मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. प्रवास शक्यतो टाळावेत.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
कन्या : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
वृश्चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
मकर : आरोग्याच्या तक‘ारी कमी होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.