maharashtra News

PM Modi Nashik Visit : गोदावरी महापूजेतून भारत विश्वगुरूचा संकल्प; रामतीर्थावर अर्घ्य दान करणारे पहिले पंतप्रधान

PM Modi Nashik Visit : दक्षिणगंगा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावरी नदीची विधिवत महापूजा करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत. भारत विश्वगुरू व्हावा, यासाठी त्यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) सकाळी सव्वाअकराला नाशिकच्या रामतीर्थावर प्रधान संकल्प पूजाविधी करण्यात आला. रामतीर्थात अर्घ्य दान, सौभाग्य मंगल अर्पण करून गोदाआरतीचा प्रारंभही त्यांनी केला. विशेष म्हणजे, रामतीर्थावरील अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिरातील […]

राजकारण

Mangalwedha News : आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या, मंगळवेढा सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहन

मंगळवेढा : येणाऱ्या सर्व निवडणुका या ईव्हीएम वर न घेता बॅलेट मशीन वर घ्यावी अशी मागणी मंगळवेढ्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी तहसीलदार मदन जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी प्रा. येताळा भगत,अॅड राहुल घुले, राजाभाऊ चेळेकर,अॅड रविकरण कोळेकर,अॅड भारत पवार, दत्तात्रय भोसले, प्रथमेश पाटील,पांडुरंग जावळे,एकनाथ फटे,विष्णुपंत शिंदे,पांडुरंग निराळे,समाधान हेंबाडे,अशोक माने, सिदराया माळी,अंकुश शेंबडे,अशोक सोनवणे,राकेश पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित […]

देश - विदेश

अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात गेली अन् धक्क्याने जिवंत झाली ‘मृत’ व्यक्ती! हरियाणातील घटनेने डॉक्टरही चकित

देशातील रस्त्यांवर खड्डे असणं ही नवी गोष्ट नाहीये. या खड्ड्यांमुळे सर्वच जण त्रस्त असतात, अनेकदा प्रवाशांसाठी हे खड्डे प्राणघातक देखील ठरतात, अशा घटनांमध्ये आजवर अनेकप्रवासीही दगावले देखील आहेत. पण हरियाणातील एका 80 वर्षांच्या वृद्धासाठी हाच रस्त्यावरील खड्डा जीवनदायी ठरला आहे. असा दावा त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला आहे. (dead old man comes alive after ambulance hits […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 13 जानेवारी 2024

मेष : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. शासकीय कामे मार्गी लागतील. वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. मिथुन : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत. कर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सिंह : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. […]

maharashtra News

PM Modi In Kalaram Mandir : मोदींनी केली काळाराम मंदिराची साफसफाई, समस्त देशवासीयांना केला ‘हा’ आग्रह..

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१२) नाशिक शहरातील पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली. श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतांना ते नतमस्‍तक झाले. यावेळी पंतप्रधान मोदींच्‍या हस्‍ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती देखील करण्यात आली. यानंतर मोदींची जाहीर सभेत देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम […]

maharashtra News

Nanded : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला तडे ; कामाची गती वाढविण्याची जवळगावकरांची मंत्री गडकरींकडे मागणी

हदगाव : मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गाचे होणारे रस्ते संत गतीने सुरू असून नागपूर -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. हे रस्ते दर्जेदार व जलद गतीने व्हावे अशी मागणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन केली आहे. मागील अनेक वर्षापासून वारंगा […]

क्राइम

Newborn Baby Theft Video: धक्कादायक! कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातून २० दिवसाच्या बाळाची चोरी, घटना CCTVमध्ये कैद

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातून 20 दिवसांच्या नवजात बाळाची चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुल चोरी करणाऱ्या महिलेला मालवणी परिसरातून अटक करून पोलिसांनी बाळाला सुखरुप आईकडे सुपूर्द केले. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

यशोगाथा

Success Story : आर्थिक परिस्थिती नव्हती, पण स्वप्नं मोठी होती.. कॅप्टन झोयाच्या मदतीने मुंबईची ‘स्लम गर्ल’ झाली पायलट!

आकांक्षा पुढती, जिथे गगन ठेंगणे असे म्हटले जाते. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगातील कोणतेही अवघड काम करु शकता. हे धारावीत रहाणाऱ्या नद्रत हीने करुन दाखविले आहे. मुलीला पायलट व्हायचे होते, परंतु तिच्या आईची इच्छा ती इंजिनियर व्हावी अशी होती. मुलीने परीक्षेतही चांगली कामगिरी केली. परंतु आर्थिक परिस्थिती नव्हती. पण असं म्हणतात की जर तुम्ही प्रयत्न केलेत आणि तुमच्यात क्षमता […]

लाईफस्टाईल

Health Care News : धूम्रपानामुळे केवळ फुफ्फुसच नाही तर मेंदूवरही होतात घातक परिणाम, अभ्यासात आले समोर

धूम्रपान हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्या शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. आत्तापर्यंत आपल्या सर्वांना माहित आहे की धूम्रपानाचा फुफ्फुसांवर सर्वात जास्त परिणाम होतो. यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग देखील होतो, परंतु त्याचे तोटे फक्त एवढ्यापुरते मर्यादित नाहीत. धूम्रपानामुळे मेंदूवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. अभ्यासात आले समोर खरं तर, अमेरिकेतील वॉशिंग्टन स्कूल […]

मनोरंजन

Tejaswini Pandit: जिजाऊंच्या जयंतीनिमित्त नव्या सिनेमाची घोषणा, तेजस्विनी पंडित साकरणार आऊसाहेब

Jijau Marathi Movie News: मराठी मनोरंजन विश्वात सध्या ऐतिहासीक सिनेमांची चांगलीच चर्चा आहे. शेर शिवराज, पावनखिंड, सुभेदार अशा अनेक सिनेमांनी लोकांचं प्रेम मिळवलं. याशिवाय या सिनेमांनी बॉक्स ऑफीसवर सुद्धा चांगली कमाई केली. अशातच आणखी एका ऐतिहासीक मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय. हा सिनेमा म्हणजे ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ […]