पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण काही मोजक्याच विरोधी नेत्यांना देण्यात आले असून त्यातूनही काही नेत्यांना वगळण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे पुढील वर्षी अयोध्येत २२ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकारण पेटले आहे. या सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण […]
maharashtra News
daily updates
दिव्यांग मायबापाच्या लेकीने पाहिली परदेशात ‘सृष्टी’! पाथर्डी तालुक्यातील सृष्टी साकलाची उच्च शिक्षणासाठी जर्मनीला निवड
Pathardi Srushti Sakla: आई -वडील मूकबधीर. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. संसाराचा गाडा हाकणारे वडील कापड दुकानात कामाला. या परिस्थितीची जाणीव ठेवत मुलीने सातासमुद्रापार शिक्षणासाठी उड्डाण घेतले. ही प्रेरणादायी संघर्षकहाणी आहे, पाथर्डी तालुक्यातील सृष्टी साकला हिची. घरच्या परिस्थितीची आणि मूकबधीर आईवडीलांच्या कष्टाची जाण ठेवत सृष्टीने धडाडीने अभ्यास केला. आता उच्चशिक्षणासाठी थेट जर्मनीला रवाना झालीय. ही उत्तुंग झेप […]
INDIA: वंचित बहुजनला हवे इंडिया आघाडीचे औपचारिक पत्र; वाचा काय आहे प्रकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी इंडिया आघाडीला बळकट करण्यास वंचित बहुजन आघाडी तयार आहे; मात्र आघाडीत सामील होण्यासाठी औपचारिक पत्राची अपेक्षा आहे. समान अजेंडा असलेल्या संभाव्य राजकीय मित्रांनी कागदावर निमंत्रण द्यायला नको काय, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्यांची […]
Nashik News: सलग सुट्यांमुळे त्र्यंबकला उसळला गर्दीचा महापूर! दर्शनासाठी 7 ते 8 तास
वाढलेल्या गर्दीवर योग्य नियंत्रण न ठेवले गेल्याने आलेल्या भाविकांचे मात्र अतोनात हाल झाले. त्र्यंबकेश्वर : शनिवार, रविवारला जोडून नाताळची सुटी आल्याने आज त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी झाली होती. गुजरातसह इतर राज्यातील आणि स्थानिक भाविकांमुळे त्र्यंबकेश्वरचे रस्ते गर्दीने फुलले होते. पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र होते. दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत असल्याने अनेक भाविकांनी […]
Corona Latest Update : ठाण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे एकाच दिवशी पाच रुग्ण! राज्यात कुठे किती रुग्ण? वाचा
ठाण्यात जेएन.१ व्हेरियंटचे एकाच दिवशी पाच नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये ४ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. कोरोना लेटेस्ट अपडेट: देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, दरम्यान, कोरोनाच्या नवीन सब व्हेरियंट जेएन.१ चे रुग्ण वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान, एकाच दिवशी JN.1 प्रकाराचे पाच नवीन रुग्ण आढळल्याने […]
इतके दिवस थांबलात, आणखी थोडं थांबा, थोडं समजून घ्या; प्रविण दरेकरांची जरांगेंना विनंती
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम काही दिवसांनी संपणार आहे. २४ डिसेंबर तारखेवर जरांगे ठाम आहेत, पण सरकार त्यांना आणखी वेळ मागताना दिसत आहे. मुंबई– मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम काही दिवसांनी संपणार आहे. २४ डिसेंबर तारखेवर जरांगे ठाम आहेत, पण सरकार त्यांना आणखी वेळ मागताना दिसत आहे. भाजप नेते […]
Accident News: ओव्हरटेक करत असतानात धावत्या कारवर आयशर टेम्पो कोसळला अन् काही क्षणातच अख्खं कुटुंबच संपलं
पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे राज्यासह देशभरात भीषण अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर काल (रविवारी) रात्रीच्या सुमारास भीषण अपघातात ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कारवर आयशर टेम्पो कोसळला. ओव्हर टेक करत असताना झालेल्या या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा […]
Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने 4 वाहनांना दिली धडक; तरुणीचा जागीच मृत्यू
Pune Accident News: पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवले आहे. भरधाव कार चालवून दुचाकीला धडक दिली या धडकेत हवेत उडून आदळल्याने दुचाकी वरील तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पुण्यात खराडी परिसरात घडला. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी कारचालक आरोपी भव्य अशोक नामदेव याला अटक केली आहे. पोलिसांनी सोनाली […]
Nashik Onion Purchase: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ची खरेदी देखावाच! केंद्राची जाहिरात, मात्र दोनच केंद्रे सुरू
Onion Purchase: निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव दोन ते अडीच हजारांनी कोसळल्यानंतर केंद्र सरकारने ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून सुरू केलेल्या खरेदीला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. (Nafed NCCF only 2 centers are open for buying onion nashik news) ‘एनसीसीएफ’ने तीन हजार रुपये भाव जाहीर केला असला तरी केंद्रच अर्धवट सुरू केल्यामुळे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीतच कांदा विक्रीसाठी आणत असल्याचे […]
Maratha Reservation: मराठा आरक्षणावरुन फडणवीस यांना टार्गेट करणं दुर्दैवी ! प्रवीण दरेकर यांची खंत, जरांगेंवरही साधला निशाणा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणं योग्य नाही, अशी खंत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं. Maharashtra Assembly Winter Session: मराठा आरक्षणाचा आंदोलनाकडे राजकीयदृष्ट्या न बघता सर्वच राजकीय पक्षांनी चर्चेच्या माध्यमातून आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. अन्य आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे […]