शेअर मार्केट ओपनिंग लेटेस्ट अपडेट 4 डिसेंबर 2023: शेअर मार्केटमध्ये आज सोमवारी जोरदार खरेदी दिसून आली. कारण जीएसटी संकलन, जीडीपी वाढीचे आकडे आणि विधानसभा निवडणुकीतील भाजपचा नेत्रदीपक विजय याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. GIFT निफ्टी 20600 च्या वर ट्रेड करत आहे. शेअर बाजार आज विक्रमी पातळीवर उघडला. BSE सेन्सेक्स जवळपास 900 अंकांनी […]
शेयर बाजार
Share Market: ६ दिवसानंतर शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स ६३५ अंकानी उसळला, तर निफ्टी १९००० पार
शेअर बाजाराने तब्बल ६ दिवसांनंतर शुक्रवारी उसळी घेतली. आज दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सची ६३४.६५ अंकानी वाढ झाली. त्यामुळे सेन्सेक्स ६३७८२.८० वर बंद झाला. तर निफ्टी १९० अंकानी वाढल्यानंतर १९,०४७.२५ वर बंद झाला. शेअर बाजाराने सहाव्या दिवसानंतर उसळी घेतल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मीडिया वृत्तानुसार, आज शुक्रवारी BSEच्या सर्व सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी केली. अॅक्सिस बँक, कोल […]
Share Market मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर! लागू होणार नवे नियम, गुंतवणूकदारांना होणार अधिक फायदा
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेअर बाजारात लवकरच मोठा बदल होणार आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होईल. जर तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी वाचाच लवकरच भारतात T+0 प्रणाली शेअर ट्रेडिंग लागू केली जाणार आहे. तसेच खरेदी आणि विक्रीचे पैसे देखील कामकाजाच्या दिवशीच केले जाणार आहे. हे बदल मार्च २०२४ […]




