लाईफस्टाईल

Best Hairstyles Ideas : कुर्तीवर स्टायलिश दिसायचे आहे? मग, ‘या’ सिंपल हेअरस्टाईल्सची घ्या मदत

कुर्तीवर सुंदर हेअरस्टाईल केल्यावर तुमचा लूक आणखी आकर्षक दिसेल. Best Hairstyles Ideas : तुमचा लूक आकर्षक आणि सुंदर दिसावा यासाठी तुम्ही योग्य आऊटफीटची निवड करता. मग, त्यावर सुंदर मेकअप आणि ज्वेलरी कॅरी करता, जेणेकरून तुमचा लूक पूर्ण होऊ शकेल. मात्र, यासोबतच तुमची हेअरस्टाईल देखील तितकीच महत्वाची आहे. आऊटफीट सुंदर असेल त्यावर मेकअप आणि ज्वेलरी छान असेल […]

लाईफस्टाईल

Healthy Food : हिवाळ्यात आरोग्य चांगले राखायचे असेल तर मक्याची भाकरी खायला सुरूवात करा, का ते वाचा

गर्भवती महिलांनी मक्याची भाकरी खावी की नाही? Healthy Food : हिवाळा म्हणजे कुडकुडणाऱ्या थंडीत गरमागरम जेवणाचा आस्वाद घेणे होय. हिवाळ्यात हुरडा, बाजरी, मका अशा पिकांची रेलचेल असते. गावभागात आजही शेतात हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. तर, पावट्याचं कालवणं अन् बाजरीची भाकरीही मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. मक्याची कणसं अन् त्यापासून बनवलेली भाकरी, पदार्थ वेगळीच चव देतात. हिवाळ्यात […]

लाईफस्टाईल

Soaked Anjeer Benefits: उच्च रक्तदाब ते मधुमेह कंट्रोल करण्यासाठी उत्तम आहे अंजीर; जाणून घ्या इतर फायदे

हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल करणे खूप गरजेचे आहे. अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा जे बदलत्या हवामानातही शरीराला आजारांपासून दूर ठेवतील. अंजीर हे ड्राय फ्रुट आहे जे हिवाळ्यात शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप चांगले मानले जाते. अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबरसह अनेक पोषक घटक आढळतात. हे भिजून खाल्ल्यास त्याचे फायदे तीन-चार पटीने वाढतात. जाणून घेऊया हिवाळ्यात […]

लाईफस्टाईल

Kitchen Tips : 2 मिनिटात स्वच्छ होतील जळलेली, काळपट भांडी; फक्त फॉलो करा या टिप्स

जळलेली भांडी पटकन साफ करण्यासाठी सोप्या टिप्स स्वयंपाक करताना महिलांना एकाच वेळी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. काही वेळा आपल्या निष्काळजीपणामुळे स्वयंपाकघरात अन्न शिजवताना आपली भांडी जळतात. यामुळे तुमच्या जेवणाची चवच खराब होत नाही, तर या जळलेल्या पदार्थांना साफ करणेही कठीण होते. असे घाण भांडे स्वच्छ करणे कठीण होऊन बसते. तर आज आपण अशाच काही […]

लाईफस्टाईल

Almond Oil For Hair : केसांची वाढ खुंटलीये? घनदाट केसांसाठी बदामाच्या तेलाचा असा करा वापर, महिनाभरात फरक दिसेल

केसांच्या वाढीसाठी केसांना तेल लावणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलेली जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या सवयी आणि प्रदूषणामुळे केसांची नीट काळजी घेता येत नाही. त्यामुळे केसांची वाढ खुंटण्याची समस्या अधिक प्रमाणात होताना दिसून येत आहे. केस पांढरे दिसणे, केसांची वाढ खुंटणे, केसगळती आणि अशा अनेक केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. रासायनिक उत्पादनांचा वापर केल्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम अधिक […]

लाईफस्टाईल

Winter Drink: हिवाळ्यात सर्दी खोकल्यापासून दूर राहण्यासाठी हे पेय नक्की प्या; रेसिपी पाहा

हिवाळा सुरू झाला असून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. हिवाळ्यात अनेक आजार होतात. या काळात सतत आळशीपणा जाणवतो. शरीराची हालचाल करण्यासाठी अनेक लोक कंटाळा करतात. शारिरीक हालचाल न केल्याने पचन समस्या वाढत आहेत. तसेच या वातावरणाच सर्दी, खोकला, घसा खवखवणे असे अनेक आजार होतात. सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे या समस्यांपासून काळजी घ्यायला हवी. […]

लाईफस्टाईल

Wooden Furniture Care : घरातल्या लाकडी फर्निचरची अशी घ्या काळजी, वाळवीपासून राहिल दूर

घर सुंदर बनवण्यासाठी आपण नवीन प्रकारचे अनेक स्टायलिश गोष्टी आणतो. तसेच फर्निचर हे तुमचे घर अतिशय आकर्षक बनवण्याचे काम करते. बेडरूम असो, किचन असो किंवा लिव्हिंग एरिया फर्निचर हे तुमच्या घराचे सौंदर्य वाढवते. फर्निचर ही रोज खरेदी करायची किंवा बदलायची गोष्ट नाही, त्यामुळे लोक अगदी महागडे फर्निचरही त्यांच्या आवडीनुसार विकत घेतात. अशा स्थितीत त्यांची अत्यंत […]