Share Market Opening: सेन्सेक्स 50 अंकांच्या किंचित वाढीसह 71400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. प्रमुख निर्देशांक तेजीसह उघडले. BSE सेन्सेक्स 50 अंकांच्या किंचित वाढीसह 71400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीही 21,450 च्या जवळ पोहोचला आहे. बाजारात फार्मा, एफएमसीजी, मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये खरेदीची नोंद होत आहे. तर […]
Author: Sheetal Ugale
लालकृष्ण आडवाणी- मुरली मनोहर जोशी राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेसाठी येणार नाहीत; राम मंदिर ट्रस्टची माहिती
अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या आंदोलनातील अग्रणी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार नाहीत. नवी दिल्ली- अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या आंदोलनातील अग्रणी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहणार नाहीत. त्यांचे आरोग्य आणि वयामुळे […]
Tamil Nadu Rains Updates: तामिळनाडूत अवकाळी पावसाचा तांडव सुरू! 36 तासांपासून 800 प्रवासी अडकले, अनेक गाड्या रद्द
तामिळनाडूत आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज शाळा, महाविद्यालये आणि बँका बंद आहेत. हिंदी महासागरातील केप कोमोरिनजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये रविवारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील […]
आजचे राशिभविष्य – 19 डिसेंबर 2023
मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मिथुन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत. कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो. सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. […]
Google New feature : गुगल आणत आहे अप्रतिम फीचर, आता तुम्ही हाईड करू शकणार तुमचे सिक्रेट फोटो आणि व्हिडिओ
गुगलच्या अँड्रॉइड ओएसची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. आता गुगल एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने मोबाईल यूजर्स त्यांचे अॅप्स सहज हाईड करू शकतील. अनेक वापरकर्ते त्यांच्या प्रायव्हसीसाठी मेसेजिंग अॅप्स किंवा इतर अॅप्सला हाईड करतात . त्यासाठी तो वेगवेगळ्या ट्रिक्स आणि प्रोसेसही फॉलो करतात. गुगलने एक नवीन फीचर डेव्हलप करण्यास सुरुवात केली आहे. याचे […]
Israel Hamas War: हमासला मोठा धक्का! इस्राइलला मिळाला ‘सर्वात मोठा बोगदा’, पहा व्हिडीओ
Israel Hamas War: हमासच्या विरोधात कारवाई करत असलेल्या इस्रायली सैन्याला बोगद्याच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे. हमासच्या विरोधात कारवाई करत असलेल्या इस्रायली सैन्याला बोगद्याच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे. लष्कराने याला हमासच्या नेटवर्कचा ‘सर्वात मोठा’ बोगदा म्हटले आहे. या चार किमीच्या बोगद्यातून वाहनांची ये-जाही शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. या बोगद्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याचा […]
Nawab Malik: नवाब मलिक अधिवेशनापासून दूर; फडणवीस यांच्या पत्रानंतर फिरविली पाठ
नवाब मलिक यांनी अधिवेशनाला हजेरी लावली, यावेळी ते अजित पवार गटाच्या सत्ताधारी बाकावर बसले त्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. विरोधकांनी या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली. नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्यावरून विरोधी पक्षाने देशद्रोहाचा आरोप असलेले मलिक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले चालतात का, अशी जहरी टीका केली होती. यावरून उपमुख्यमंत्री […]
Accident News: ओव्हरटेक करत असतानात धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला अन् काही क्षणातच अख्खं कुटुंबच संपलं
पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे राज्यासह देशभरात भीषण अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कारवर आयशर टेम्पो कोसळला. ओव्हर टेक करत असताना झालेल्या या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा […]
GST Return: मोदी सरकारची मोठी घोषणा, छोट्या दुकानदारांना भरावा लागणार नाही जीएसटी रिटर्न
GST Return: जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे GST Return: केंद्र सरकारकडून छोट्या व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने जीएसटी रिटर्न भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा केली आहे आणि त्यांना जीएसटीआर-9 भरण्यापासून सूट दिली आहे. हा फॉर्म 2 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या व्यावसायिकांना भरावा लागतो. यामध्ये त्यांना वार्षिक विवरणपत्र भरायचे असते. आता हा फॉर्म […]
Share Market Opening: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्स 71,300 च्या खाली, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
Share Market Opening: सेन्सेक्स 250 अंकांनी घसरला Share Market Opening Latest Update 18 December 2023: शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर आज (सोमवारी) प्रॉफिट बुकींग दिसून आले. प्रमुख बाजार निर्देशांकांची सुरुवात घसरणीने झाली. BSE सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरला आणि 71,250 च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीही 21400 च्या खाली घसरला आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टी मिडकॅप 100, […]











