Microsoft to train Indian Developers : जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असणारी मायक्रोसॉफ्ट ही भारतातील एक लाख तरुणांना एआयचे प्रशिक्षण देणार आहे. सोमवारी याबाबत घोषणा करण्यात आली. एआय ऑडेसी इनिशिएटिव्हच्या (AI Odyssey Initiative) माध्यमातून कंपनी एआय तंत्रज्ञान आणि टूल्सची माहिती डेव्हलपर्सना देईल. “या प्रशिक्षणाच्या माध्यमातून डेव्हलपर्सना एआयबाबत माहिती देण्यात येईल. सोबतच एआय तंत्रज्ञानाचा आपल्या कामासाठी आणि […]
Author: Sheetal Ugale
Uri Attack: ‘उरी’ हल्ल्यामध्ये ‘ISI’च्या सहभागाचा अमेरिकेकडे होता पुरावा, पाकिस्तानला विचारला होता जाब; माजी अधिकाऱ्याचा मोठा दावा!
2016 मध्ये उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, अमेरिकेने पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधानांना या हल्ल्यात इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) एजन्सीच्या भूमिकेचे पुरावे सादर केले, असे माजी राजदूत अजय बिसारिया यांच्या नवीन पुस्तकात म्हटले आहे. 19 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आणि पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (JeM) च्या घटनेनंतर सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानमधील अमेरिकेच्या राजदूताने शरीफ यांची भेट […]
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याला मोठा दिलासा! कोल्हापूर, सांगली पूरव्यवस्थापनास ‘जागतिक बँके’ची मंजुरी; काय आहे प्रकल्प?
मुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूर व्यवस्थापन करणे (Kolhapur, Sangli Flood Management) आणि पावसाळ्यात ते पाणी दुष्काळी मराठवाड्यात देणे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला वित्तसहाय्य करण्यास जागतिक बँकेने (World Bank) मंजुरी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही भागांना दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल जागतिक बँक, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि […]
Ind W Vs Aus W 3rd T20 : नाणेफेकीवर टी-20 मालिकेचे भवितव्य? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज निर्णायक सामना
Ind W Vs Aus W 3rd T20 : नाणेफेकीवर टी-20 मालिकेचे भवितव्य? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज निर्णायक सामना मायदेशात बलाढ्य ऑस्ट्रलियाविरुद्ध प्रथमच ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघासमोर असलेली संधी अजून कायम आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या होत आहे, परंतु हे सर्व यश बहुधा नाणेफेकीवर अवलंबून असणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू […]
Haj Yatra 2024: स्मृती इराणींच्या मदिना भेटीनंतर भारत अन् सऊदी अरब यांच्यात मोठा करार, यात्रेकरूंचा कोटा निश्चित
Haj Yatra 2024: केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी काल (सोमवार) भारतीय हज यात्रेकरूंना मदत करणाऱ्या भारतीय स्वयंसेवकांची भेट घेतली. तसेच त्यांनी इस्लामच्या पवित्र शहरांपैकी एक असलेल्या मदिनालाही भेट दिली. सौदी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने इराणी यांनी काल (सोमवार) मदिना, माउंट उहुद आणि प्रेषित अल-मशीद अल-नबावी यांना इस्लामच्या पहिल्या क्यूबन मशिदीबाहेर भेट […]
Republic Day: प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘शिवराज्याभिषेक दिन’; चित्ररथातून महाराजांना मुजरा
नागपूर: प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या कर्तव्यपथावर यंदा ‘शिवराज्याभिषेक दिन’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. आंध्रप्रदेशच्या सीमेवर वैदर्भीय कलावंत हा चित्ररथ साकारत असून त्याची पहिली झलक २३ जानेवारी रोजी कर्तव्यपथावर होणाऱ्या तालमीमध्ये पाहायला मिळेल. नागपूरच्या शुभ ॲड्स कंपनीला राज्याचा चित्ररथ साकारण्याचे कंत्राट मिळाला असून यवतमाळ व वर्धा येथील ३० कलावंतांचा समूह दिवसरात्र मेहनत घेत हे चित्ररथ साकारत […]
Pune Rain: पुणे शहर परिसरात अवकाळी पावसाची हजेरी; सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची तारांबळ
राज्यात काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी साताऱ्यासह, पुणे शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. पुणे शहर परिसरात आज पहाटेपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं उकाडाही जाणवत होता. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही भागात पावसाला […]
आजचे राशिभविष्य – 9 जानेवारी 2024
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील. वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील. कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल. सिंह : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. काहींना कामाचा […]
Nanded News : कारागिरांना मिळणार व्यवसायासाठी तीन लाखापर्यंत कर्ज
Nanded News : विविध १८ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना व्यवसायासाठी प्रशिक्षण, आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील व्यावसायिक कामगारांनी ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतंर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी १८ […]
Nashik News : अंत्यसंस्कारासाठी गोवरीसह सर्व साहित्य मोफत; गोवंश रक्षा समितीचा विधायक उपक्रम
Nashik News : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्याचे काम शहरानजीकच्या निळगव्हाण येथील गोवंश रक्षा समितीची गोशाळा करीत आहे. ‘चारा, पाणी नसेल, तर जनावरे आम्ही सांभाळतो’, या गोशाळेने केलेल्या आवाहनामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. (All materials for cremation free including Gowri from Govansh Raksha Samiti nashik news) यापुढे जात गोवंश रक्षा समितीने अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या गोवऱ्या, कापूर, […]











