maharashtra News

Agnihotra Program Nashik : मंत्रांच्या पठनामुळे वातावरण मंगलमय; सदिच्छानगरात सुर्यास्तावेळी सामुहिक अग्निहोत्र

Agnihotra Program Nashik : सदिच्छानगर येथील क्रिकेट मैदानात आज सूर्यास्त वेळी बरोबर ६ वाजून ३ मिनिटांनी अक्कलकोट येथील विश्व फाउंडेशन शिवपुरी चे सांप्रत अधिकारी डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या उपस्थितीत शेकडो भाविकांनी अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं न मम | आणि प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम || या मंत्रोच्चरांच्या साक्षीने सामुहिक अग्निहोत्र केले. फाउंडेशन, अष्टविनायक मित्र मंडळ […]

maharashtra News

Solapur News : वाहनचालकांच्या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव उद्या (बुधवारी) बंद ठेवले जाणार आहेत. दुसरीकडे भाजीपाल्यांसह फळे, भुसार मालाचीही आवक कमी झाली आहे. ट्रक चालकांच्या संपामुळे बाजार समितीतील अंदाजे १४ कोटींची उलाढाल ठप्प राहील. दुसरीकडे अनेक पंपांवरील पेट्रोलचा साठा संपला असून त्यांचीही कोट्यवधींची उलाढाल बंद आहे. बाजारपेठांमधील भुसार व्यापाऱ्यांचीही ८० ते ९० कोटींची उलाढाल संपामुळे थांबली […]

maharashtra News

Hit and Run Law, Truck Drivers Strike : संपामुळं राज्यात 15 लाख ट्रकची चाकं थांबली; तब्बल 500 कोटींचं नुकसान

मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलांना तीव्र विरोध करत राज्यातील ट्रकचालकांचा संप काल (मंगळवार) दुसऱ्या दिवशीही सुरू होता. पेट्रोलटंचाईच्या भीतीने काही ठिकाणी वाहनचालकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती. ट्रकचालकांच्या संपामुळे राज्यात ४०० ते ५०० कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे. राज्यात एकूण १५ लाख ट्रकची चाके थांबली आहेत. संपामुळे एका ट्रकमागे प्रतिदिन […]

क्रिकेट

IPL Betting : आयपीएल फिक्सिंगबाबत CBI चा मोठा निर्णय! पुराव्याअभावी दोन प्रकरणे बंद

IPL Betting : पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटसनुसार आयपीएलमध्ये काही लोक बेटिंग करत असल्याची दोन प्रकरणे सीबीआयने पुरेशा पुराव्याऐवजी बंद केली आहेत. यासंदर्भात सीबीआयने मे २०२२ मध्ये एफआयर नोंदवला होता. यातील पहिल्या एफआयआरमघ्ये दिलीप कुमार (दिल्ली), रोहिणी आणि गुराम वासू तसेच गुराम सतिथ (हैदराबाद) यांच्याविरुद्ध सीबीआयने पहिला एफआयआर नोंदवला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या एफआयआरमध्ये सज्जन सिंग, प्रभू लाल […]

देश - विदेश

Adani-Hindenburg: हिंडेनबर्गने अदानींवर केलेले आरोप कितपत खरे? सर्वोच्च न्यायालय आज देणार निकाल

 अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज 3 जानेवारीला निकाल देणार आहे. या याचिकांमध्ये हिंडेनबर्ग रिसर्च या अमेरिकन फर्मने केलेल्या आरोपांची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाच्या कंपन्यांवर शेअर बाजारातील नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 24 नोव्हेंबर रोजी अदानी-हिंडेनबर्गशी संबंधित खटल्यातील आदेश राखून ठेवला होता. […]

ताज्या बातम्या

अरविंद केजरीवालांनी पुन्हा घेतला ईडीशी पंगा! तिसऱ्यांदा समन्सला दाखवली केराची टोपली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंमलबजावणीच्या आरोपाला पुन्हा एकदा टोपली दाखवण्यात आली आहे. ते ईडीच्या चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यासंदर्भात ईडीला पत्र लिहिले आहे. ईडीने त्यांना समन्स बजावले होते आणि कथित मद्या नीती घोटाळ्यात चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण ईडीला चौकशीसाठी […]

राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 3 जानेवारी 2024

मेष : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वृषभ : मुला-मुलींंचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मिथुन : प्रवास सुखकर होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सिंह : व्यवसायात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. कन्या : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचा इतरांवर […]

maharashtra News

Nashik Ramesh Bais : राज्यपाल दौऱ्याच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Nashik Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस येत्या शुक्रवारी (ता. ५) नाशिक दौऱ्यावर येत असल्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी (ता. १) बैठक घेत शासकीय यंत्रणांना नियोजनाच्या सूचना दिल्या. राज्यपालांचा संदीप विद्यापीठ येथील प्रस्तावित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी शर्मा यांनी घेतला. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, निवासी […]

maharashtra News

जयश्रीताईंनी अजितदादांची भेट घेताच जयंत पाटलांनी गाठला मदनभाऊंचा बंगला; राजकीय चर्चांना आलं उधाण

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील (Jayshree Patil) यांची भेट घेतली. मदनभाऊंच्या ‘विजय’ बंगल्यावर चहापान केले. ही केवळ सदिच्छा भेट होती, राजकीय चर्चा काहीच नव्हती, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी जयश्रीताईंनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जयंतरावांच्या या चहापानाची चर्चा […]

कृषी

इच्छाशक्ती असावी तर अशी! खडकाळ माळरानावर शेतकऱ्यानं फुलवली स्ट्रॉबेरी शेती, शेतीत केला नवा प्रयोग

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ (Kavathe Mahankal) तालुक्यातील शेतकरी (Farmer) सातत्याने दुष्काळ, अवकाळीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक शेतीऐवजी नवीन पिकांचा अवलंब करतात. असे वेगळी वाट निवडणारे व नवीन पीक पद्धती शोधून भरपूर आर्थिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. असाच एक अनोखा प्रयोग दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याने केला आहे. कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील आकाश […]