maharashtra News

Atal Setu: समुद्रात 17 KM 6 लेन हायवे, 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत..जाणून घ्या मुंबईत बांधलेल्या अटल सेतूबद्दलच्या 10 खास गोष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी 12.15 वाजता ते नाशिकला पोहोचतील, तेथे ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील. दुपारी साडेतीन वाजता पंतप्रधान मुंबईत ‘अटल बिहारी वाजपेयी सेवारी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन करतील. दुपारी 4:15 च्या सुमारास पंतप्रधान नवी मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. अटल बिहारी वाजपेयी […]

क्रिकेट

COVID 19 : क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अष्टपैलू खेळाडू पहिल्या टी 20 सामन्याला मुकणार

Covid 19 NZ vs PAK : पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका होणार असून आज (दि. 12) मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे होणार आहे. मात्र त्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या टी 20 […]

ताज्या बातम्या

Atal Setu Inauguration : ठाकरे गटाच्या नेत्यांना सावत्रपणाची वागणूक? ऐनवेळी मिळालं अटल सेतू उद्घाटनाचं निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान या उद्घाटनावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार-खासदारांना ऐनवेळी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.  निमंत्रण पत्रिकेत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांची नावे नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 12 जानेवारी 2024

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत. कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत. कन्या : कला क्षेत्रात सुसंधी […]

क्रिकेट

Ind vs Afg Mohali Weather : ‘ये तो धुंवा है… आसमान थोडी है…’ थंडीत भारतीय खेळाडूंचे सुरू आहेत हाल! BCCI चा Video Viral

Ind vs Afg 1st T20 Mohali Weather : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला जाणार आहे. त्याआधी मोहालीत थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंना थंडीत खेळणे कठीण झाले आहे. सराव सत्रादरम्यान सर्व खेळाडूंना थंडीचा त्रास होताना दिसत आहे. बीसीसीआयने गुरुवारी (11 जानेवारी) सामन्याच्या दिवशी सोशल मीडियावर […]

maharashtra News

PM Modi Nashik Visit : राजकीय क्षेत्रातून मोदींच्‍या उमेदवारीचे स्‍वागत; विकासाची गती वाढणार असल्‍याचा विश्‍वास

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक नाशिकमधून लढविण्याबाबतच्‍या प्रस्‍तावाला विविधस्‍तरांवरुन सकारात्‍मक प्रतिसाद मिळतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणे राजकीय क्षेत्रातूनही मोदींच्‍या उमेदवारीच्‍या प्रस्‍तावाचे स्‍वागत केले आहे. त्‍यांनी येथून नेतृत्व केल्‍यास नाशिकच्‍या विकासाची गती वाढण्यास मदत होईल, असा विश्‍वास यानिमित्त व्‍यक्‍त केला आहे. राजकीय पक्षाची भूमिकेपासून तर अन्‍य विविध बाबींमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये क्‍वचितच […]

क्राइम

Nanded Crime : नांदेड शहरातील जुगार अड्ड्यावर छापा

नांदेड : शहरातील कलामंदिर परिसरात मीलगेट रस्त्यावर एका मटका व ऑनलाइन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी सोमवारी रात्री छापा टाकून तब्बल २८ जणांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. नांदेड शहर उपविभागाच्या नूतन सहाय्यक पोलिस अधीक्षक सी. एम. किरतीका यांनी ही कारवाई केली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कलामंदिर परिसरातील अॅक्सीस बँकेच्या पाठीमागे संतोष अहीर […]

लाईफस्टाईल

Winter Skin Care : कोरडी त्वचा मुलायम बनवण्यासाठी महागातली क्रीम नको, बटाटा-गाजराचा रस वापरा, नक्की फरक पडेल!

Winter Skin Care : बहुतेक लोक थंड हवामानात कोरड्या त्वचेची तक्रार करतात. वास्तविक, या ऋतूमध्ये हवेत ओलावा खूपच कमी असतो, त्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते असे म्हणतात. हिवाळ्यात, त्वचा ओलसर राहते आणि कोरडी होऊ नये यासाठी काही लोक वारंवार लोशन आणि क्रीम लावतात. मात्र यातून कोणत्याही प्रकारचा […]

maharashtra News

‘लोकसभेसाठी सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, बेंटेक्स उमेदवार नको’; महाविकास आघाडीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सूर

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीला (Loksabha Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून सामोरे जायचे आहे, मात्र सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी द्या. ‘बेंटेक्स’ उमेदवार नको, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. सतेज पाटील यांनी प्रास्ताविक […]

maharashtra News

Ayushman Health Card : मंदिरातच मिळणार ‘आयुष्मान हेल्थ कार्ड’; नाशिकच्या काळाराम मंदिरापासून प्रारंभ

Ayushman Health Card : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यातून ‘आयुष्मान हेल्थ कार्ड’चा नवा पॅटर्न भारतवासीयांना मिळणार आहे. त्याचा प्रारंभ नाशिकच्या काळाराम मंदिरापासून होत असून, धार्मिक स्थळावर प्रसाद म्हणून त्याचा प्रसार होणार असल्याची माहिती आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. ‘आयुष्मान हेल्थ कार्ड’ योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. जनतेला या योजनेत सहभागी […]