छत्रपती संभाजीनगर : कन्नड पंचायत समिती अंतर्गत पाणंद रस्त्यांच्या कामात गैरप्रकार झाला आहे. याची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी न करता उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी जनशक्ती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल शेळके पाटील यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. कन्नड तालुक्यात केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपये उपलब्ध होऊन सुद्धा स्थानिक अधिकारी, कर्मचारी अभियंते […]
ताज्या बातम्या
Solapur News : भवानी पेठ पाणी गिरणीत १३९ वर्षांचा बॉयलर सुस्थितीत
सोलापूर : सोलापूर शहराचा पिण्याच्या प्रश्न मिटावा म्हणून १८७९ साली म्हणजे तब्बल १३९ वर्षांपूर्वी श्री रुपाभवानी मंदिराजवळ असणाऱ्या भवानी पेठ पाणी गिरणीजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प सुरु करण्यात आला. त्यासाठी जवळपास ८० फूट उंच बॉयलर उभारण्यात आला, जो आजही इतिहासाची साक्ष देत सुस्थितीत उभा आहे. पुरातन चुना आणि वीटा यातून हे बांधकाम केलेले आहे. त्यावेळचे कार्यकारी अभियंता जी. […]
Pandharpur Accident News : पंढरपुरमध्ये कार अन् ट्रकचा भीषण अपघात; चार जण जागीच ठार
पंढरपुरमधील करमाळ्याजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. करमाळा – नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार, जेमी कुनशामत, शारदा हिरेमठ अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच […]
Devendra Fadnavis : “नावापुढे ‘डॉ’ लागण्यासाठी…”; डॉक्टरेटवरून फडणवीसांवर टीका करणाऱ्या राऊतांना भाजपचं प्रत्युत्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टेरेट पदवी देण्यात आली. यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकानाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. आजच्या सामना मधील आग्रलेखात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर डॉक्टरेट पदवीचा संदर्भ देत निशाणा साधण्यात आला आहे. या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी […]
Purna-Parli Passenger Train: नांदेडजवळ पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग; चौकशी सुरू…
गेल्या अनेक दिवसांपासून देशात ट्रेनमध्ये आगीच्या घटना घडत आहेत. नांदेडमध्ये पॅसेंजर ट्रेनला लागलेली आग सध्या आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र ही आग का लागली?, याची चौकशी सुरु आहे. Purna-Parli Passenger Train: महाराष्ट्रातील नांदेडजवळ आज पूर्णा-परळी पॅसेंजर ट्रेनला भीषण आग लागली आहे. आग कशी लागली याची चौकशी सुरू आहे. आग लागल्यानंतर ट्रेन थांबवून अग्निशमन दलाला पाचारण […]
Beed News : शेती, गावठाणचा वीजपुरवठा स्वतंत्र
८० कोटींच्या निधीस मंजुरी; केज तालुक्याला फायदा केज : केज विधानसभा मतदारसंघातील गावठाणसाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत ८० कोटींच्या निधीस मंजुरी मिळाल्याने काम पूर्ण होताच गावठाण फिडर आणि शेती पंपासाठी फिडर वेगवेगळे केले जाणार आहे. यामुळे तालुक्यातील गावांचा अखंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी शनिवारी (ता.२३) दिली . तालुक्यातील […]
Jayant Pawar: ‘अजित पवार यांच्यामुळे माझी संधी हुकली’; विरोधी पक्षनेतेपदावरील नाराजीनाट्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण
मुंबई: ‘‘एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे येणार हे निश्चित होते. त्यावेळी मी स्वतः अजित पवार यांना म्हटले होते, की मी आता विरोधी पक्षनेता होतो. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्हा. त्या वेळी त्यांनी […]
Shinde-Pawar: “महाराष्ट्र मंबाजी-तुंबाजींचा नाही”; मोदींचं कौतुक करणाऱ्या शिंदे-पवारांवर शिवसेनेचं टिकास्त्र
नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व्यक्त करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने या दोघांवर सामनातून टीका केली आहे. महाराष्ट्राचा धर्म हा पुरुषार्थ आणि स्वाभिमान आहे, तुंबाजी आणि मंबाजीसाठी नाही, असे म्हणतात. लढण्याआधीच शस्त्रे ठेवली लोकसभा […]
Nawab Malik: नवाब मलिक अधिवेशनापासून दूर; फडणवीस यांच्या पत्रानंतर फिरविली पाठ
नवाब मलिक यांनी अधिवेशनाला हजेरी लावली, यावेळी ते अजित पवार गटाच्या सत्ताधारी बाकावर बसले त्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. विरोधकांनी या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकाही केली. नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकांवर बसण्यावरून विरोधी पक्षाने देशद्रोहाचा आरोप असलेले मलिक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले चालतात का, अशी जहरी टीका केली होती. यावरून उपमुख्यमंत्री […]
GST Return: मोदी सरकारची मोठी घोषणा, छोट्या दुकानदारांना भरावा लागणार नाही जीएसटी रिटर्न
GST Return: जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांच्या पुढे GST Return: केंद्र सरकारकडून छोट्या व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयाने जीएसटी रिटर्न भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठी घोषणा केली आहे आणि त्यांना जीएसटीआर-9 भरण्यापासून सूट दिली आहे. हा फॉर्म 2 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या व्यावसायिकांना भरावा लागतो. यामध्ये त्यांना वार्षिक विवरणपत्र भरायचे असते. आता हा फॉर्म […]