बाप्पा माझा लाडका

Priyanka vinayak godse, Satara

Full Name: Priyanka vinayak godse City: Satara Decoration Theme: देखावा नाव- झाडे लावणे काळाची गरज आहे पर्यावरण पूरक,समजप्रबोधन घरगुती डेकोरेशन आहे संपूर्ण देखावा प्लॅस्टिक विरहित आहे, पेपर,माती रंग,गणेश मूर्ती पूर्णपणे शाडूची आहे. Decoration Image:

बाप्पा माझा लाडका

अपर्णा नाईक, नाशिक

Full Name: अपर्णा नाईक City: नाशिक Decoration Theme: अन्न हे पूर्णब्रह्म आहे. ते वाया घालवू नका.    गणपती बाप्पा मोरया!      आरास पूर्ण पर्यावरण पूरक इकोफ्रेंडली आहे.गणपतिची मूर्ती लाल मातीची  बनवलेली आहे. गणपती विसर्जन घरीच करतो.  लाल मातीची मूर्ती असल्याने लवकर विरघळते ती माती झाडाला टाकल्या वर  झाड छान फुलते.          […]