क्रिकेट

T20 World Cup 2024 Schedule : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी! तर ‘या’ दिवशी पाकिस्तानशी रंगणार थरार?

T20 World Cup 2024 Schedule : टी-20 वर्ल्ड कप 2024 ला अजून काही दिवस उरले नाहीत. या स्पर्धेची उत्सुकता 5 महिन्यांनी सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार आहे. पण मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे आणि भारतीय संघ 5 जूनपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. तर भारत-पाकिस्तान टी-20 वर्ल्ड […]

maharashtra News

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी महसूल कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; आंदोलनाआधी मोठा निर्णय होण्याची शक्यता

मुंबईः मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २० तारखेला मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतलाय. तीन कोटी मराठे मुंबईत धडक देतील, असं सांगितलं जात आहे. त्यादृष्टीने आता सरकारनेदेखील हालाचली सुरु केलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वीच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जावू शकतो, असं बोललं जातंय. महसूल मंत्री […]

मार्केट इन्टेलिजन्स

LIC GST Notice: एलआयसीला मोठा धक्का! 3 राज्यांनी पाठवली 668 कोटींची जीएसटी नोटीस, काय आहे कारण?

LIC GST Notice: 2 जानेवारीला कंपनीला महाराष्ट्र कर विभागाकडून 806 कोटी रुपयांची जीएसटी डिमांड नोटीस मिळाली होती. आता कंपनीला आणखी तीन राज्यांच्या कर विभागाकडून जीएसटी डिमांड नोटिसा मिळाल्या आहेत. ही 3 राज्ये म्हणजे तमिळनाडू, गुजरात आणि उत्तराखंड. या तीन राज्यांच्या वतीने LIC कडून एकूण 668 कोटी रुपयांची GST मागणी करण्यात आली आहे. या रकमेत व्याज आणि […]

ताज्या बातम्या

Ram Mandir: अयोध्येतील प्रमुख चौकाला बाळासाहेबांचे नाव द्या; मनसेचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई– मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे. अयोध्येतील प्रमुख चौकाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. राम मंदिराच्या सुरुवातीच्या आंदोलनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सक्रिय भूमिका होती. याच प्रकरणी अयोध्येतील मुख्य चौकाला बाळासाहेबांचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा असं नारकर पत्रात म्हणाले आहेत. […]

हवामान

बंगालच्या उपसागरात बाष्पयुक्त वारे; आठवड्याच्या शेवटी कोकणसह मध्यमहाराष्ट्रात पावसाची शक्यता, ‘हवामान’चा अंदाज

रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्याच्या अखेरीस कोकण (Konkan) आणि मध्यमहाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या थंडीचा जोर असल्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. या परिस्थितीत ढगाळ वातावरण किंवा पाऊस झाला तर आंब्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हे वातावरण चिंता वाढवणारे आहे. बाष्पयुक्त वारे येऊन […]

ताज्या बातम्या

Jitendra Awhad: मुघल आणि अफजल खान त्यांच्यासाठी देव; भाजप आमदाराचा टोला

Ganpat Gayakwad: राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या मेळाव्यात राम मांसाहारी होता. 14 वर्षे वनवासात गेला होता. राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे असे वक्तव्य केले आहे. यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आव्हाड यांना सणसणीत टोला लगावला आहे. “मुघल आणि अफजल खान त्यांच्यासाठी देव आहेत. बाकी हिंदू देवतांचा इतिहास त्यांना माहिती […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 4 जानेवारी 2024

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वृषभ : आर्थिक लाभ होतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कर्क : महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. आरोग्य उत्तम राहील. सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल. […]

maharashtra News

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; शिवडी-न्हावाशेवा टोल फक्त २५० रुपये

मुंबईः राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला असून शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान टोल ५०० ऐवजी २५० रुपये करण्यात आलेला आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) वतीने हे बांधकाम झाले आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार ५०० रुपयांचा टोल प्रस्तावित केला होता. मात्र नगर विकास विभागाने यात हस्तक्षेप करून तो ३५० रुपयांवर आणला होता. शिवडी ते न्हावाशेवा पूल सुमारे […]

maharashtra News

Akole: अकोलेसाठी सतराशे कोटी आणले! आमदार किरण लहामटे यांचे प्रतिपादन

MLA Kiran Lahamate: अकोले तालुक्यात विकासकामांसाठी सतराशे कोटींचा निधी आणला. पिंपरकणे पुलाचे काम झाल्याने डांगी जनावरांच्या प्रदर्शनाला मोठी गर्दी झाली. राज्य व देशपातळीवर सर्वांत मोठे डांगी जनावरांचे प्रदर्शन राजूरमध्ये भरते, असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. मागील चार वर्षांत कोरोना व लम्पी आजारामुळे प्रदर्शन भरले नाही. यावर्षी चांगले नियोजन केल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला धन्यवाद दिले […]

maharashtra News

Maharashtra News: अधिकांश राज्य होणार दुष्काळसदृश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : राज्यात नवीन निर्माण झालेल्या सर्व मंडळांचा पूर्वीच्या मंडळांनुसार ते दुष्काळसदृश परिस्थितीत येत असतील, तर त्याही गावांचा समावेश दुष्काळसदृश यादीत केला जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंगळवारी (ता. २) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या सर्व गावांच्या याद्या राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांकडून आठ दिवसांत मागविण्यात आलेल्या आहेत. ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस किंवा ७५० मिलिमीटरपेक्षा कमी […]