क्राइम

धक्का लागल्याचा वाद विकोपाला! माजी नगरसेवक मुन्ना यादवच्या मुलासह तिघांना मारहाण

पबमधून बाहेर आल्यावर झालेल्या वादातून कुख्यात गुंडासह आठ जणांनी माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या लहान मुलासह तिघांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. पबमधून बाहेर आल्यावर झालेल्या वादातून कुख्यात गुंडासह आठ जणांनी माजी नगरसेवक मुन्ना यादव यांच्या लहान मुलासह तिघांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टीबी वार्ड चौकात सोमवारी […]

मनोरंजन

Viral Video: लग्नाचे विधी सुरू असताना मंडपातच डुलक्या घेत होती नवरी; नवरदेवाने असं काही केलं की… पाहा व्हिडिओ

लग्न हे दोन व्यक्तींमधील पवित्र नाते आहे. लग्नबंधनात अडकलेल्या दोन व्यक्ती त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात. भारतीय विवाह, त्यांच्या भव्यतेसाठी आणि विधींसाठी ओळखले जातात. लग्नात असे अनेक विधी असतात की घरातील सदस्य असो वा पाहुणे, वर असो वा वधू, सर्वांचीच दमछाक होते. अलीकडे, इंटरनेटवर असाच लग्नातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नाचा विधी सुरू व्हायरल […]

क्रिकेट

Rohit Sharma : रविंद्र जडेजाऐवजी अश्विनची निवड; रोहित शर्मानं सांगितलं कारण

South Africa vs India 1st Test : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले आहेत. दुखापतीमुळे कसोटी मालिका मुकलेल्या मोहम्मद शमीच्या ऐवजी प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली आहे. तर फिरकीपटू म्हणून रविंद्र जडेजा ऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली आहे. संघ निवडीवेळी डावखुऱ्या रविंद्र जडेजाची दावेदारी प्रबळ होती. मात्र त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने रोहित शर्माने […]

क्राइम

Crime News : बाजारात मोकाट फिरणाऱ्या नराधमाला तिनं अखेर ओळखलंच; आठ वर्षीय चिमुरडीमुळे आरोपी जाळ्यात

पीडित चिमुरडी ही पहिलीत शिकणारी विद्यार्थिनी असून ती तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आजीसोबत राहते. आजीसोबत बाजारात सामान घेण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या चिमुरडीने मुलीने शेजारच्या तरुणाला पाहताच जोरजोरात किंचाळायला सुरुवात केली. घाबरलेल्या आजीने विचारले असता तिने सांगितले की या काकांनी तिच्यासोबत घाणेरडे कृत्य केलं आहे. तरुणाही त्या मुलीला पाहताचपळू लागला. तेव्हा ती मुलगी जोरात ओरडली… त्याला […]

देश - विदेश

बंगालच्या भाजप प्रदेशाध्यक्षाकडून स्वामी विवेकानंदांचा अपमान? तृणमूल आक्रमक, नेत्याकडून सारवासारव

पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. नवी दिल्ली- पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मुजूमदार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. असे असले तरी मुजूमदार यांनी त्यांच्या […]

ताज्या बातम्या

Purna-Parli Passenger Train: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग; चौकशी सुरू…

गेल्या अनेक दिवसांपासून देशात ट्रेनमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला लागलेली आग सध्या आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र ही आग का लागली?, याची चौकशी सुरु आहे. Purna-Parli Passenger Train: महाराष्ट्रातील नांदेडजवळ आज पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली आहे. आग कशी लागली याची चौकशी सुरू आहे. आग लागल्यानंतर ट्रेन थांबवून अग्निशमन दलाला पाचारण […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 26 डिसेंबर 2023

मेष : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कन्या : मानसन्मान […]

राजकारण

Amol Kolhe: अजित पवारांनी दिलेल्या उमेदवारीवर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया म्हणाले, ‘ते मोठे नेते, मी…’

शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी प्रयत्न केला. तसंच आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच अशी […]

ताज्या बातम्या

Beed News : शेती, गावठाणचा वीजपुरवठा स्वतंत्र

८० कोटींच्या निधीस मंजुरी; केज तालुक्याला फायदा केज : केज विधानसभा मतदारसंघातील गावठाणसाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत ८० कोटींच्या निधीस मंजुरी मिळाल्याने काम पूर्ण होताच गावठाण फिडर आणि शेती पंपासाठी फिडर वेगवेगळे केले जाणार आहे. यामुळे तालुक्यातील गावांचा अखंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी शनिवारी (ता.२३) दिली . तालुक्यातील […]

शेयर बाजार

Share News: 75 हजाराचे झाले 1 कोटी, ‘या’ कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजीचा अंदाज

Siemens Share Price: सीमेन्सचे (Siemens) शेअर्स सध्या अतिशय चांगले परफॉर्म करत आहेत. या महिन्यात ते 8 टक्क्यांहून अधिक मजबूत झाले आहेत. लाँग टर्मचा विचार केल्यास केवळ 75 हजारांवर त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना 21 वर्षांत कोट्यधीश बनवले आहे. Siemens Share Price : सीमेन्सचे (Siemens) शेअर्स सध्या अतिशय चांगले परफॉर्म करत आहेत. या महिन्यात ते 8 टक्क्यांहून अधिक मजबूत […]