यशोगाथा

Success Story : आर्थिक परिस्थिती नव्हती, पण स्वप्नं मोठी होती.. कॅप्टन झोयाच्या मदतीने मुंबईची ‘स्लम गर्ल’ झाली पायलट!

आकांक्षा पुढती, जिथे गगन ठेंगणे असे म्हटले जाते. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगातील कोणतेही अवघड काम करु शकता. हे धारावीत रहाणाऱ्या नद्रत हीने करुन दाखविले आहे. मुलीला पायलट व्हायचे होते, परंतु तिच्या आईची इच्छा ती इंजिनियर व्हावी अशी होती. मुलीने परीक्षेतही चांगली कामगिरी केली. परंतु आर्थिक परिस्थिती नव्हती. पण असं म्हणतात की जर तुम्ही प्रयत्न केलेत आणि तुमच्यात क्षमता […]

यशोगाथा

Khawa Production : संपूर्ण सौरऊर्जेवर केली पर्यावरणपूरक खवानिर्मिती

Eco-Friendly Milk Khawa Production : धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील विनोद जोगदंड यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून २०१२ पर्यंत वीस वर्षे सेवा केली. त्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेत भूमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये दुग्ध व्यवसायात त्यांनी झोकून दिले. वास्तविक पूर्वीपासून त्यांच्याकडे दूध खरेदी केंद्र होते. दररोज दोन हजार ते २५०० लिटर दूध संकलन व्हायचे. मात्र सात ते आठ वर्षांपासून […]

यशोगाथा

Cashew Management : नियोजनबद्ध काजू व्यवस्थापनात सातत्य

Success Story of Farmer : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव (ता. वैभववाडी) येथे विनोद श्रीपत रावराणे यांची चौदा एकर जमीन आहे. त्यातील चार एकरांमध्ये सघन पद्धतीने त्यांनी काजूच्या वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला ७ या जातींची लागवड केली आहे. काजू शेती : विनोद श्रीपत रावराणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव (आता वैभववाडी) येथे चौदा एकर जमीन आहे. वेंगुर्ला 4 […]

यशोगाथा

Spice Industry : चौदा जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला मुंढे यांचा मसाला उद्योग

Success Story of Spice Industry : परभणी येथील बालाजी मुंढे यांनी विविध स्वादाचे मसाले, हळद, मिरची पावडर आदी २५ प्रकारच्या उत्पादनांचा शिवम व वरद हा ब्रॅण्ड नावारूपाला आणला आहे. अस्सल चव व स्वादाच्या या उत्पादनांनी मराठवाडा, विदर्भासह अन्य जिल्ह्यांमध्येही मोठी पसंती मिळवली आहे. मसाला उद्योगाची कहाणी : सेलमोहा (ता. गंगाखेड, जि. परभणी) हे हरिश्चंद्र बालाघाट […]

यशोगाथा

Agriculture Technology : प्रयोगशील, संरक्षित शेतीचे गवसले तंत्र

Success Story of Farmer : बुलडाणा जिल्ह्यातील रामनगर येथील शिवगंगा व रामभाऊ या भगत या दांपत्याने काळाची पावले ओळखली. त्यानुसार पीक पद्धतीत बदल केला. हंगामी व फळपिकांसह शेडनेटमधील भाजीपाला बीजोत्पादन तंत्र स्वीकारले. शेतकऱ्याची यशोगाथा : बुलडाणा जिल्ह्यातील रामनगर येथील शिवगंगा आणि रामभाऊ भगत या जोडप्याने काळाची पावले ओळखली. त्यानुसार पीक पद्धतीत बदल करण्यात आला. हंगामी […]