देश - विदेश

Iranian Attack: इराकमधील मोसादच्या केंद्रावर इराणचा मिसाईल हल्ला! युद्धाची व्याप्ती वाढणार?

नवी दिल्ली- इस्राइल-हमास युद्ध सुरु असताना आता इराणने इराकवर हल्ला केला आहे. विशेष म्हणजे इस्राइलची गुप्तहेर संघटना मोसादच्या इराकमधील केंद्रावर हा हल्ला करण्यात आला आहे. यात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इराणच्या रिवॉल्युशनरी गार्ड्सने सांगितलं की, ‘इराकच्या कुर्दिस्तानच्या भागात बॅलेस्टिक मिसाईल हल्ला केला आहे.’ या हल्ल्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, मोसादचे कार्यालय आणि […]

ताज्या बातम्या

Sachin Tendulkar News : सचिन तेंडुलकर डीपफेक प्रकरणात नवा ट्विस्ट! महाराष्ट्र सरकारने घेतली मोठी ॲक्शन

Sachin Tendulkar Deepfake Video Controversy : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने सोमवारी त्याच्या X अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर चांगलाच संतापलेला दिसत आहे. वास्तविक, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा राग त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ गेमिंग अॅपद्वारे वापरण्यात आल्यानंतर दिसून आला. गेमिंग अॅपद्वारे सचिनचा व्हिडिओ खोटी जाहिरात म्हणून वापरण्यात […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 16 जानेवारी 2024

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. कर्क : धार्मिक कार्यात सहभाग होईल. भाग्यकारक घटना घडेल. सिंह : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कन्या […]

देश - विदेश

US Presidential Race: डोनाल्ड ट्रम्प यांची दमदार सुरुवात; महत्त्वाच्या निवडणुकीत झाला विजय

वॉशिंग्टन– अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दमदार सुरुवात केली आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठीच्या रिपब्लिकन पक्षात झालेल्या आयोवा कॉकसच्या पहिल्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे रिपब्लिक पक्षाकडून अध्यक्षीय उमेदवारी म्हणून त्यांची दावेदारी पक्की समजली जात आहे. डेमोक्रेटचे उमेदवार जो बायडेन यांना आव्हान देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ उमेदवार […]

विज्ञान तंत्रज्ञान

Atal Setu Technology: भूकंप देखील सहन करणार अटल सागरी सेतू! देशाच्या सर्वात मोठ्या पूलासाठी झालाय या 7 टेक्नॉलॉजीचा वापर

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सेतू या प्रकल्पाचे १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते उदघाटन झालं आहे. सागरी सेतू जगातील सर्वात लांब पुलांपैकी एक आहे. अटल सेतू मुंबईतील शिवडी येथून सुरू होऊन नवी मुंबईतील चिर्ले येथे संपणार आहे. आता या पुलाच्या मदतीने आपण नवी मुंबई ते मुंबई हे अंतर अवघ्या […]

राजकारण

Beed News : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब ; बॅनरवर दिवंगत मुंडेंचा फोटो नाही, कार्यकर्त्यांची नाराजी

बीड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मित्रपक्षांचे जिल्हास्तरीय संमेलनाची सुरुवातच रविवारी (ता. १४) नाराजीचे झाली. व्यासपीठावरील बॅनरवर दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे छायाचित्र नसल्याने समर्थक संतप्त झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यपातळीवरुनच बॅनरचे डिझाईन निश्चीत झाल्याचे सांगून समजूत काढली. त्यानंतर मुख्य बॅनरच्या बाजूला दिवंगत मुंडेंचा डिजिटल फोटो लावण्यात आला. भाजपसह महायुतीतल्या मित्रपक्षांनी उमेदवार डॉ. प्रीतम मुंडेच असतील, […]

राजकारण

Lok Sabah Election : ना मोदी, ना राहुल गांधी… एकला चलो रे! मायावतींनी सांगितलं स्वबळावर लोकसभा लढवण्याचे कारण

बसपा सुप्रीमो मायवती यांनी बसपाच्या अध्यक्ष मायावती यांची आपल्या वाढदिवसादिवशी INDIA आघाडीत सहभागी होण्यास नकार देत बसपा स्वतंत्र निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली आहे. मायावती यांनी विरोधीपक्षांची इंडिया आघाडी आणि सत्ताधारी एनडीए या दोन्हीना नाकारत बसपा संपूर्ण देशात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवेल अशी घोषणा मायावती यांनी केली आहे. इंडिया आघाडीचा उल्लेख करत मायावती म्हणाल्या की, […]

राजकारण

Prakash Raj : ‘मला तीन राजकीय पक्षांकडून ऑफर’, सिंघमच्या प्रकाश राज यांनी केला खुलासा!

Prakash Raj South Actor Interview : साऊथचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांनी आपल्याला राजकीय पक्षांची आलेली ऑफर्स याबद्दल ठणकावून सांगितलं आहे. माझ्याकडे तीन राजकीय पक्ष आमच्या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवता का अशी विचारणा करण्यासाठी आले होते. मी केवळ […]

maharashtra News

Ind vs Afg : कपाळाला भस्म, भोलेनाथाचा ध्यान! अफगाणी पठाणांना हरवल्यानंतर महाकालच्या चरणी पोहचले भारतीय खेळाडू

India Vs Afghanistan T20I Series : सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकून भारताने मालिकेवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तान संघाने भारतासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य सहज गाठले. या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू तिलक […]

maharashtra News

Makar Sankrant: आज घुमणार, ओऽऽ काटऽऽऽ! पतंगबाजी करायला नागरिक सज्ज

Makar Sankrant Patang Festival: आनंदाची पर्वणी असलेल्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शहरात पतंगोत्सव उत्साहात साजरा केला जातो. आपल्या घराच्या गच्चीवर संपूर्ण कुटुंब मांजाची ढील देत, ओ…काट असे ओरडून जोश भरतात. विशेष म्हणजे या निमित्ताने घरोघरी सगळे कुटुंब एकत्रित होऊन खाण्यापिण्याची रेलचेल दिसून येणार आहे. विशेषतः महाल, इतवारी, पाचपावली आणि पूर्व नागपुरासह शहरातील विविध ठिकाणी ईमारतींच्या छतावर संगीताच्या तालावर […]