विज्ञान तंत्रज्ञान

Electric Buses in India : देशभरातील दहा लाख बसेस होणार इलेक्ट्रिक? पंतप्रधान मोदी घेणार अंतिम निर्णय

E-Bus in India : हरित उर्जेला चालना देण्यासाठी देशातील दहा लाख डिझेल-इंजिनवर चालणाऱ्या बसेस बदलून, त्याजागी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची योजना आखली जात आहे. येत्या दहा वर्षांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी अवजड मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय तसंच गृहनिर्माण आणि शहरी निर्माण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. या मंत्रालयांकडून संयुक्तपणे पंतप्रधान कार्यालयामध्ये एक प्रपोजल सादर करण्यात येईल. याबाबतची […]

ताज्या बातम्या

Ram Temple Ayodhya Security: ATS कमांडोच्या सुरक्षेखाली अयोध्या! 360 डिग्री सुरक्षा कव्हरेजसाठी अँटी-माइन ड्रोन तैनात

Ram Temple Ayodhya Security:  22 जानेवारीला होणारा अभिषेक सोहळा होणार आहे. तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन लक्षात घेऊन उत्तर प्रदेशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झाले आहे. चौका-चौकात कमांडो तैनात करण्यात आले आहेत. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्तर प्रदेशचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) कमांडो तैनात करण्यात आले आहेत.   सुरक्षेत कुठलीही कुचराई […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 18 जानेवारी 2024

मेष : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी व आशावादी राहील. वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल. कन्या : वादविवाद टाळावेत. कोणालाही जामीन […]

राशिभविष्य

आजचे राशिभविष्य – 17 जानेवारी 2024

मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. वृषभ : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवीन परिचय होतील. कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कन्या : मन आनंदी व आशावादी राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. […]

लाईफस्टाईल

Winter Skin Care : हिवाळ्यात चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो? मग मिल्क पावडरचा असा करा वापर

हिवाळा येताच लोक त्वचेची काळजी घेण्यास सुरुवात करतात. कारण या ऋतूत त्वचा निस्तेज होते. चेहऱ्यावर कितीही उत्पादने वापरली तरी त्याची चमक हिवाळ्यात हरवून जाते. अशा परिस्थितीत लोक आपल्या त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी अनेक सौंदर्य उत्पादने वापरतात, परंतु खराब हवामानानंतर या उत्पादनांचाही फारसा उपयोग होत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या […]

शेयर बाजार

Share Market Opening: शेअर बाजारातील तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Opening Latest Update 16 January 2024: मंगळवारी शेअर बाजारात घसरण झाली. मिश्र जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला आणि 73,200 च्या खाली व्यवहार करत आहे. निफ्टीही 42 अंकांनी घसरून 22,000 च्या जवळ आहे. आयटी आणि फार्मा क्षेत्रातील विक्रीमुळे दबाव आहे. तर मेटल आणि सरकारी बँकिंग शेअर्समध्ये खरेदीची नोंद होत आहे. […]

maharashtra News

Maharashtra Tiger : राज्यात दर आठवड्याला होतोय एका वाघाचा मृत्यू; देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात! चिंताजनक अहवाल समोर

Maharashtra Tiger Deaths : महाराष्ट्रात वर्षभरात ४८ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यात ४८ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २६ वाघांचा नैसर्गिक कारणाने, प्रत्येकी दोघांचा विष आणि शिकारीमुळे, नऊ जणांचा अपघाताने आणि नऊ जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक २३ वाघांचा […]

क्रीडा

Australian Open : ओसाका पहिल्याच फेरीत गारद, गार्सियाकडून पराभूत; पुरुषांमध्ये मेदवेदेव, त्सित्सिपास विजयी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी मानांकित खेळाडूंनी पुरूषांच्या एकेरीत आगेकूच केली. तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव व सातवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास या दोन्ही खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांकडून कडवा संघर्ष मिळाला. टेरेंस ॲटमाने याने माघार घेतल्यामुळे मेदवेदेवला पुढे चाल मिळाली, तर त्सित्सिपास याने झिझो बर्गस्‌ याच्यावर चार सेटमध्ये विजय मिळवत घोडदौड केली. महिला एकेरीत कोको गॉफ […]

मनोरंजन

Kedar Shinde Birthday: दादरचं इराणी हॉटेल, बन – मस्का अन्.. अशी आहे केदार – बेलाची लव्हस्टोरी

Kedar Shinde – Bela Shinde Love Story News: आज केदार शिंदेंचा वाढदिवस. त्यानिमित्ताने पाहूया केदार – बेला यांची लव्हस्टोरी. त्यानिमित्ताने पाहूया केदार शिंदे आणि बेला शिंदे यांची लव्हस्टोरी… केदारच्या आजवरच्या करियरच्या चढउतारात बेलाने त्याला साथ दिली आहे. दोघांनी टोकाचा स्ट्रगलचा काळ बघितला आहे, आणि नंतर सुखाचे दिवसही पाहिले आहेत. केदार आणि बेला यांची लव्हस्टोरी जरा हटके […]

ताज्या बातम्या

देशातील 77 टक्के लोक शेण खातात, असं तुमचं म्हणणं आहे का? आव्हाडांचा फडणवीसांना सवाल

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांच्या मांसाहाराच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. आव्हाड शेणही खात असतील असं ते म्हणाले होते. यावरुन आव्हाडांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.(Are you saying that 77 percent of people in the country eat […]