मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कन्या : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
तूळ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
धनू : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.आध्यात्मिक प्रगती होईल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
मीन : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.खर्चाचे प्रमाण वाढेल.