maharashtra News

Natya Sammelan : नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी

Pimpri News : ढोल ताशांचा नाद, लेझीमचा ठेका, गुलाबी फेटे घातलेले मान्यवर , रांगोळ्यांच्या पायघड्या अन् कलाकारांची उपस्थिती अशा वातावरणात १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी पार पडली. नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी -चिंचवड करांनी रस्त्याच्या […]

विज्ञान तंत्रज्ञान

Smartphone Under 7K : सात हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ स्मार्टफोन; पाहा बेस्ट ऑप्शन्स

Smartphones Under 7K : तुम्हाला जर नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल, आणि तुमचं बजेट सात हजारांपेक्षा कमी असेल; तर बाजारात सध्या कितीतरी चांगले पर्याय उपलब्ध आहेत. यातीलच सध्याचे टॉप तीन पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. itel A70 काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या itel A70 या फोनची 5 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे. हा फोन अमेझॉनवरुन खरेदी करता येईल. […]

आरोग्य

Bones Health : वाढत्या वयानुसार हाडे होतात कमजोर; बळकटीसाठी आहारात ‘या’ पोषकघटकांचा करा समावेश

Bones Health : वय जसे वाढत जाते, तसे शरीरातील हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे कमजोर झाली की सांध्यामध्ये वेदना होणे, सांधेदुखी होणे इत्यादी अनेक समस्या निर्माण होतात. हाडांच्या बळकटीसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे. संतुलित आहारामध्ये सर्व पोषकघटकांचा समावेश असणे फायद्याचे ठरते. आहारात भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि प्रोटिन्सने युक्त असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश असणे […]

maharashtra News

Dhule News : महसूल, गौणखनिजची शंभर टक्के वसुली करा : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

 शिंदखेडा तहसील विभागात महसूल व गौणखनिज वसुलीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दिलेला वसुलीचा इष्टांक शंभर टक्के पूर्ण करून वसुलीच्या इष्टांक पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. कुणीही कामात कुचराई करू नये, असे शुक्रवारी (ता. ५) सकाळी आकराच्या सुमारास शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.  शिंदखेडा येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकरी गोयल […]

maharashtra News

Nashik News: निधी न मिळण्यास प्रशासकीय राजवटीचा फटका! जिल्ह्यात ZP, पंचायत समितीस्तरावरील दुर्लक्षाचा परिणाम

नाशिक : केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर निधी खर्चाला प्रशासकीय राजवट कारणीभूत ठरली आहे. २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षात पंचायत समिती व जिल्हा परिषदस्तरावर प्राप्त झालेला निधी खर्च करण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर पुढील हप्ते प्राप्त झालेले नाहीत. पंचायत समितीस्तरावर आतापर्यंत ७६ […]

ताज्या बातम्या

…तरी अजित दादा गप्प का?; ‘बारामती अ‍ॅग्रो’वरील कारवाईनंतर रोहित पवारांची पत्रकार परिषद

मुंबई– सक्तवसुली संचालनालयाने रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर छापे टाकले आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. ईडी, सीबीआयला आम्ही सहकार्य केलं आहे. पण, काहीजण सुडाचं राजकारण करत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हातोडा घेऊन गेलेल्यांचा काय झालं, असे अनेक प्रश्न करत रोहित पवार यांनी […]

राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 6 जानेवारी 2024

मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. मिथुन : कला क्षेत्रात सुसंधी आहे. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कन्या : नोकरीत समाधानकारक […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 5 जानेवारी 2024

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल. मिथुन : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. कन्या : कौटुंबिक जीवनात सुसंवाद […]

maharashtra News

Mahanand Dairy : ”महानंद’ची २७ एकर जमीन गुजरात लॉबीच्या घशात घालण्याचा प्रयत्न”, ठाकरे गटाचा थेट आरोप

मुंबईः मुंबईतल्या महानंद दूध संघाच्या २७ एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना महानंदच्या पाठिशी खंबीरपणे उभी असून असा प्रकार होऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत पुढे म्हणाले की, एका परझणे नावाच्या व्यक्तीच्या मध्यस्थीने महानंदची जमीन घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. इकडे महानंदच्या […]

maharashtra News

MSRTC: अखेर एसटी महामंडळाला मिळाला डिझेल टँकर! मात्र, ‘या’ गाड्यांच्या फेऱ्या कराव्या लागल्या रद्द

Truck Driver Strike: ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाच्या वाहतूक सेवेवरही परिणाम झाला होता. संप मिटल्यामुळे बुधवारी दुपारी डिझेल टँकर आगारात पोहोचल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला. मात्र, तत्पूर्वी सकाळी डिझेलअभावी काही गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्यांचे किलोमीटर मध्येच रद्द करावे लागले. मंगळवारी सकाळी गणेशपेठ व घाटरोड आगारात डिझेलसाठा कमी असल्यामुळे सकाळी ८.३० वाजता अमरावती येथे […]