बाप्पा माझा लाडका

Abhijeet Vasant Thakur, Raigad

Full Name: Abhijeet Vasant Thakur City: Raigad Decoration Theme: आम्ही तयार केलेला हा देखावा सध्या देशात घडत असलेल्या स्त्रियांवरील अत्याचार या वर आधारित आहे स्त्रीयांनी आजच्या काळात कसे स्वसंरक्षण करावे आणि सक्षम व्हावे आणि वेळ आली तर देवीचे सात्विक नाही तर तामसिक रूप धारण करावे यासाठी एक समाजाला संदेश व दिशा देण्याचे काम आपण यामधून […]