ताज्या बातम्या

Nagpur: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर दोन किलो सोने जप्त

Nagpur: वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ला कस्टम व डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कारवाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका हवाई प्रवाशाकडून दोन किलो सोने जप्त करण्यात आले. शाहजहा ते नागपूर येणाऱ्या एअर अरेबियाच्याच्या विमानात रामटेके नावाचा प्रवासी आपल्या सामानासह प्रवास करीत होता. त्याने कंबरेच्या पट्ट्यात सोन्याची छडी चपटी करुन आणली होती. दोन्ही […]

मार्केट इन्टेलिजन्स

E-commerce Policy: मोदी सरकार ई-कॉमर्स धोरण लागू करण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांवर काय परिणाम होणार?

E-commerce Policy: केंद्र सरकार लवकरच देशात ई-कॉमर्स धोरण लागू करणार आहे. या ई-कॉमर्स धोरणाचा ग्राहक आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर परिणाम होणार आहे. पंतप्रधान कार्यालय राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरणाचा किरकोळ विक्रेते आणि लहान व्यवसायांवर होणारा संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी परीक्षण करत आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने तयार केलेल्या धोरणात अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांचे निर्बंध कमी केले […]

विज्ञान तंत्रज्ञान

ISRO XPoSat Launch : अपेक्षित कक्षेत पोहोचला ‘एक्सपोसॅट’ उपग्रह; कशा प्रकारे पार पडली इस्रोची मोहीम?

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक महत्वाकांक्षी मोहीम राबवली. आज सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी एक्सपोसॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. महिलांनी तयार केलेल्या उपग्रहाचंही प्रक्षेपण तिरुअनंतपुरम स्थित ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने विकसित केलेला एक उपग्रहदेखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आला. सौर विकिरण आणि अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे असा या उपग्रहाचा उद्देश्य आहे. एक्सपोसॅटला आपल्या […]

देश - विदेश

‘…त्यांनाच फक्त बोलावण्यात आलंय’; राम मंदिराच्या प्रमुख पुजाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

मुंबई– महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील राम लल्लाच्या प्रतिष्ठापणेचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. तसेच निमंत्रण मिळण्याची शक्यता कमी आहे. अशात राम मंदिराचे प्रमुख पुजारी अचार्य सत्येंद्र दास यांनी मोठं वक्तव्य केलंय. २२ जानेवारीला राम मंदिराच्या लोकार्पणासाठी फक्त रामाच्या भक्तांना निमंत्रण देण्यात आले आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.(Ram Temple chief priest […]

देश - विदेश

Israel-Hamas War: भारतातील मुलं जल्लोष करतायत अन् तिकडे गाझामध्ये…. इस्राइल-हमास युद्धाबाबत काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

Priyanka Gandhi New Year Wish: 2023 च्या शेवटच्या दिवशी देशभरातील लोकांनी नवीन वर्ष 2024 चे स्वागत केले. यावेळी एकमेकांना अभिनंदनाचे संदेशही दिले जात आहेत. जगभरात नववर्षाचा उत्साह दिसून येत आहे. जगभरात नववर्षाचा आंनद साजरा करत असतानाच एकमेकांना शुभेच्छा देत असतानाच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. पण, त्यांच्या संदेशात इस्राइल-हमास युद्धात गाझामध्ये मारल्या […]

देश - विदेश

Maldives: मालदीवच्या अध्यक्षांनी खरा रंग दाखवला! भारताला नाही तर चीनला दिली पसंती

नवी दिल्ली- नव्या अध्यक्षांच्या नेतृत्त्वात मालदीव भारतापासून दूर जात असल्याचं चित्र आहे. कारण नवनिर्वाचित अध्यक्ष मोहम्मद मुइझू विदेश दौरा करणार असून ते सर्वात आधी भारतात येत नसून चीनमध्ये जात आहेत. सूत्रांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यामुळे मालदीवचे परराष्ट्र धोरण चीनकडे झुकत असल्याचं दिसत आहे. ( Maldivian President Mohamed Muizzu is likely to be travelling to China […]

राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 1 जानेवारी 2024

मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्य उत्तम राहील.आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. कर्क : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व […]

यशोगाथा

Khawa Production : संपूर्ण सौरऊर्जेवर केली पर्यावरणपूरक खवानिर्मिती

Eco-Friendly Milk Khawa Production : धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील विनोद जोगदंड यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून २०१२ पर्यंत वीस वर्षे सेवा केली. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेत भूमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये दुग्ध व्यवसायात त्यांनी झोकून दिले. वास्तविक पूर्वीपासून त्यांच्याकडे दूध खरेदी केंद्र होते. दररोज दोन हजार ते २५०० लिटर दूध संकलन व्हायचे. मात्र सात ते आठ वर्षांपासून […]

मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस उत्पादक जागतिक स्पर्धेत कसा टिकेल; उत्पादकतेने कि भावाने ? भारताची कापूस उत्पादकता इतर देशांपेक्षा पाचपटीने कमी

 देशातील कापूस शेती शेतकऱ्यांना आर्थिक डबघाईला घेऊन जात आहे. यंदा उत्पादन कमी राहूनही भाव कमीच आहे. त्यामुळे यंदा नफा तर सोडा उत्पादन खर्चही निघणार नाही. शेतकऱ्यांनी सांगितले की कापसाला किमान १० हजारांचा भाव मिळाला तरच यंदा कापूस परवडेल. पण आपल्या कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना जागतिक पातळीवरील शेतकऱ्यांशी स्पर्धा कारायची असेल […]

कृषी

Onion Cultivation : मल्चिंग पेपरवर कांदा लागवड

पुणे : आंबेगावच्या पूर्व भागातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे शेतात बेडचा वापर करून मल्चिंग पेपरवर उन्हाळी कांदा लागवड केली आहे. जारकवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी नवनाथ भोजणे, संदीप लोले, माऊली धानापुणे यांसह काही शेतकऱ्यांनी पाच एकरांवर प्रयोग केला आहे. पूर्व आंबेगावात सध्या उन्हाळा कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. शेतकरी सतत शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शेतकरी धडपडत […]