maharashtra News

Mumbai News: नागरिक आणि पोलिसांची माणुसकी; परराज्यातील वयोवृद्ध यात्रेकरूंना दिला मदतीचा हात!

Mumbai News: मध्य प्रदेशातील यात्रेकरू गुजरात कडे जात असताना, मोखाड्यातील पेट्रोल पंपावर ट्रॅव्हल कंपनी अडकली होते. त्याची माहिती मिळताच मोखाड्यातील दक्ष नागरीक नितीन आहेर यांनी ही बाब ऊपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांना कळवली. त्यांच्या सुचनेनुसार मोखाड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन भुकेलेल्या यात्रेकरूंना जेवणाची व्यवस्था केली. यात्रा कंपनी आणि यात्रेकरूंमधील […]

maharashtra News

Maratha Reservation : सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? कोणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? GR मध्ये करण्यात आलं स्पष्ट

 मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलं आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या मान्य केल्या आहेत. यासंबंधीचा सुधारीत जीआर देखील राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि मनोज जरांगे याच्यामध्ये ‘सगेसोयरे’या शब्दावरुन चर्चा सुरू होती. अखेर या शब्दाचा समावेश देखील जीआरमध्ये करण्यात आला आहे. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी […]

maharashtra News

Heart Disease Patients : ऐन तारुण्यात हृदयरोगाचे संकट बनले बिकट! मृत्‍यूंच्‍या प्रमाणात होतेय वाढ

नाशिक : धकाधकीचे जीवन जगताना पावलोपावली जाणवणारा ताणतणाव, व्‍यसनाधिनता व इतर विविध कारणांनी हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. डॉक्‍टरांनी नोंदविलेल्‍या निरीक्षणानुसार हृदयविकाराचे निदान झालेल्‍या रुग्‍णांमध्ये वयवर्षं २५ ते ४० दरम्‍यानच्‍या रुग्‍णांचे प्रमाण सर्वाधिक राहाते आहे. चिंताजनक बाब म्‍हणजे हृदयविकाराचा झटका येण्याचे व त्‍यामुळे रुग्‍ण दगावण्याच्‍या प्रमाणातही वाढ झाली असल्‍याचे जाणकारांनी सांगितले. जीवनशैलीतील बदलांमुळे विविध व्‍याधींचे प्रमाण वाढते […]

maharashtra News

Maratha Reservation: “जरांगे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल”; मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवारांची भूमिका

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आंदोलक नेते मनोज जरांगे हे सध्या मुंबईच्या वेशीवर आपल्या लाखो समर्थकांसह दाखल झाले आहेत. सरकारसोबत यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मुंबईकडं निघालेलं हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. पण जरांगे जो काही निर्णय घेतील तो सामाजाला मान्य असेल अशी भूमिका मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र […]

maharashtra News

Republic Day 2024 Theme : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी घडणार स्त्री शक्तीचे दर्शन, संचलनापासून ते चित्ररथापर्यंत महिला करणार नेतृत्व

Republic Day 2024 Theme : भारत यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. त्यामुळे, यंदा हा प्रजासत्ताक दिन आठवडाभर साजरा करण्याचे नियोजन भारत सरकारने केले आहे. २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून याची सुरूवात करण्यात आली आहे. त्यानंतर, ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त आदरांजली अर्पण करून हा आठवडा समाप्त करण्यात येईल. […]

maharashtra News

Maratha Morcha : मराठा वादळ मुंबईच्या दिशेने! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वरील वाहतुकीत मोठे बदल; ‘या’ मार्गांचा करा वापर

खालापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जराणे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील लाखो मराठी कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह ते गुरुवारी (ता. 25) खालापूर येथून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाणार आहेत. बुधवारी लोणावळा येथे मुक्काम केल्यानंतर गुरुवारी सकाळी वळवण येथून रिक्षा मैदानातून मार्गस्थ होणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार […]

maharashtra News

Maratha Reservation Survey: मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल! पहिली पास अधिकारी आला सर्वेक्षणासाठी अन्…

मराठा समाजाच्या सर्वेक्षणावेळचा सावळा गोंधळ समोर आला आहे. अहमदनगरमध्ये मराठा सर्वेक्षणातील गोंधळाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. टिव्ही रिपोर्टनुसार या व्हिडीओमध्ये मराठा युवकांनी सर्वेक्षण न करता येणाऱ्या अधिकाऱ्याचा व्हिडीओ शुट करून व्हायरल केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील व्यक्ती हा सर्वेक्षण करणारा आहे मात्र, त्याला मोबाईल आणि सर्वेक्षणाचे अॅप वापरता येत नाही […]

maharashtra News

Sharad Mohol Case: शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणेला न्यायालयीन कोठडी; मुख्य सुत्रधार अद्याप फरार

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे; तर या गुन्ह्याचा सूत्रधार गणेश मारणे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शेलार आणि रामदास मारणे यांना बुधवारी (ता. २४) न्यायालयात हजर करण्यात आले होते. फरार गणेश मारणे आणि अटक आरोपी यांच्याकडे […]

maharashtra News

Rajinikanth Reaction On Ram Mandir : ‘तुम्हाला सगळीकडेच राजकारण कसं दिसतं’? रजनीकांत यांनी राम मंदिराबाबत मोठी प्रतिक्रिया!

Rajinikanth On Ram Temple : अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक सेलिब्रेटींचे फोटो व्हायरल झाले होते. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया भट्ट, रजनीकांत, रणबीर कपूर, कतरिना कैफ यांनी फोटो पोस्ट केले होते. साऊथचे थलायवा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या रजनीकांत यांचा फोटो आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर आता रजनीकांत हे […]

maharashtra News

Rohit Pawar : ”रोहित पवार बाहेर येत नाहीत तोपर्यंत इथून जाणार नाही”, सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

Supriya Sule on Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. सध्या रोहित पवार हे ईडीच्या कार्यालयात असून बारामती Agro प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. मागील पाच तासांपासून रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे शेजारीच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस […]