विज्ञान तंत्रज्ञान

Honor X Thar : स्मार्टफोनवरुन चालवली ‘थार’, डिस्प्लेला आला नाही एकही स्क्रॅच! व्हिडिओ होतोय व्हायरल

Honor Smartphone Vs Thar : ऑनर कंपनी भारतात लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी कंपनी विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसत आहे. यासाठीच कंपनीने या फोनवरुन चक्क थार गाडी चालवून दाखवली आहे. या प्रयोगाचा व्हिडिओ कंपनीचे भारतातील प्रमुख माधव शेठ यांनी आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच […]

मार्केट इन्टेलिजन्स

SIP Investment : केवळ 500 रुपयांची दरमहा गुंतवणूक 30 वर्षात देईल 44 लाख, कसे ते जाणून घ्या…

तुम्हालाही गुंतवणूक करायची आहे, पण गुंतवणुकीची रक्कम कमी आहे, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फक्त 500 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करा, तुमच्याकडे 25 वर्षांत 21 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा होईल. तुम्हाला चक्रवाढीचा फायदा पाहायचा असेल, तर त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंड. आजकाल सगळेच एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत आहेत. म्युच्युअल फंड हे बाजाराशी निगडित […]

ताज्या बातम्या

Pm Modi – Aarya Ambekar: मोदींनी घेतली मराठी कलाकारांच्या गाण्याची दखल, आर्या आंबेकर म्हणाली, “श्रीरामाचा आशीर्वाद जणू..”

Pm Modi – Aarya Ambekar News: सध्या संपूर्ण भारतात नागरिकांना अयोध्या राम मंदिर सोहळ्याची उत्सुकता आहे. २२ तारखेला अयोध्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. अनेक गायक – संगीतकार या सोहळ्यानिमित्ताने श्रीरामाला समर्पित गाणं लोकांच्या भेटीला आणत आहेत. अशातच पंतप्रधान मोदींनी मराठी कलाकारांनी गायलेल्या हृदय में श्रीराम या गाण्याची दखल घेतली आहे. काय म्हणाले मोदी? पंतप्रधान मोदींनी […]

राशिभविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य – 19 जानेवारी 2024

मेष : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल. वृषभ : वादविवाद टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मिथुन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सिंह : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. कन्या : प्रवास शक्यतो […]

ताज्या बातम्या

Akola MIDC: एमआयडीसीतील रस्ते विकासासाठी ५२ कोटी, वाहतूकनगर मधील टर्मिनलचे बांधकामही होणार; लवकरच सुरू होणार काम

Akola MIDC Development Work: औद्योगिक वसाहतीतील अकोला विकास केंद्र, वाहतूक नगर मधील टर्मिनलचे बांधकाम तसेच फेज १, २ व ३ मधील रस्त्यांच्या डांबरी करणाचे कामांसाठी ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, ही विकास कामे लवकर सुरू होणार असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. अकोला येथील औद्योगिक विकास वसाहतीतील विकास कामे करण्याकरिता अकोला विकास केंद्र […]

शेयर बाजार

Share Market Today: शेअर बाजारातील घसरणीच्या सत्रात कोणते शेअर्स मिळवून देतील नफा?

Share Market Investment Tips: बुधवारी बाजारात गेल्या दीड वर्षांतील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण पाहायला मिळाली. या घसरणीत निफ्टी 21,600 च्या खाली आला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 1,628.01 अंकांनी अर्थात 2.23 टक्क्यांनी घसरून 71,500.76 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 460.30 अंकांनी म्हणजेच 2.09 टक्क्यांनी घसरून 21,572 वर बंद झाला. आज कशी असेल बाजाराची स्थिती? बेअर्सने पूर्ण […]

देश - विदेश

China New Virus : कोविडसारख्या घातक विषाणूचा उंदरांवर सुरू आहे प्रयोग; चीनमुळे आणखी एका महामारीचा धोका?

New Virus Experiment in China : तीन वर्षांपूर्वी जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा कहर लोक अजूनही विसरले नाहीत. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढत असतानाच, चीनमधून एक गंभीर बातमी समोर आली आहे. कोविडइतक्याच घातक अशा व्हायरसवर सध्या चीनमध्ये प्रयोग सुरू आहे. बायोरेक्टिव्ह वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरमध्ये ही माहिती समोर आली आहे. चिनी सैन्यातील डॉक्टरांनी पँगोलिन […]

maharashtra News

Sambhaji News : महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक असा सुवर्ण त्रिकोणाने जोडणार महाराष्ट्राचा आयटी उद्योग ; मराठवाड्यासह पुणे, नागपूरला होणार फायदा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक असा आयटी उद्योग समूहांचा सुवर्ण त्रिकोण साकारावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत नुकतीच एक बैठक बंगळुरु येथे पार पडली असून याचा मराठवाड्यातील आयटी उद्योगाला देखील मोठा फायदा होणार आहे. ‘डिजिटल नोमॅड’ प्रकल्पान्वये या संकल्पनेची पाया भरणी सुरू झाली असून गोवा सरकारने यास मान्यता देखील प्रदान केली आहे. देशातील आयटी उद्योग आणि […]

आरोग्य

Mediterranean Diet : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असणारे मेडिटेरिनियन डाएट आहे तरी काय? जाणून घ्या ‘हे’ फायदे

Mediterranean Diet : बिघडलेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व व्यक्तींमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. वजनवाढीची ही समस्या दूर करण्यासाठी मग अनेक जण विविध प्रकारचे उपाय करतात. या उपायांमध्ये डाएटवरही […]

maharashtra News

Nashik News : मतदारांची 20 हजार दुबार नावे वगळली; मतदार यादी सोमवारी होणार प्रसिद्ध

Nashik News : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची २० हजार दुबार नावे जिल्हा निवडणूक शाखेने यादीतून वगळली आहेत. येत्या सोमवारी (ता.२२) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाते.  यंदाच्या मतदार यादीला लोकसभा निवडणुकीची किनार असल्यामुळे तिला अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. […]