maharashtra News

Saundatti Yellamma : आता यल्लम्मा डोंगरावर सुरू होणार ‘रोप कार’; पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारचा निर्णय

पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी ‘रोप कार’ बसविण्याचा विचार सरकारने चालविला आहे. बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर (Saundatti Yellamma Dongar) पर्यटनाला (Tourism) चालना देण्यासाठी ‘रोप कार’ बसविण्याचा विचार सरकारने चालविला आहे. राज्यातील पर्यटन स्थळांचा कायापालट करण्यासह पर्यटनाला चालना देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी भागीदारीवर पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. यामध्ये यल्लम्मा डोंगराचा समावेश आहे. विधानसभेत प्रश्नोत्तरावेळी पर्यटन मंत्री […]

maharashtra News

Sanjay Raut: “बॉस” ला खंडणी द्यावी लागते, खासदार संजय राऊत यांचं CM शिंदेंना पत्र; ‘या’ मंत्र्यांची केली तक्रार

आरोग्य खाते कात्रजच्या कोंडीत गुदमरत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे राज्यातील आरोग्य सेवेवरून ठाकरे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. ‘महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अक्षरश: डळमळीत झाली आहे. एकेकाळी आपली आरोग्य सेवा देशातील सर्वोत्तम होती. […]

maharashtra News

Maharashtra Tehsildar Protest : तहसीलदारांच्या रजा आंदोलनाने काम ठप्प, 28 पासून बेमुदत बंद

Maharashtra Tehsildar Protest : राज्यातील नायब तहसीलदारांना ग्रेड पेसंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी तहसीलदार व नायब तहसीलदारांनी मंगळवारी (ता. ५) सामूहिक रजा आंदोलन केले. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २८ तारखेपासून बेमुदत कामबंदचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदारांनी नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व […]

maharashtra News

Lalit Patil Case Update: ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी केलं अटक

ड्रग्समाफिया ललित पाटील प्रकरणी चौकशी सुरू असतानाच आणखी एका आधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आणखी एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी आरोपींची संख्याही वाढत आहे. लालील पाटील प्रकरणात आणखी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय […]

maharashtra News

Maratha Reservation: ‘मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही,ज्यांच्या नोंदी…’; भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात निदर्शने, उपोषणे, रास्ता रोको करण्यात आला. मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी सरकारने काही कालावधी मागितला आहे. जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे.त्यामुळे कुणबी प्रमाणपत्राबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या मागणीवर भाजप नेते गिरीश […]

maharashtra News

Amol Kolhe: ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली.. सिग्नलवर ऑनलाईन दंड बसल्यावर डॉ. अमोल कोल्हेंनी केली वाहतूक विभागाची पोलखोल

Amol Kolhe post viral: अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या अभिनयामुळे आणि राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मिडियावरही सक्रिय असतात. अशातच आता अमोल कोल्हे यांची एक पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक धक्कादायक अनुभव शेयर केला आहे. मुंबईत गाडीने प्रवास करताना त्यांना हा अनुभव आला आहे. अमोल कोल्हे […]

maharashtra News

Marathi News Live Update: मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पुण्यात मनसे आक्रमक; जंगली महाराज रोडवर फोडल्या पाट्या

पुणे – मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात मनसेच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील जंगली महाराज रोडवर आंदोलन सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिकेच्या हद्दीतील ज्या दुकानांवर मराठीत फलक नाहीत, अशा सर्व दुकाने आणि आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्याचे पत्रही मनसेने महापालिकेला दिले आहे. तसेच मराठी पाट्यांबाबत […]

maharashtra News

Sunil Tatkare: “पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना…”; सुनील तटकरे यांचा मोठा खुलासा, संपूर्ण इतिहास मांडला

सुनील तटकरे : अजित पवार गटाचे दोन दिवसीय विचारमंथन शिबिर कर्जत येथे होत आहे. शिबिरात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा होती. काँग्रेसचा आणखी एक नेता मुख्यमंत्री होणार होता, त्याला राष्ट्रवादीने संमती दिली होती. तो शपथविधीचा दिवस होता, पण परदेशात गेलेले काँग्रेस नेते परतल्यावर तो […]

maharashtra News

Datta Dalvi Arrest: आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द कसा आला, सेन्सॉर बोर्डानं का नाही घेतला आक्षेप? दळवींना समर्थन देत राऊत कडाडले

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी भांडुप पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी […]

maharashtra News

Prakash Ambedkar: राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचे धक्कादायक वक्तव्य

प्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या संघर्षाची फळे आपल्याला मिळत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. 3 डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगली होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे. धार्मिक हस्तक्षेप होत असून आपल्या वैदिक धर्मावर आघात […]