मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. सुसंवाद साधाल. वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कन्या : इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. तूळ : […]
Author: Sheetal Ugale
आजचे राशिभविष्य – 21 डिसेंबर 2023
मेष : वादविवाद टाळावेत. प्रवास शक्यतो टाळावेत.आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सिंह : वाहने जपून चालवावीत. कोणालाही जामीन राहू नका. कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. […]
इतके दिवस थांबलात, आणखी थोडं थांबा, थोडं समजून घ्या; प्रविण दरेकरांची जरांगेंना विनंती
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम काही दिवसांनी संपणार आहे. २४ डिसेंबर तारखेवर जरांगे ठाम आहेत, पण सरकार त्यांना आणखी वेळ मागताना दिसत आहे. मुंबई– मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम काही दिवसांनी संपणार आहे. २४ डिसेंबर तारखेवर जरांगे ठाम आहेत, पण सरकार त्यांना आणखी वेळ मागताना दिसत आहे. भाजप नेते […]
आजचे राशिभविष्य – 20 डिसेंबर 2023
मेष : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वृषभ : मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मिथुन : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कर्क : गुरूकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्गरती होईल. सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत. कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर […]
AUS vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानला आणखी दोन मोठे धक्के! ICC ने दंड ठोठावला अन्…
Australia vs Pakistan Test : पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानला आणखी दोन मोठे धक्के बसले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ACC) सामन्यातील स्लो ओव्हर रेटसाठी पाकिस्तान संघावर कारवाई केली आहे. मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्याव्यतिरिक्त, ICC ने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मधून दोन गुण देखील कापले आहेत. पर्थमध्ये पाकिस्तानला 360 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, त्यानंतर […]
Urvashi Rautela Pressotherapy: उर्वशीचा नादच नाय! प्रेसोथेरपी करतानाचा फोटो व्हायरल; एका सेशनची किंमत ऐकून व्हाल थक्क
Urvashi Rautela Pressotherapy: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या कामामुळे कमी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. गेल्या काही काळापासून ती क्रिकेटमुळे चर्चेत आहे. उर्वशी आणि टीम इंडियाचा स्टार विकेट कीपर फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील वाद तर सर्वांनाच चांगलाच माहित आहे. मात्र आता उर्वशी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सध्या उर्वशीचे काही फोटो सोशल […]
Lookback 2023 : भारतीयांनी यावर्षी यूट्यूबवर कशाला दिली पसंती? सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप 10 व्हिडिओंची यादी समोर
विशेष म्हणजे या यादीमध्ये पहिल्या पाचपैकी चार व्हिडिओ हे विनोदी कंटेंट असलेले आहेत. Top 10 Watched YouTube Videos in 2023 : जगातील सर्वात मोठं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या यूट्यूबचे जगभरात अब्जावधी यूजर्स आहेत. एका मिनिटात या प्लॅटफॉर्मवर तब्बल 500 हून अधिक तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. यातील काही व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात पाहिलं गेलं. भारतीयांनी 2023 मध्ये कोणत्या […]
NSDL FPI Investments : परकी गुंतवणूकदारांची खरेदी, १.७४ लाख कोटींची भर; एनएसडीएलच्या आकडेवारीवरून स्पष्ट
तेजीचा परिणाम : डिसेंबर मध्यापर्यंत१.७४ लाख कोटींची भर सर्वाधिक खरेदी आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरची करण्यात आली आहे, असेही ‘एनएसडीएल’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. हा कल यापुढेही कायम राहिल्यास ऑगस्ट 2022 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली जाईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यांत विक्री केल्यानंतर नोव्हेंबरमध्ये परकी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार बनले होते. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह […]
पाच हजार हिरे, दोन किलो चांदी; हिऱ्याच्या व्यापाऱ्याने बनवलं खास ‘राम मंदिर थीम’ नेकलेस, पाहा Video
पुढील वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पुढील वर्षात 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिराबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र याबद्दल चर्चा सुरू असताना गुजरातमधील सुरतमध्ये राहणाऱ्या एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिराच्या थीमवर एक हिरे-चांदीचा डिझायनर नेकलेस तयार केला आहे. राम मंदिराच्या थीमवर बनवलेल्या या डिझायनर नेकलेसचा वापर […]
Skin Care: एलोवेरा जेलच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग कमी होतील, जाणून घ्या कसे?
चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय ट्राय करा! महिलांना त्यांच्या त्वचेची खूप काळजी असते. यासाठी ती अनेक स्किन केअर प्रोडक्ट्स विकत घेते आणि वापरते. अनेक स्त्रिया पिगमेंटेशन कमी करण्यासाठी त्वचेवर विविध उपचार देखील करतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की वयाच्या 30 नंतर चेहऱ्यावर पिग्मेंटेशन होणे खूप सामान्य गोष्ट आहे. सौंदर्य तज्ज्ञ सांगतात की पिगमेंटेशन […]









