ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Winter Session 2023: सत्ताधारी जोमात; विरोधक बॅकफूटवर! तिसऱ्या आठवड्याचे आजपासून कामकाज विरोधक काढणार मंत्र्यांची प्रकरणे?

Maharashtra Assembly Winter Session 2023: हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यांत विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्ष आक्रमक आणि वरचढ दिसून आले. नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दोन आठवड्यात सत्ताधारी आक्रमक आणि विरोधकांपेक्षा वरचढ दिसले. सत्ताधारी आमदारांनीच मुद्दे उपस्थित करून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांवरील विविध खटले मागे घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, सुरुवातीच्या दोन आठवड्यात […]

ताज्या बातम्या

Winter Session: संसदेतील घुसखोरीनंतर नागपुर अधिवेशन परिसरात सापडले दोन तोतया पत्रकार! आढळले धक्कादायक कागदपत्र

पुण्यात पत्रकार असल्याचे भासवून नागपूरच्या दोन तोतया पत्रकारांनी फसवणूक केल्याचे प्रकरण ऐन अधिवेशनाच्या वेळी उघडकीस आले आहे. Maharashtra State Assembly Winter Session: पुण्यात पत्रकार असल्याचे भासवून नागपूरच्या दोन तोतया पत्रकारांनी फसवणूक केल्याचे प्रकरण ऐन अधिवेशनाच्या वेळी उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे येथील येरवडा वृत्तवाहिनीचे विनोद कुमार यमुना ओझा (वय ५४ रा. पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून […]

ताज्या बातम्या

Prakash Raj: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात प्रकाश राज यांना क्लीन चिट!

प्रणव ज्वेलर्सच्या 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्यात प्रकाश राज अडकले होते. Prakash Raj News: साउथ सिनेसृष्टी आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते प्रकाश राज हे नेहमीच चर्चेत असतात. अभिनेते प्रकाश राज हे नेहमी त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असतात. राजकारणाशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर प्रकाश राज खुलेपणाने भाष्य करत असतात त्यामुळे अनेकदा अडचणीत येतात. काही दिवसांपुर्वी […]

ताज्या बातम्या

‘धारावीच्या माध्यमातून मुंबई अदानीला दान’! षडयंत्राचा काँग्रेस आमदाराचा आरोप, विरोधकांचा प्रस्ताव सादर

धारावी झोडपट्टीच्या पुनर्वसनाचे कंत्राट देऊन अदानी यांना संपूर्ण मुंबईच दान देण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला. धारावी झोडपट्टीच्या पुनर्वसनाचे कंत्राट देऊन अदानी यांना संपूर्ण मुंबईच दान देण्याचे षडयंत्र राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला. विरोधकांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर त्यांनी अदानी […]

ताज्या बातम्या

1971 War Vijay Diwas: आजच्या दिवशी केली एक चूक अन् पाकिस्तानचे झाले दोन तुकडे..

दोन्ही देशांमध्ये सुरू झालेले हे युद्ध जवळपास १३ दिवस सुरू होते. India Pakistan 1971 War : आजच्या दिवशी म्हणजे ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने संध्याकाळी ५.४५ मिनिटांनी भारताच्या हवाई तळावर हल्ला केला पाकिस्तानच्या या एका छोट्या चुकीमुळे १९७१ मध्ये भारत पाकिस्तानच्या युद्धाला सुरूवात झाली. भारताने नैतिकतेने जिंकले भारत आणि पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने परदेशी पत्रकारांना सैन्यासोबत जाण्याची […]

ताज्या बातम्या

गॅस सिलिंडरबाबत गाफीलपणा भोवतोय! वेळीच काळजी घ्या, अन्यथा भोगावे लागतील मोठे परिणाम

गॅसच्या स्फोटात (Gas Cylinder Explosion) जीवित तसेच वित्तहानी होण्याचे प्रकार जिल्ह्यात विविध ठिकाणी घडत आहेत. कऱ्हाड : गॅसच्या स्फोटात (Gas Cylinder Explosion) जीवित तसेच वित्तहानी होण्याचे प्रकार जिल्ह्यात विविध ठिकाणी घडत आहेत. पाच वर्षांत किमान सात वेगवेगळ्या ठिकाणी गॅस गळतीने स्फोट झाले आहेत. कऱ्हाडच्या स्फोटात दोघांना जीव गमवावा लागला, तर अन्य सातजण जखमी झाले. त्या संदर्भातील आरोप-प्रत्यारोपांवर फॉरेन्सिक […]

ताज्या बातम्या

Jalgaon News: चौपदरीकरण मूळ मार्गानेच करावे; खासदार रक्षा खडसेंचे मंत्री गडकरींना साकडे

Jalgaon News: बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच म्हणजे रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी (ता. १४) दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान भेट घेतली. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जोन्नती व चौपदरीकरणासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार खडसे केंद्र व […]

ताज्या बातम्या

Sambhaji Nagar News : महसूलच्या कारभाराची पोलखोल

वैजापूर : स्‍थानिक अधिकाऱ्यांनी केला काणाडोळा वैजापूर : महसूल विभागातील तब्बल दोन लाख १७ हजार शासकीय दप्तर तपासणी करूनही मराठा कुणबी नोंद असल्याचा एकही पुरावा स्थानिक यंत्रणेला आढळला नाही. त्यामुळे येथील महसूल दप्तराची फेर तपासणी हिंगोली येथील उपजिल्हाधिकारी यांच्या देखरेखीखाली सुरु केल्यानंतर फेरतपासणी मोहिमेत मराठा कुणबी नोंदीचे अनेक रेकॉर्ड आता सापडल्याने स्थानिक प्रशासनाचा बेजबाबदार कारभाराची पोलखोल […]

ताज्या बातम्या

Uddhav Thackeray: आम्ही याचिकेवर का सुनावणी घ्यायची? उद्धव ठाकरेंविरोधातल्या याचिकेवरून न्यायालयाने सोमैयांनाच फटकारले

Mumbai High Court: सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग येथे जमीन बळकावल्याचा आरोप करत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. केवळ जमीन व्यवहारातील अनियमितता अधोरेखित करण्याच्या उद्देशापुरतीच आम्ही याचिकेवर सुनावणी घ्यायची का, असा सवाल मुख्य […]

ताज्या बातम्या

Mumbai : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भजबळांना दिलासा

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही याचिका मागे घेण्यात आली आहे मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मागे घेत असल्याचे ईडीने मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. परंतु छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळाविरोधातील खटला मात्र ईडीने मागे घेतलेला नाही.दिल्लीतील महाराष्ट्र सदन […]