बाप्पा माझा लाडका

पल्लवी प्रशांत पटवर्धन, नाशिक

Full Name: पल्लवी प्रशांत पटवर्धन City: नाशिक Decoration Theme: हे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे….ह्यात विठ्ठलाची वारी आणि मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे… विठ्ठलाच्या गंधापासुन खांबावर दोन कोनाडे केले त्यात विठ्ठल रखुमाई मुर्ती ठेवण्यात आलं अवघ्या रंगात अवतरलेली हि पंढरी गौरी गणपती च्या अस्तित्वाने भक्तिमय झाली….

बाप्पा माझा लाडका

Anuj Anil Deore, Nashik

Full Name: Anuj Anil Deore City: Nashik Decoration Theme: माझे नाव अनुज देवरे आहे माझे वय १३ वर्ष आहे मी पियुपी ची मूर्ती नाही तर मे स्वतः घरी शाडूमाती पासून बनवलेली आहे मी कुठल्याही प्रकारचे साहित्य बाहेरून वापरले नाही स्वतः घरी तयार केल आहे व तसेच यातून समजते की अजून पण जून्या पद्धतीच्या घराची आठवण […]

बाप्पा माझा लाडका

Nilesh Gajanan Lakhan, Mumbai

Full Name: Nilesh Gajanan Lakhan City: Mumbai Decoration Theme: Eco-friendly आषाढी एकादशी ला विठ्ठलाच्या दर्शनासाठी 21 दिवसाचा खडतर प्रवास करत वारकरी श्रद्धेने विठ्ठलाच्या भेटीसाठी जातात देवाकडे त्यांचा काहीच मागणं नसतं फक्त पांडुरंगा च दर्शनाची आस लागलेली असते ते आम्ही सजावटी द्वारे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे

मनोरंजन लाईफस्टाईल

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत

बहुप्रतिक्षित क्षण आलाय. आयएएनएसच्या अहवालानुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी रविवारी एका गोंडस मुलीला स्वागत केले आहे. मात्र, या जोडप्याने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. शनिवारी, दीपिकाला मुंबईतील गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात पाहिले गेले होते. तिच्या प्रसूतीपूर्वी, शुक्रवारी, अभिनेत्री, तिचा पती आणि त्यांच्या कुटुंबियांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती. दीपिका आणि […]