maharashtra News

Mira Road Incident: मीरा रोड परिसरात रात्री दोन गटात वाद! पाच जणांना अटक

मुंबईतल्या मीरा रोड परिसरात रविवारी रात्री दोन गटात राडा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही केली आहे. (Mumabai Mira Road Incident dispute between two groups at night Five people were arrested) पोलीस […]

maharashtra News

घरजावई व्हायला तयार, फक्त स्थळ सुचवा! दौंडमधील मराठा वधू-वर परिचय मेळाव्यात विवाहेच्छुकांकडून तडजोडीची तयारी

घर जावई होण्यास तरुणांची आणि घरजावई करून घेण्याची पालकांची आजही सहज अशी मानसिक तयारी नाही. परंतु, सद्यःस्थितीत लग्नासाठी मुलीच मिळत नसल्याने आणि मिळाल्या तर त्यांच्या अपेक्षांना विवाहेच्छुक उतरू शकत नसल्याने मुले आता तडजोडीला तयार होत आहेत. दौंड येथे झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात ‘मी घरजावई व्हायला तयार आहे, फक्त तुम्ही स्थळ सुचवा, अशी कळकळीची विनंती दौंड […]

maharashtra News

Sambhaji News : महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक असा सुवर्ण त्रिकोणाने जोडणार महाराष्ट्राचा आयटी उद्योग ; मराठवाड्यासह पुणे, नागपूरला होणार फायदा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक असा आयटी उद्योग समूहांचा सुवर्ण त्रिकोण साकारावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत नुकतीच एक बैठक बंगळुरु येथे पार पडली असून याचा मराठवाड्यातील आयटी उद्योगाला देखील मोठा फायदा होणार आहे. ‘डिजिटल नोमॅड’ प्रकल्पान्वये या संकल्पनेची पाया भरणी सुरू झाली असून गोवा सरकारने यास मान्यता देखील प्रदान केली आहे. देशातील आयटी उद्योग आणि […]

maharashtra News

Nashik News : मतदारांची 20 हजार दुबार नावे वगळली; मतदार यादी सोमवारी होणार प्रसिद्ध

Nashik News : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची २० हजार दुबार नावे जिल्हा निवडणूक शाखेने यादीतून वगळली आहेत. येत्या सोमवारी (ता.२२) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाते.  यंदाच्या मतदार यादीला लोकसभा निवडणुकीची किनार असल्यामुळे तिला अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. […]

maharashtra News

Maharashtra Tiger : राज्यात दर आठवड्याला होतोय एका वाघाचा मृत्यू; देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात! चिंताजनक अहवाल समोर

Maharashtra Tiger Deaths : महाराष्ट्रात वर्षभरात ४८ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यात ४८ वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २६ वाघांचा नैसर्गिक कारणाने, प्रत्येकी दोघांचा विष आणि शिकारीमुळे, नऊ जणांचा अपघाताने आणि नऊ जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक २३ वाघांचा […]

maharashtra News

Ind vs Afg : कपाळाला भस्म, भोलेनाथाचा ध्यान! अफगाणी पठाणांना हरवल्यानंतर महाकालच्या चरणी पोहचले भारतीय खेळाडू

India Vs Afghanistan T20I Series : सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना जिंकून भारताने मालिकेवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तान संघाने भारतासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य सहज गाठले. या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू तिलक […]

maharashtra News

Makar Sankrant: आज घुमणार, ओऽऽ काटऽऽऽ! पतंगबाजी करायला नागरिक सज्ज

Makar Sankrant Patang Festival: आनंदाची पर्वणी असलेल्या मकरसंक्रांतीच्या निमित्ताने शहरात पतंगोत्सव उत्साहात साजरा केला जातो. आपल्या घराच्या गच्चीवर संपूर्ण कुटुंब मांजाची ढील देत, ओ…काट असे ओरडून जोश भरतात. विशेष म्हणजे या निमित्ताने घरोघरी सगळे कुटुंब एकत्रित होऊन खाण्यापिण्याची रेलचेल दिसून येणार आहे. विशेषतः महाल, इतवारी, पाचपावली आणि पूर्व नागपुरासह शहरातील विविध ठिकाणी ईमारतींच्या छतावर संगीताच्या तालावर […]

maharashtra News

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा कंट्रोल रुमला फोन; मुंबई पोलीस सतर्क

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ व्यक्तींचे मुस्लीम संभाषण ऐकल्यानंतर नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली आहे. […]

maharashtra News

PM Modi Nashik Visit : भगवान आपली वाट बघताहेत; महंत शंकरानंद सरस्वतीचे पंतप्रधान मोदींना त्र्यंबकेश्वरचे निमंत्रण

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्र्यंबकेश्वर येथील भगवान शंकराच्या दर्शनासाठी यावे, अशी विनंती महंत शंकरानंद सरस्वती यांनी केली आहे. ‘त्र्यंबके भगवान शंकरजी आपकी राह देख रहे है’, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांना आवाहन केले. ‘एक दिन हम जरूर आयेंगे’, असे उत्तर पंतप्रधानांनी आपल्याला दिल्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी सकाळी रामतीर्थावर […]

maharashtra News

PM Modi Nashik Visit : गोदावरी महापूजेतून भारत विश्वगुरूचा संकल्प; रामतीर्थावर अर्घ्य दान करणारे पहिले पंतप्रधान

PM Modi Nashik Visit : दक्षिणगंगा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावरी नदीची विधिवत महापूजा करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत. भारत विश्वगुरू व्हावा, यासाठी त्यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) सकाळी सव्वाअकराला नाशिकच्या रामतीर्थावर प्रधान संकल्प पूजाविधी करण्यात आला. रामतीर्थात अर्घ्य दान, सौभाग्य मंगल अर्पण करून गोदाआरतीचा प्रारंभही त्यांनी केला. विशेष म्हणजे, रामतीर्थावरील अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिरातील […]