पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर मालदीववरील भारताचा संताप कमी होण्याचे नाव घेत नाहीये. या प्रकरणी सोशल मीडियावर युजर्स खूपच भडकल्याचे पाहायला मिळाले होते, यानंतर आता बड्या ट्रॅव्हल कंपन्यांनी देखील या प्रकरणात बाजू घेण्यास सुरुवात केली आहे. ईज माय ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीने मालदीवला मोठा झटका दिला आहे. देशातील सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी ईज […]
Author: Sheetal Ugale
Sharad Mohol Murder : पुण्यात गँगवॉर भडकणार? मोहोळवर गोळीबार करताना आरोपीकडून कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी
पुणे : पुण्यात शरद मोहोळ या कुख्यात गुंडाची हत्या झाल्याने राज्यासह देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीसांनी तत्काळ कारवाई करत दोन वकिलांसह आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मोहोळ याच्यावर फायरिंग करणारा मुन्ना पोळेकर याने फायरिंग वेळी पुण्यातील एका नामांकित गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर […]
Health Care News : हिवाळ्यात रोज हे 2 लाडू खा, शरीर राहील निरोगी अन् अशक्तपणाही होईल दूर
जर तुम्ही योग्य आहार घेतला आणि निरोगी दिनचर्या पाळली तर आजार तुमच्यापासून दूर राहतील. विशेषत: जेव्हा हवामान बदलते तेव्हा आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे बनते. हिवाळ्यात आजार टाळण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. शरीरात अनेक आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे, थकवा आणि अशक्तपणा कायम राहतो. जेव्हा रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा हे लवकर होते. हिवाळ्यात निरोगी […]
PM Sheikh Hasina: बांगलादेशात पुन्हा शेख हसीना यांचं सरकार, पाचव्यांदा होणार पंतप्रधान
PM Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. काल (रविवारी) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने 300 जागांपैकी दोन तृतीयांशपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. शेख हसीना पाचव्यांदा पंतप्रधान होणार आहेत. 2009 पासून त्या पंतप्रधान आहेत. याआधी १९९१ ते १९९६ या काळात शेख हसीनाही पंतप्रधान होत्या. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शेख हसीना यांच्या पक्ष अवामी […]
MPSC Exam News : समाजकल्याणची भरती रखडली, सात महिन्यानंतरही परीक्षेची तारीख नाहीच; विद्यार्थी हवालदिल
पुणे : मागील बऱ्याच काळापासून समाजकल्याण विभागातील भरती रखडली आहे. या जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरही यासंबंधीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. समाजकल्याण विभागात तब्बल 12 वर्षानंतर गट ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीतील 81 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी मे 2023 मध्ये अर्जही भरून […]
Mumbai Crime : आठ महिला पोलीस शिपायांवर वरिष्ठांकडून बलात्कार, व्हिडीओही बनवले; घटनेने खळबळ
पोलीस समाजाच्या रक्षणाचं काम करतात. मात्र, हेच पोलीस जर भक्षक बनले तर? अशीच एक खळबळ जनक आणि तितकीच धक्कादायक घटना मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागातून पुढे आली आहे. मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांनी तीन वरिष्ठ पोलीस अधिकारी अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे. या महिला पोलिसांनी […]
Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 8 जानेवारी 2024
मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत. वृषभ : आपल्या मतांविषयी आग‘ही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. सिंह : प्रॉपर्टीचे सौ‘य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची […]
साप्ताहिक राशिभविष्य : (७ जानेवारी २०२४ ते १३ जानेवारी २०२४)
जुन्या गुंतवणुकीतून फायदा मेष : सप्ताहारंभ भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ देईल. विशिष्ट वसुली होईल. काहींना अमावस्या गुरुकृपेची ठरेल. पुत्रोत्कर्ष अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना यशस्वी मुलाखतीमधून नोकरी देतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवार सरकारी माध्यमातून कामं करून देणारा. ओळखीतून लाभ होईल वृषभ : ता. ८ व ९ हे दिवस अतिशय नावीन्यपूर्ण अशी शुभ फळं देतील. सर्व प्रकारच्या गाठीभेटी […]
Dhule Fake Doctors : जिल्ह्यात 7 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा; श्रीकांत धिवरेंची कारवाई
Dhule Fake Doctor : वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना जिल्ह्यातील गावागावांमध्ये दवाखाने थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या सात बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे. अशा निर्भीड कारवाईमुळे विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. विनापरवाना दवाखाने थाटून बोगस पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या. या […]
Nashik News: तब्बल 3 कोटी 66 लाखांचा मुद्देमाल मालकांना परत; पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप
नाशिक : शहर परिसरात घडलेल्या मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणत चोरट्यांकडून पोलिस विभागाने मुद्देमाल हस्तगत केला होता. या वस्तूंचे वाटप शुक्रवारी (ता.५) पोलिस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते मुळ मालकांना केले. तब्बल ६ कोटी ६६ लाख ७० हजार ६९७ रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल यावेळी परत केला. गेल्या वर्षभरात दाखल मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणताना […]











