हवामान

Weather Update: उत्तर भारतात थंडीचा कडाका, दाट धुक्यांमुळे २४ रेल्वे विलंबाने

उत्तर, मध्य आणि ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुके कायम आहेत, 15 जानेवारीपर्यंत कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. तर दाट धुक्क्यांचा परिणाम रेल्वे आणि विमान उड्डाणांवर झाल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतात, 11 आणि 12 जानेवारी (गुरुवार आणि शुक्रवार) काही भागात सकाळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता […]

राशिभविष्य

Annual Horoscope 2024 : ‘इच्छापूर्तीचे वर्ष, जीवनालाही लाभेल स्थैर्य’; कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल 2024 वर्ष?

Annual Horoscope 2024, Aquarius Horoscope : आकाशगंगेतील अकरावी महत्त्वाची रास. अत्यंत बुध्दिमान, तीव्र आकलनशक्ती आणि खोलवर विचार करण्याची क्षमता हे गुणधर्म घेऊन ही रास आलेली आहे. पक्षाप्रमाणे हवेत उडावे, एखादा कारखाना टाकावा, गडगंज संपत्ती मिळवावी, एकाचवेळी चार-पाच व्यवसाय करावेत, ऑफिसमध्ये सेक्युरिटी असावी, घरात सुगरण पत्नी असावी, सुदृढ शरीर असावे, सर्वांनी आपणाला मान द्यावा, अशा या राशीच्या […]

maharashtra News

धाकधूक वाढली! उद्धव ठाकरेंचं झालं, आता पवारांचा नंबर; 31 जानेवारीला राष्ट्रवादीचा निर्णय घेणार विधानसभा अध्यक्ष

NCP MLA Disqualification Case: महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल (बुधवार) शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिका निकाली काढल्या. शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी ह्या याचिका दाखल केल्या होत्या. दरम्यान हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. दोन्ही गटांनी याचिका दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नार्वेकर यांना […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 11 जानेवारी 2024

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रुंवर मात कराल. सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी […]

जॉब - एजुकेशन

CET Exam: सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटला; पुणे विद्यापीठाचा गलथान कारभार

सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षा पुन्हा पेपर फुटल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे विद्यापीठातील सेट विभागाचा गलथान कारभार यामुळे उघड झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय वडगाव येथील परीक्षा केंद्रावर सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन संस्थांसाठी घेण्यात येत असलेल्या पात्रता (CET) परीक्षेत झेरॉक्स प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यावेळी प्रश्न पत्रिकेतील सी आणि […]

maharashtra News

Shivsena MLA Disqualification Timeline: सूरत ते मुंबई व्हाया गुवाहाटी ! सत्तासंघर्षाच्या दीड वर्षात नेमकं काय घडलं ?

दीड वर्षापासूनचा सत्तासंघर्षातील आमदार आपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी १६ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. तर शिंदे गटाने देखील उद्धव ठाकरे यांच्या १४ आमदरांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान शिवसेनेत बंड झाला तेव्हापासून आतापर्यंत काय […]

maharashtra News

Anti Defection Law : “भारतात पक्षांतरबंदी कायदा..” सेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत कायदेतज्ञांच मत काय ?

Pune News : ‘‘भारतात पक्षांतर विरोधी कायदा मजबूत करण्याची गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी मंगळवारी व्यक्त केले. ‘‘शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे काही मुद्दे मला पटलेले नाहीत. विधानसभेच्या अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या प्रकरणाचा निर्णय जर कोणाच्याही विरोधात गेला तर सर्वोच्च न्यायालयात जाता येते. पण न्यायालयही लवकर निर्णय देणार नाही. त्याला दोन महिने […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 10 जानेवारी 2024

मेष : गुरूकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वृषभ : वादविवाद टाळावेत. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. सिंह : शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. संततिसौख्य लाभेल. कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी […]

maharashtra News

Post Office: भारतीय डाक विभागात; स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरु!

भारतीय डाक विभागाने आपली स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकरची सेवा सुरु केली आहे. या स्मार्ट आणि विश्वासार्ह वितरण प्रणाली पोस्टल कायर्यालयाच्या परिसरातून ग्राहक कधीही पार्सल आणि पत्रे गोळा करू शकतात. या स्मार्ट आणि डिजिटल प्रणालीमुळे ग्राहकांच्या पार्सल सेवेत सुलभता येणार आहे. स्मार्ट आणि डिजिटल पार्सल लॉकर ही उच्च-तंत्र सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रणाली कोणत्याही खर्चाशिवाय […]

क्रिकेट

Maldives-India Row : पाकिस्तानी खेळाडू चक्क PM मोदींच्या पाठीशी! ‘त्या’ ट्विटनंतर सोशल मीडियावर उडाली खळबळ

Danish Kaneria Takes Stand For India Amid Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले आणि वादाला सुरूवात झाला. आता हा वाद संपताना दिसत नाहीये. या वादात भारतीय क्रीडा आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी मोदींना समर्थन केलं आहे. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर दानिश कनेरियाही या मुद्द्यावर आपली […]