बाप्पा माझा लाडका

पल्लवी प्रशांत पटवर्धन, नाशिक

Full Name: पल्लवी प्रशांत पटवर्धन City: नाशिक Decoration Theme: हे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे….ह्यात विठ्ठलाची वारी आणि मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे… विठ्ठलाच्या गंधापासुन खांबावर दोन कोनाडे केले त्यात विठ्ठल रखुमाई मुर्ती ठेवण्यात आलं अवघ्या रंगात अवतरलेली हि पंढरी गौरी गणपती च्या अस्तित्वाने भक्तिमय झाली….

बाप्पा माझा लाडका

Anuj Anil Deore, Nashik

Full Name: Anuj Anil Deore City: Nashik Decoration Theme: माझे नाव अनुज देवरे आहे माझे वय १३ वर्ष आहे मी पियुपी ची मूर्ती नाही तर मे स्वतः घरी शाडूमाती पासून बनवलेली आहे मी कुठल्याही प्रकारचे साहित्य बाहेरून वापरले नाही स्वतः घरी तयार केल आहे व तसेच यातून समजते की अजून पण जून्या पद्धतीच्या घराची आठवण […]

बाप्पा माझा लाडका

माधुरी अनिरुद्ध देशपांडे, नाशिक

Full Name: माधुरी अनिरुद्ध देशपांडे City: नाशिक Decoration Theme: आरास “साडेतीन शक्तिपीठ”.. सर्व देवीच्या मुर्ती, इतर सर्व बाहुल्या स्व हस्ते बनविल्या आहेत.. मागील 25 वर्षांंपासून प्रबोधन व्हावं या हेतूने देखावे उभारतोय…आजच्या नवीन पिढीला आपलं कुलदैवत काय आहे ते सांगण्याचा यादेखील प्रयत्न..

बाप्पा माझा लाडका

Aishwarya Dasharath Asole, Nashik

Full Name: Aishwarya Dasharath Asole. City: Nashik Decoration Theme: वारली चित्रकला ही महाराष्ट्रातील कोकण विभागातील वारली आहे. महाराष्ट्र राज्यातील लोकसंस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कलाप्रकरकडे पाहिले जाते . मला वारली चित्रकला खूप आवडते म्हणून मी यावर्षी कही नवीन प्रयत्न करून बघितला.