जेव्हाही आपल्याला बाहेर लवकर जावे लागते तेव्हा आपण आपले ओले केस सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर करतो. यामुळे आपल्याला थंडी जाणवत नाही आणि आपले केसही सहज सुकतात. हिवाळ्यात हेअर ड्रायरचा वापर जास्त होतो. हे केस त्वरित कोरडे करून तुम्हाला थंडीपासून आराम देते आणि स्टाईलिश दिसण्यासाठी देखील हा खूप सोयीस्कर उपाय आहे. पण तुम्हाला माहित आहे का की […]
Author: Sheetal Ugale
Ratnagiri Fish Market : कोकणात सुक्या मासळीला पर्यटकांची वाढती पसंती; दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल
चिपळूण : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात कुटुंबासह आलेले पर्यटक येथील सुक्या मासळीच्या खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे सुक्या मासळीच्या (Fish Market) खरेदी-विक्रीतून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. काही पर्यटनस्थळे (Tourists) तेथील नावीन्यपूर्ण वस्तू आणि खाद्यपदार्थ, फळांसाठी प्रसिद्ध असतात. पर्यटक त्या वस्तू आवर्जून खरेदी करतात. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर आणि येथील पर्यटनस्थळावर फिरण्यासाठी आलेले पर्यटक सुक्या मासळीच्या खरेदीला […]
New Year 2024: हॉटेल्स, ढाब्यांसह वाहनांची तपासणी; जिल्ह्यातून 26 हजार रुपयांचा दंड वसूल
New Year 2024: जिल्हा पोलिस पथकांनी बुधवारी (ता.२७) रात्री नाकाबंदी करीत एक हजार २०० चारचाकी, दुचाकी वाहनांसह हॉटेल्स, लॉज आणि अभिलेखावरील गुन्हेगारांचीही तपासणी केली. या विशेष कारवाईत ७५ दुचाकीस्वारांकडून २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना रात्री आठ ते […]
Dharashiv News : सरत्या वर्षात १६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
धाराशिव : सरत्या वर्षात धाराशिव जिल्ह्यातील एकशे ६९ शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे मरणाला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी सरकारी नोंदीतून समोर आली आहे. सततची नापिकी, वाढणारा खर्च आणि कर्जबाजारी झाल्याने या आत्महत्या होत असल्याचे सांगितले जाते. जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या अकरा महिन्यातील ही आकडेवारी आहे. यावरून दर दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्येची नोंद जिल्ह्यात होत असल्याचे विदारक सत्य […]
Health Care : कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या ‘ही’ प्रमुख लक्षणे
Health Care : निरोगी आरोग्य हवे असेल तर तुम्ही संतुलित आहार आणि व्यायाम नियमित करणे आवश्यक आहे. मात्र, सध्याचे धकाधकीचे जीवन आणि बिघडलेली जीवनशैली यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमध्ये कॉलेस्ट्रॉलच्या समस्येचा ही समावेश आढळून येतो. आजकाल कॉलेस्ट्रॉलच्या पातळीमध्ये वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापूर्वी शरीरात […]
Corona virus: कोरोनामुळे चिंता वाढली! 9 महिन्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मृत्यू,’या’ राज्यात JN.1चे सर्वाधिक रुग्ण
भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढू लागली आहेत. दररोज नवनवीन रुग्ण आढळून येत असल्याने बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. पश्चिम बंगालमध्ये नऊ महिन्यांहून अधिक कालावधीनंतर काल (गुरुवारी) कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. एका आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाव्यतिरिक्त हा रुग्ण इतर अनेक आजारांनी ग्रस्त होता. अधिकाऱ्याने […]
आजचे राशिभविष्य – 29 डिसेंबर 2023
मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. मिथुन : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कन्या : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. […]
Akola News : पाणी टंंचाई आराखड्याचा मुद्दा गाजला; जलव्यवस्थापन समितीच्या सभेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती
Akola News : संभाव्य पाणी टंंचाई निवारण आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याची मुदत संपली. परंतु त्यानंतर सुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे आराखडा सादर केला नाही. परिणामी ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी टंंचाईला सामोरे जावे लागू शकते त्यासाठी कोण जबाबदार असेल? असे प्रश्न जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ यांनी बुधवारी (ता. २७) जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात जलव्यवस्थापन […]
Azad Engineering: आझाद इंजिनीअरिंगच्या IPOची धमाकेदार एट्री, शेअर्स 37.50 टक्के प्रीमियमवर लिस्ट
Azad Engineering IPO: सचिन तेंडुलकरने गुंतवणूक केलेली कंपनी आझाद इंजिनिअरिंगने गुरुवारी शेअर बाजारात चांगली सुरुवात केली. कंपनीचा शेअर बीएसईवर 35.50 टक्के प्रीमियमवर 710 रुपयांवर लिस्ट झाला. हा शेअर NSE वर 37.40 टक्के प्रीमियमवर 720 रुपयांवर लिस्ट झाला . तर इश्यूची किंमत 524 रुपये होती. गुंतवणूकदारांकडून शेअरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आझाद इंजिनिअरिंगचा IPO 20 डिसेंबर रोजी […]
Tesla Robot Attack : टेस्लाच्या फॅक्टरीमध्ये रोबोटने केला इंजिनिअरवर हल्ला; कंपनीने केला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
Tesla Robot Attacks Engineer : आजकाल सर्व ठिकाणी रोबोटचा वापर केला जात आहे. हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपण कित्येक वेळा पाहिलं आहे, की रोबोट स्वतः विचार करू लागल्यानंतर कशा प्रकारे माणसांवर हल्ले करू लागतात. अशा प्रकारच्या घटना आता खऱ्या जगातही घडू लागल्या आहेत. नुकतंच इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीत एका रोबोटने कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली […]











