विज्ञान तंत्रज्ञान

Smartphone Under 7K : सात हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत ‘हे’ स्मार्टफोन; पाहा बेस्ट ऑप्शन्स

Smartphones Under 7K : तुम्हाला जर नवा स्मार्टफोन घ्यायचा असेल, आणि तुमचं बजेट सात हजारांपेक्षा कमी असेल; तर बाजारात सध्या कितीतरी चांगले पर्याय उपलब्ध आहेत. यातीलच सध्याचे टॉप तीन पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. itel A70 काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या itel A70 या फोनची 5 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे. हा फोन अमेझॉनवरुन खरेदी करता येईल. […]

विज्ञान तंत्रज्ञान

ISRO XPoSat Launch : अपेक्षित कक्षेत पोहोचला ‘एक्सपोसॅट’ उपग्रह; कशा प्रकारे पार पडली इस्रोची मोहीम?

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रोने एक महत्वाकांक्षी मोहीम राबवली. आज सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी एक्सपोसॅट या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. महिलांनी तयार केलेल्या उपग्रहाचंही प्रक्षेपण तिरुअनंतपुरम स्थित ‘इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर वूमेन’ने विकसित केलेला एक उपग्रहदेखील ‘एक्स्पोसॅट’बरोबर प्रक्षेपित करण्यात आला. सौर विकिरण आणि अतिनील किरणांचा निर्देशांक मोजणे असा या उपग्रहाचा उद्देश्य आहे. एक्सपोसॅटला आपल्या […]

विज्ञान तंत्रज्ञान

Tesla Robot Attack : टेस्लाच्या फॅक्टरीमध्ये रोबोटने केला इंजिनिअरवर हल्ला; कंपनीने केला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

Tesla Robot Attacks Engineer : आजकाल सर्व ठिकाणी रोबोटचा वापर केला जात आहे. हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपण कित्येक वेळा पाहिलं आहे, की रोबोट स्वतः विचार करू लागल्यानंतर कशा प्रकारे माणसांवर हल्ले करू लागतात. अशा प्रकारच्या घटना आता खऱ्या जगातही घडू लागल्या आहेत. नुकतंच इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीत एका रोबोटने कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली […]

विज्ञान तंत्रज्ञान

Lookback 2023 : भारतीयांनी यावर्षी यूट्यूबवर कशाला दिली पसंती? सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या टॉप 10 व्हिडिओंची यादी समोर

विशेष म्हणजे या यादीमध्ये पहिल्या पाचपैकी चार व्हिडिओ हे विनोदी कंटेंट असलेले आहेत. Top 10 Watched YouTube Videos in 2023 : जगातील सर्वात मोठं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या यूट्यूबचे जगभरात अब्जावधी यूजर्स आहेत. एका मिनिटात या प्लॅटफॉर्मवर तब्बल 500 हून अधिक तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. यातील काही व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात पाहिलं गेलं. भारतीयांनी 2023 मध्ये कोणत्या […]

विज्ञान तंत्रज्ञान

Google New feature : गुगल आणत आहे अप्रतिम फीचर, आता तुम्ही हाईड करू शकणार तुमचे सिक्रेट फोटो आणि व्हिडिओ

गुगलच्या अँड्रॉइड ओएसची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. आता गुगल एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने मोबाईल यूजर्स त्यांचे अॅप्स सहज हाईड करू शकतील. अनेक वापरकर्ते त्यांच्या प्रायव्हसीसाठी मेसेजिंग अॅप्स किंवा इतर अॅप्सला हाईड करतात . त्यासाठी तो वेगवेगळ्या ट्रिक्स आणि प्रोसेसही फॉलो करतात. गुगलने एक नवीन फीचर डेव्हलप करण्यास सुरुवात केली आहे. याचे […]

विज्ञान तंत्रज्ञान

UPI Account: फोन चोरी गेल्यास होऊ शकते आर्थिक फसवणूक; घाबरुन न जाता असे करा UPI आयडी ब्लॉक

फोन चोरीला गेल्यास आपला युपीआय आयडी कसा ब्लॉक कराल? जाणून घ्या आजकाल मोबाईलशिवाय कोणतेही काम होत नाही. त्यामुळे मोबाइल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास अनेकदा मोबाइलच्या किमतीपेक्षा त्यात साठवलेला डेटा हरवण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची भीती असते. अनेकदा सायबर फसवणुकीत वापरकर्त्यांच्या डेटाशी छेडछाड केली जाते. अशा परिस्थितीत मोबाईल बँकिंगचा डेटा लीक होण्याची किंवा फसवणूक होण्याची भीती […]

विज्ञान तंत्रज्ञान

Realme GT5 Pro : टच करण्याचीही गरज नाही, केवळ हाताच्या इशाऱ्यांनी वापरता येणार हा स्मार्टफोन; भारतात कधी येणार?

Realme GT5 Pro Hand Gestures : रिअलमी ब्रँडने आपला लेटेस्ट स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. Realme GT5 Pro असं नाव असलेल्या या स्मार्टफोनमध्ये कित्येक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच या फोनमध्ये सध्याचा सर्वात लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. जेस्चर कंट्रोल या स्मार्टफोनमध्ये कंपनीने तब्बल 12 जेस्चर कंट्रोल फीचर्स दिले आहेत. केवळ […]

विज्ञान तंत्रज्ञान

Personal Data Leak : हॅकिंगची महामारी! जगभरातील 260 कोटी लोकांचा पर्सलन डेटा झाला लीक; ‘अ‍ॅपल’चा धक्कादायक रिपोर्ट

2013 सालापासून 2022 पर्यंत डेटा ब्रीच होण्याच्या घटनांमध्ये तीनपट वाढ झाली आहे. डीपफेक, हॅकिंग आणि डेटा सुरक्षेबाबत सगळीकडे चर्चा सुरू असतानाच अ‍ॅपल कंपनीने एक धक्कादायक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरातील तब्बल 260 कोटी लोकांचा पर्सनल डेटा लीक झाल्याची माहिती या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. अ‍ॅपलच्या मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील प्राध्यापक डॉ. स्टुअर्ट […]

विज्ञान तंत्रज्ञान

Iran Space Capsule : इराणने अवकाशात पाठवलं खास प्राण्यांनी भरलेलं कॅप्सुल, अमेरिकेसह जगाचं लक्ष; पाहा व्हिडिओ

Iran Animal Capsule Launch : एकीकडे इस्राइल-हमास युद्ध सुरू असताना, शेजारीच असणाऱ्या इराणने एक मोठी कामगिरी केली आहे. इराणने अवकाशात एक कुपी सोडली असून या कुपीमध्ये काही प्राणी आहेत. या प्राण्यांवर अवकाशात होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जाणार असल्याचे इराण सरकारने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या कॅप्सुलमध्ये एक-दोन नव्हे तर कित्येक प्राणी आहेत. इराणच्या या मोहिमेकडे […]

विज्ञान तंत्रज्ञान

Chandrayaan 3 Returns Home : ‘चांद्रयान-3’ची घरवापसी! प्रॉपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत परतलं; इस्रोचा प्रयोग यशस्वी

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून भारताने इतिहास रचला होता. चांद्रयान 3 अपडेट: चांद्रयान-3 मिशनबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परत आले आहे. इस्रोने आपल्या X हँडलद्वारे याबाबत माहिती दिली. असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला असून तो यशस्वी झाल्याचे इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आपण पृथ्वीवरून […]