Full Name: Hemalata Rahul Shimpi City: Nashik Decoration Theme: नमस्कार, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना रुजत असतान आम्ही शिंपी कुटुंबाने रस्ता सुरक्षेचा संदेश देणारा अनोखा आरास साकारला आहे.आम्ही आमच्या घरी गणपती समोर पर्यावरण पूरक आरास साकारला आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे रस्ता सुरक्षा हे एक मोठे आव्हान बनले आहे. […]
Full Name: अश्विनी भरत जोगडे City: पुणे Decoration Theme: घरातील पडीक टाकाऊ वस्तून पासून झिरो खर्चात सजावट केली असून खर्च न करता छान देखावा घरीच बनऊ शकतो Share on Facebook Tweet Follow us Save Post Views: 95