छत्रपती संभाजीनगर : कन्नड पंचायत समिती अंतर्गत पाणंद रस्त्यांच्या कामात गैरप्रकार झाला आहे. याची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी न करता उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल शेळके पाटील यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कन्नड तालुक्यात केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपये उपलब्ध होऊन सुद्धा स्थानिक अधिकारी, कर्मचारी अभियंते […]
Author: Sheetal Ugale
Solapur News : भवानी पेठ पाणी गिरणीत १३९ वर्षांचा बॉयलर सुस्थितीत
सोलापूर : सोलापूर शहराचा पिण्याच्या प्रश्न मिटावा म्हणून १८७९ साली म्हणजे तब्बल १३९ वर्षांपूर्वी श्री रुपाभवानी मंदिराजवळ असणाऱ्या भवानी पेठ पाणी गिरणीजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आला. त्यासाठी जवळपास ८० फूट उंच बॉयलर उभारण्यात आला, जो आजही इतिहासाची साक्ष देत सुस्थितीत उभा आहे. पुरातन चुना आणि वीटा यातून हे बांधकाम केलेले आहे. त्यावेळचे कार्यकारी अभियंता जी. […]
Sangli News : ऊसदराचा ३१५० वर तोडगा; पहिली उचल एकरकमी मिळणार, शेतकरी संघटना-कारखानादारांमध्ये एकमत
Sangli News : गळीत हंगाम अर्ध्यावर आल्यानंतर जिल्ह्यातील ऊसदरावर तोडगा निघाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या बैठकीत पहिली उचल ३१७५ रुपये एकरकमी शेतकऱ्यांना देण्याचे ठरले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृत्पी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २७) ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी धोडमिसे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार […]
Ratan Tata: रतन टाटांच्या मदतीने अवघ्या 21व्या वर्षी उभारली 500 कोटींची कंपनी
Ratan Tata Helped 21 year Old Man: अर्जुन देशपांडे यांचे नाव देशातील अशा यशस्वी उद्योगपतींच्या यादीत येते ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी 500 कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी लोकांना स्वस्तात औषधे देण्यासाठी त्यांनी ‘जेनेरिक आधार’ नावाची कंपनी सुरू केली. मुंबईमध्ये असणाऱ्या या स्टार्टअपला मदत करण्यासाठी रतन टाटा पुढे आले. आज देशभरात ‘जेनेरिक […]
Bachchu Kadu: बच्चू कडू मविआच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंचं नाव घेत म्हणाले, ‘मुख्यमंत्रीपदी शिंदे आहेत तोवर….’
आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांची भेट झाली. या दरम्यान चांदूरमध्ये शरद पवारांच्या स्वागताचे आमदार बच्चू कडूंनी बॅनर लावले होते. आज बच्चू कडू यांच्या घरी सकाळच्या सुमारास शरद पवार पोहोचले. शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर आणि चर्चेनंतर आमदार बच्चू […]
Sharad Pawar: शरद पवारांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाही! राजकारण सुरु असल्याचा मुद्दा ऐरणीवर
नवी दिल्ली : राम मंदिरांच्या उद्घाटनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. राम मंदिर ट्रस्ट कडून देशातील मान्यवर राजकीय लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण महाराष्ट्रातील नेत्यांना मात्र अद्याप अशा स्वरुपाची निमंत्रण पाठवण्यात आलेली नाहीत. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचं बोललं जात आहेत. त्यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील उद्याप निमंत्रण […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 28 डिसेंबर 2023
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हितशत्रुंचा त्रास संभवतो. वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही. कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. […]
Bus Accident : हावेरीत शैक्षणिक सहलीची बस उलटून 45 विद्यार्थी जखमी; चालकासह चौघांची प्रकृती गंभीर
बंगळूर : हावेरी जिल्ह्यातील सावनूर तालुक्यातील बेविनहळ्ळी क्रॉसजवळ मंगळवारी राज्य महामंडळाची (KSRTC) बस उलटल्याने शैक्षणिक सहलीला जाणारे ४५ विद्यार्थी जखमी झाले. त्यापैकी चालकासह चौघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. लिंगसूर तालुक्यातील सज्जलगुड्डा येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील ५३ विद्यार्थी आणि सहा शिक्षक महामंडळाची बस बुक करून शिग्गावी तालुक्यातील गोटगोडी येथील रॉक गार्डन […]
Sakal Book Publication : ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ पुस्तकाचे प्रकाशन
Sakal Book Publication : जिजाऊ नाशिकमध्ये शत्रूच्या अटकेत होत्या त्या वेळी स्वराज्य निर्माणचा निर्धार त्यांनी केला अन् नाशिकमध्ये स्वराज्य निर्माणच बीज रोवलं गेलं. स्वराज्य निर्माणाच्या ध्येयात जिजाऊ आणि शहाजी राजांमध्ये किंचितही अंतर नव्हतं. बखरकारांनी त्याचा ऊहापोह केला. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयात जिजाऊंचा अंश आहे. नीती, मूल्य अन् महिलांची प्रतिष्ठा महाराष्ट्राला देणारी जिजाऊ मला भगवद्गीतेसारखी वाटते, असे […]
Shruti Haasan: गुपचूप लग्न केलं? अखेर श्रृती हसनने चाहत्यांना खरं सांगितलं! पोस्ट व्हायरल
Shruti Haasan Reacts Marriage Rumours: दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन ही नुकतीच प्रभासच्या सालार चित्रपटात दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मात्र आता श्रुती हासन तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. श्रुती हासनने तिचा प्रियकर शंतनु हजारिकासोबत गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे., अलीकडेच […]











