वाढलेल्या गर्दीवर योग्य नियंत्रण न ठेवले गेल्याने आलेल्या भाविकांचे मात्र अतोनात हाल झाले. त्र्यंबकेश्वर : शनिवार, रविवारला जोडून नाताळची सुटी आल्याने आज त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गुजरातसह इतर राज्यातील आणि स्थानिक भाविकांमुळे त्र्यंबकेश्वरचे रस्ते गर्दीने फुलले होते. पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र होते. दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत असल्याने अनेक भाविकांनी […]
Author: Sheetal Ugale
Paytm Layoffs: पेटीएमचा मोठा निर्णय! 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ, काय आहे कारण?
Paytm Layoffs: पेटीएमने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमने एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. Paytm Layoffs: पेटीएमने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेटीएमने एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. अहवालानुसार, Paytm ची मूळ कंपनी One97 Communications ने यावेळी 1,000 हून अधिक […]
Year Ender 2023 : चांद्रयान-३ ते ‘चेस ग्रँडमास्टर’ कसे होतात; भारतीयांनी २०२३ मध्ये ‘हे’ टॉपिक्स केले सर्वाधिक सर्च
सरत्या वर्षाला निरोप देताना आज आपण 2023 मध्ये Google वर सर्वात जास्त ट्रेंडिंग विषय कोणते होते याबद्दल जाणून घेऊयात. Google Search Topic 2023 : वर्ष 2023 संपायला फक्त काही दिवस उरले आहेत. या वर्षातील बऱ्याच आठवणी आहेत ज्या तुमच्या सोबत राहतील. सरत्या वर्षाला निरोप देताना आज आपण 2023 मध्ये Google वर सर्वात जास्त ट्रेंडिंग विषय कोणते […]
Salaar VS Dunki Box Office Collection: सालारानं ‘डंकी’ला एका झटक्यात उडवलं! दोन्ही चित्रपटांनी किती कोटींची केली कमाई?
Salaar VS Dunki Box Office Collection: गेल्या काही दिवासांपासून सोशल मिडियावर फक्त प्रभास स्टारर सालार चित्रपटाची चर्चा आहे. प्रभासचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा करत होते. ‘साहो’, ‘राधे श्याम’ आणि ‘आदिपुरुष’ फ्लॉप झाल्यानंतर प्रभासच्या सालारकडून चाहत्यांना खुपच अपेक्षा होत्या. आता सालारचं कलेक्शन पाहता या चित्रपटानं चाहत्यांच्या अपेक्षा पुर्ण केल्याचे चित्र दिसत आहे. केवळ टॉलिवूड अन् बॉलिवूडचं […]
Jayant Pawar: ‘अजित पवार यांच्यामुळे माझी संधी हुकली’; विरोधी पक्षनेतेपदावरील नाराजीनाट्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
मुंबई: ‘‘एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार हे निश्चित होते. त्यावेळी मी स्वतः अजित पवार यांना म्हटले होते, की मी आता विरोधी पक्षनेता होतो. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्हा. त्या वेळी त्यांनी […]
Shinde-Pawar: “महाराष्ट्र मंबाजी-तुंबाजींचा नाही”; मोदींचं कौतुक करणाऱ्या शिंदे-पवारांवर शिवसेनेचं टिकास्त्र
नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व्यक्त करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने या दोघांवर सामनातून टीका केली आहे. महाराष्ट्राचा धर्म हा पुरुषार्थ आणि स्वाभिमान आहे, तुंबाजी आणि मंबाजीसाठी नाही, असे म्हणतात. लढण्याआधीच शस्त्रे ठेवली लोकसभा […]
Corona Latest Update : ठाण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे एकाच दिवशी पाच रुग्ण! राज्यात कुठे किती रुग्ण? वाचा
ठाण्यात जेएन.१ व्हेरियंटचे एकाच दिवशी पाच नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. कोरोना लेटेस्ट अपडेट: देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, दरम्यान, कोरोनाच्या नवीन सब व्हेरियंट जेएन.१ चे रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, एकाच दिवशी JN.1 प्रकाराचे पाच नवीन रुग्ण आढळल्याने […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 25 डिसेंबर 2023
मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वृषभ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण […]
आजचे राशिभविष्य – 24 डिसेंबर 2023
मेष : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल. मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत. कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. कन्या : गुरुकृपा लाभेल. काहींचा […]
आजचे राशिभविष्य – 23 डिसेंबर 2023
मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मिथुन : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. कन्या : व्यवसायात नवीन तंत्र आणू […]









