maharashtra News

जयश्रीताईंनी अजितदादांची भेट घेताच जयंत पाटलांनी गाठला मदनभाऊंचा बंगला; राजकीय चर्चांना आलं उधाण

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्री पाटील (Jayshree Patil) यांची भेट घेतली. मदनभाऊंच्या ‘विजय’ बंगल्यावर चहापान केले. ही केवळ सदिच्छा भेट होती, राजकीय चर्चा काहीच नव्हती, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी जयश्रीताईंनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. त्या पार्श्‍वभूमीवर जयंतरावांच्या या चहापानाची चर्चा […]

maharashtra News

Namco Bank Election Result : सोहनलाल भंडारींकडे तिसऱ्यांदा ‘नामको’ची धुरा

Namco Bank Election Result : जिल्हयासह उत्तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या दि नाशिक मर्चन्ट्स को. आॅप बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी, उपाध्यक्षपदी रंजन ठाकरे तर, जनसंपर्क संचालकपदी अशोक सोनजे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीने भंडारी यांना तिस-यांदा अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. तर, ठाकरे यांना पहिल्यादाचं उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. सातपूर आयटीआय सिग्नल […]

maharashtra News

Marathi Natya Sammelan : पिंपरी-चिंचवड शहरात मराठी नाट्य संमेलनाच्या तयारीला वेग

पिंपरी – शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. संमेलनाच्या मुख्य मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. इतरही तयारीला वेग आला आहे. शनिवार (ता. ६) व रविवारी (ता. ७) होणाऱ्या संमेलनांतर्गत विविध कार्यक्रम चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, नवी सांगवीतील निळूभाऊ […]

maharashtra News

Sanjog Waghere: अजितदादांचा विश्वासूच देणार पार्थ पवारांना आव्हान! ठाकरे गटाकडून लोकसभा लढवण्याची तयारी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. पण आता अजितदादांचे विश्वासू संजोग वाघेरे यांनीच पार्थ पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. यापार्श्वभूमीवर आज वाघेरे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर राहिले आहेत. अजित पवारांचे ते […]

maharashtra News

Dharashiv News : सरत्या वर्षात १६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

धाराशिव : सरत्या वर्षात धाराशिव जिल्ह्यातील एकशे ६९ शेतकऱ्यांनी आत्महत्येद्वारे मरणाला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी सरकारी नोंदीतून समोर आली आहे. सततची नापिकी, वाढणारा खर्च आणि कर्जबाजारी झाल्याने या आत्महत्या होत असल्याचे सांगितले जाते. जानेवारी २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या अकरा महिन्यातील ही आकडेवारी आहे. यावरून दर दोन दिवसाला एक शेतकरी आत्महत्येची नोंद जिल्ह्यात होत असल्याचे विदारक सत्य […]

maharashtra News

Ratan Tata: रतन टाटांच्या मदतीने अवघ्या 21व्या वर्षी उभारली 500 कोटींची कंपनी

Ratan Tata Helped 21 year Old Man: अर्जुन देशपांडे यांचे नाव देशातील अशा यशस्वी उद्योगपतींच्या यादीत येते ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षी 500 कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे. वयाच्या 16 व्या वर्षी लोकांना स्वस्तात औषधे देण्यासाठी त्यांनी ‘जेनेरिक आधार’ नावाची कंपनी सुरू केली. मुंबईमध्ये असणाऱ्या या स्टार्टअपला मदत करण्यासाठी रतन टाटा पुढे आले. आज देशभरात ‘जेनेरिक […]

maharashtra News

Bachchu Kadu: बच्चू कडू मविआच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंचं नाव घेत म्हणाले, ‘मुख्यमंत्रीपदी शिंदे आहेत तोवर….’

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांची भेट झाली. या दरम्यान चांदूरमध्ये शरद पवारांच्या स्वागताचे आमदार बच्चू कडूंनी बॅनर लावले होते. आज बच्चू कडू यांच्या घरी सकाळच्या सुमारास शरद पवार पोहोचले. शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीनंतर आणि चर्चेनंतर आमदार बच्चू […]

maharashtra News

Sharad Pawar: शरद पवारांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण नाही! राजकारण सुरु असल्याचा मुद्दा ऐरणीवर

नवी दिल्ली : राम मंदिरांच्या उद्घाटनाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. राम मंदिर ट्रस्ट कडून देशातील मान्यवर राजकीय लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. पण महाराष्ट्रातील नेत्यांना मात्र अद्याप अशा स्वरुपाची निमंत्रण पाठवण्यात आलेली नाहीत. शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचं बोललं जात आहेत. त्यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील उद्याप निमंत्रण […]

maharashtra News

Sakal Book Publication : ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ पुस्तकाचे प्रकाशन

Sakal Book Publication : जिजाऊ नाशिकमध्ये शत्रूच्या अटकेत होत्या त्या वेळी स्वराज्य निर्माणचा निर्धार त्यांनी केला अन् नाशिकमध्ये स्वराज्य निर्माणच बीज रोवलं गेलं. स्वराज्य निर्माणाच्या ध्येयात जिजाऊ आणि शहाजी राजांमध्ये किंचितही अंतर नव्हतं. बखरकारांनी त्याचा ऊहापोह केला. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयात जिजाऊंचा अंश आहे. नीती, मूल्य अन् महिलांची प्रतिष्ठा महाराष्ट्राला देणारी जिजाऊ मला भगवद्‍गीतेसारखी वाटते, असे […]

maharashtra News

Nashik COVID Update : महापालिकेकडून ‘कोविड’ साहित्याची जुळवाजुळव; कोरोना एकही रुग्ण नसल्याचे स्पष्टीकरण

Nashik COVID Update : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नाशिकच्या ग्रामीण भागातही चौथ्या लाटेतील पहिला रुग्ण आढळल्याने शहरी भागात वेगाने प्रसार होण्याच्या शक्यतेने महापालिकेच्या कोरोना सज्जतेचा आढावा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून घेण्यात आला. त्यात नाशिक महापालिकेने उभारलेले दोन ऑक्सिजन प्लॉन्ट महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्सिजन बाबतीत नाशिक महापालिका राज्यात सक्षम असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मागील […]