Namco Bank Election Result : जिल्हयासह उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या दि नाशिक मर्चन्ट्स को. आॅप बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी, उपाध्यक्षपदी रंजन ठाकरे तर, जनसंपर्क संचालकपदी अशोक सोनजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीने भंडारी यांना तिस-यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. तर, ठाकरे यांना पहिल्यादाचं उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. सातपूर आयटीआय सिग्नल […]
Author: Sheetal Ugale
Marathi Natya Sammelan : पिंपरी-चिंचवड शहरात मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीला वेग
पिंपरी – शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. संमेलनाच्या मुख्य मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. इतरही तयारीला वेग आला आहे. शनिवार (ता. ६) व रविवारी (ता. ७) होणाऱ्या संमेलनांतर्गत विविध कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, नवी सांगवीतील निळूभाऊ […]
अयोध्येतील रामजन्मभूमीबाबत प्रकरणाच्या निकालावर सर्व न्यायाधीशांचं एकमत कसं झालं? CJI चंद्रचूड यांनी दिली माहिती
CJI DY Chandrachud on Ayodhya: चार वर्षांपूर्वी अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला होता. या निर्णयामुळे आज राम मंदिर बांधले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर, भारताच्या सरन्यायाधीशांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, अयोध्येतील वादग्रस्त जागेवर ट्रस्टद्वारे राम मंदिर बांधण्याच्या बाजूने निर्णय देणाऱ्या पाच न्यायाधीशांनी एकमताने निर्णय घेतला होता. ‘बाबरी मशीद आणि राम जन्मभूमीच्या […]
बस-ट्रक चालकांचा संप, वाहतूक व्यवस्था ठप्प, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; काय आहे कारण?
Petrol Pump Strike for New Motor Vehicle Act : केंद्र सरकारच्या नवीन वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा संप सुरु आहे. केंद्र सरकारने पारित केलेल्या मोटार वाहन कायद्याला देशभरातील तीव्र विरोध बस-ट्रक चालकांनी केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे. अनेक भागात याचा परिणाम दिसून येत आहे. केंद्र सरकारने हिट अँड रनबाबत आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात […]
Crime News: अर्जुन पुरस्कारप्राप्त पंजाब डीएसपीची गोळ्या झाडून हत्या, रस्त्याच्या कडेला सापडला मृतदेह
संगरूरमध्ये तैनात असलेल्या डीएसपीचा मृतदेह सापडल्यानंतर पंजाबमधील जालंधरमध्ये खळबळ उडाली आहे. डीएसपी दलबीर सिंग देओल यांचा मृतदेह काल (सोमवारी) बस्ती बावा खेल कालव्याजवळ रस्त्यावर पडलेला आढळून आला. काही दिवसांपूर्वी जालंधरमधील एका गावात डीएसपी दलबीर यांचे काही लोकांशी भांडण झाले होते. यावेळी त्यांनी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी गावकऱ्यांशी समेट घडवून आणला. […]
Lee Jae Myung Video : दक्षिण कोरियात विरोधी पक्षनेत्यावर चाकूने हल्ला; माध्यमांसमोरच गळ्यावर केले वार; पाहा व्हिडीओ
दक्षिण कोरियामध्ये विरोधीपक्ष नेते ली जे-म्युंग यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या पक्षाची प्रेस कॉन्फ्रस सुरू असताना त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले.बुसान येथे ही पत्रकार परिषद सुरु होती. 2022 मध्ये राष्ट्रपती निवडणूक ते अगदी थोड्या फरकाने हारले होते. दरम्यान ली जे-म्युंग यांच्या गळ्यावर डाव्या बाजूला जखम झाली आहे, तसेच हल्लेखोराला […]
आजचे राशिभविष्य – 2 जानेवारी 2024
मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. गुरूकृपा लाभेल. ध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संतति सौख्य लाभेल. कन्या : प्रवास सुखकर […]
Yearly Horoscope 2024 : सर्व राशींसाठी कसं असेल नवीन वर्ष? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य
आनंद एस. मत्तीकोप-कुलकर्णी… आकाशगंगेतील पहिली महत्त्वाची रास म्हणजे मेष. घाईगडबड, गोंधळ, लहरीपणा, उत्साह, आनंदी वृत्ती, अति उष्णता यांचा संगम म्हणजे ही मेष रास होय. आश्विनी नक्षत्राचे दिव्यत्व व आनंद, भरणी नक्षत्राची धनसमृद्धी, कृत्तिका नक्षत्राचा मानीपणा आणि आकर्षकपणा घेऊन ही रास आलेली आहे. राशिचक्राची सुरुवातच या राशीने होते, यावरून या राशीचे महत्त्व समजून येईल. या वर्षी […]
Washim:नुकसानग्रस्तांच्या यादीत केवळ तीन तालुके! हे तालुके मदतीच्या कक्षेबाहेर; प्रशासनाची लालफितशाई
Washim Crop Insurance: नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असतांना प्रशासनाच्या दप्तरी केवळ वाशीम, रिसोड व मालेगाव तालुक्यातच ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचे नमूद असून मंगरूळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात नुकसानच झाले नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला आहे. जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पावसाने […]
SEBI: फंड मॅनेजर आणि ट्रस्टींवर सेबीची मोठी कारवाई; ठोठावला 1 कोटीं दंड, काय आहे प्रकरण?
SEBI: सेबीने युनिटेक अॅडव्हायझर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे दोन संचालक अजय चंद्रा आणि संजय चंद्रा यांना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. काही वर्षांपूर्वी अनेक वेळा अतिरिक्त वेळ देऊनही तीन रिअल इस्टेट फंड बंद न केल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत. त्यांना एकत्रितपणे दंड भरावा लागेल. सेबीने हे फंड हाऊस अनेक नियमांचे उल्लंघन करत होते. या […]











