यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरवस्था, खुर्च्या तुटल्या, वातानुकूलित यंत्रणेत बिघाड बीड : जिल्ह्यातील सर्वांत पहिले व सर्वांत मोठे असा एकेकाळी लौकिक असलेल्या येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील खुर्च्यांची मोडतोड, वातानुकूलित यंत्रणेचा बिघाड, स्वच्छतागृहाची मोडतोड झाल्याने कलावंत, नाट्यप्रेमींची कुचंबणा होत असल्याचा आरोप नाट्यप्रेमींनी केला. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीकडे प्रशासन जाणीवपूर्णक कानाडोळा करत असल्याचा आरोप करत नाट्यप्रेमींनी […]
ताज्या बातम्या
Best Places to Visit : राजस्थानचे दार्जिलिंग तुम्ही पाहिले का? नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आहे एकदम बेस्ट
Best Places to Visit : आपल्या देशातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य म्हणून राजस्थान या राज्याला ओळखले जाते. ‘पिंक सिटी’ म्हणून ही हे राज्य जगभरात सुप्रसिद्ध आहे. देशातील कानाकोपऱ्यातील लोक आणि विदेशातील अनेक पर्यटक खास फिरण्यासाठी राजस्थानला येतात. त्यामुळे, १२ ही महिने राजस्थानमध्ये पर्यटकांची गर्दी असते. राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, जैसलमेर आणि जोधपूर ही शहरे तेथील हवेली, […]
Winter Session: राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा आज विधानभवनावर धडकणार! शरद पवारांबरोबरच ‘हे’ नेते होणार सहभागी
नागपूर राष्ट्रवादीचा विधानसभेवर मोर्चा : राष्ट्रवादीची संघर्ष यात्रा मंगळवारी विधानभवनावर धडकणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना नेते उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह सहभागी होणार आहेत.आमदार रोहित पवार 800 किलोमीटरचा प्रवास करून नागपुरात पोहोचले आहेत. मंगळवारी दुपारी 1 वाजता सिव्हिल लाइन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह येथून संघर्ष यात्रा विधानभवनावर कूच […]
Dhule Municipality News : 7 दिवसात साडेसातशे हरकती दाखल; सुधारित मालमत्ता कर आकारणी प्रक्रिया
Dhule Municipality News : महापालिकेतर्फे शहरातील साक्रीरोड भागातील मालमत्ताधारकांना सुधारित कर आकारणीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. याबरोबरच या नोटिसांवर हरकती दाखल करण्याची प्रक्रीया देखील सुरू आहे. सुधारित कर आकारणी झाल्याने मालमत्ताधारकांना पूर्वीपेक्षा मोठ्या रकमेची बिले जात आहेत. त्यामुळे तक्रारी होत आहेत. दरम्यान वाढीव कर बिलांमुळे मागील सात दिवसात महापालिकेत ७५० हरकती दाखल झाल्या आहेत. महापालिकेने एका खासगी […]
Nanded News : १४७ दिव्यांग नवमतदारांची नांदेडमध्ये नोंदणी
‘माझं मत, माझं भविष्य’ अभियान; मालपाणी मतीमंद विद्यालयात प्रतिसाद नांदेड : शहरातील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात शुक्रवारी (ता. आठ) ‘माझं मत, माझं भविष्य’ अभियान राबविण्यात आले. त्यात आलेल्या दिव्यांग मतदार नोंदणी व चिन्हांकन उपक्रमात १४७ कर्णबधिर, बौद्धिक अक्षम दिव्यांग नवमतदार नोंदणी तर २७ दिव्यांग मतदारांच्या मतदान ओळखपत्रावर दिव्यांग असल्याचे चिन्हांकीत करण्यात आले. जिल्हा […]
Winter Session 2023 : दाम दुपटीच्या आमिषांवर लावणार रोख; नवे मॉडेल विकसित हाेणार – फडणवीस
Winter Session 2023 : दाम दुपटीच्या आमिषांवर लावणार रोख; नवे मॉडेल विकसित हाेणार – फडणवीस नागपूर : दाम दुपटीचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी तत्काळ प्रतिसादासाठी नवे मॉडेल विकसित केले जात असून आरोपी विदेशात पळून गेले असेल तर ईडीची मदत घेऊन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. कोल्हापूर व सांगली […]
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! सलग पाचव्यांदा व्याजदर जैसे थे; रेपो दर 6.5 टक्केच राहणार
RBI MPC Meeting Updates: RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज 8 डिसेंबर रोजी सहा सदस्यीय MPC चा निर्णय जाहीर केला आहे. RBI MPC Meeting Updates: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची (MPC) तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली. RBI ने मागील चार पतधोरण आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. फेब्रुवारीमध्ये रेपो रेट 6.5 टक्के […]
Maha Shivpuran Katha Jalgaon : चांगल्या लोकांमध्ये भगवंताचा शोध घ्या : पंडित प्रदीप मिश्रा
Maha Shivpuran Katha Jalgaon : भगवंताच्या दर्शनासाठी प्रत्येकवेळी मंदिरातच गेले पाहिजे असे नाही. आपल्या सभोवतालच्या लोकांमधील चांगल्या गुणांचे दर्शन घ्या, त्यातच आपल्याला भगवंत, महादेव दिसून येईल, असे विचार पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी (ता. ६) मांडले.(Pandit Pradeep Mishra statement of Seek God in Good People jalgaon news ) जळगाव शहराजवळील कानळदा मार्गावर वडनगरी फाट्यालगतच्या बडे जटाधारी […]
Nawab Malik: नवाब मलिक अधिवेशनात होणार सहभागी, शरद पवार की अजित पवार कोणत्या गटासोबत बसणार?
आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक देखील आज हजेरी लावणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधक नागपुरात दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिकही आज हजेरी लावणार आहेत. नवाब मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, हिवाळी विधानसभेत नवाब मलिक अजित पवार […]
Miss Heritage International: मिस हेरिटेज इंटरनॅशनलसाठी जळगावच्या गायत्री ठाकूरची निवड
मिस हेरिटेज इंटरनॅशनल : विविधतेत एकता जपणारा हा भारत देश आपल्या ‘वारसा’ आणि संस्कृतीमुळे नेहमीच खास आहे. भारताची ही वेगळी ओळख कायम ठेवत जळगावची गायत्री ठाकूर ‘मिस हेरिटेज इंडिया 2022’ बनल्यानंतर यावर्षी थायलंडमध्ये होणाऱ्या ‘मिस हेरिटेज इंटरनॅशनल 2023’साठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. (मिस हेरिटेज इंटरनॅशनल सिलेक्शन गायत्री ठाकूरची जळगाव वार्ता) मूळची जळगावची असलेली गायत्री ही […]