Aaradhya Bachchan Video: धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक समारंभ सोहळा नुकताच झाला. यावेळी बऱ्याच स्टारकिड्सने स्टेजवर परफॉर्म केले. सध्या सोशल मिडियावर स्टारकिड्सचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन हिचे अनेक व्हिडिओ सोशल […]
UPI Account: फोन चोरी गेल्यास होऊ शकते आर्थिक फसवणूक; घाबरुन न जाता असे करा UPI आयडी ब्लॉक
फोन चोरीला गेल्यास आपला युपीआय आयडी कसा ब्लॉक कराल? जाणून घ्या आजकाल मोबाईलशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे मोबाइल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास अनेकदा मोबाइलच्या किमतीपेक्षा त्यात साठवलेला डेटा हरवण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची भीती असते. अनेकदा सायबर फसवणुकीत वापरकर्त्यांच्या डेटाशी छेडछाड केली जाते. अशा परिस्थितीत मोबाईल बँकिंगचा डेटा लीक होण्याची किंवा फसवणूक होण्याची भीती […]
Best Hairstyles Ideas : कुर्तीवर स्टायलिश दिसायचे आहे? मग, ‘या’ सिंपल हेअरस्टाईल्सची घ्या मदत
कुर्तीवर सुंदर हेअरस्टाईल केल्यावर तुमचा लूक आणखी आकर्षक दिसेल. Best Hairstyles Ideas : तुमचा लूक आकर्षक आणि सुंदर दिसावा यासाठी तुम्ही योग्य आऊटफीटची निवड करता. मग, त्यावर सुंदर मेकअप आणि ज्वेलरी कॅरी करता, जेणेकरून तुमचा लूक पूर्ण होऊ शकेल. मात्र, यासोबतच तुमची हेअरस्टाईल देखील तितकीच महत्वाची आहे. आऊटफीट सुंदर असेल त्यावर मेकअप आणि ज्वेलरी छान असेल […]
आजचे राशिभविष्य – 16 डिसेंबर 2023
मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कर्क : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल. कन्या : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस […]
Winter Session: संसदेतील घुसखोरीनंतर नागपुर अधिवेशन परिसरात सापडले दोन तोतया पत्रकार! आढळले धक्कादायक कागदपत्र
पुण्यात पत्रकार असल्याचे भासवून नागपूरच्या दोन तोतया पत्रकारांनी फसवणूक केल्याचे प्रकरण ऐन अधिवेशनाच्या वेळी उघडकीस आले आहे. Maharashtra State Assembly Winter Session: पुण्यात पत्रकार असल्याचे भासवून नागपूरच्या दोन तोतया पत्रकारांनी फसवणूक केल्याचे प्रकरण ऐन अधिवेशनाच्या वेळी उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे येथील येरवडा वृत्तवाहिनीचे विनोद कुमार यमुना ओझा (वय ५४ रा. पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून […]









