ताज्या बातम्या

Jitendra Awhad: मुघल आणि अफजल खान त्यांच्यासाठी देव; भाजप आमदाराचा टोला

Ganpat Gayakwad: राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या मेळाव्यात राम मांसाहारी होता. 14 वर्षे वनवासात गेला होता. राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे असे वक्तव्य केले आहे. यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आव्हाड यांना सणसणीत टोला लगावला आहे. “मुघल आणि अफजल खान त्यांच्यासाठी देव आहेत. बाकी हिंदू देवतांचा इतिहास त्यांना माहिती […]

ताज्या बातम्या

अरविंद केजरीवालांनी पुन्हा घेतला ईडीशी पंगा! तिसऱ्यांदा समन्सला दाखवली केराची टोपली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंमलबजावणीच्या आरोपाला पुन्हा एकदा टोपली दाखवण्यात आली आहे. ते ईडीच्या चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यासंदर्भात ईडीला पत्र लिहिले आहे. ईडीने त्यांना समन्स बजावले होते आणि कथित मद्या नीती घोटाळ्यात चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण ईडीला चौकशीसाठी […]

ताज्या बातम्या

Nagpur: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर दोन किलो सोने जप्त

Nagpur: वर्षाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ला कस्टम व डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या कारवाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका हवाई प्रवाशाकडून दोन किलो सोने जप्त करण्यात आले. शाहजहा ते नागपूर येणाऱ्या एअर अरेबियाच्याच्या विमानात रामटेके नावाचा प्रवासी आपल्या सामानासह प्रवास करीत होता. त्याने कंबरेच्या पट्ट्यात सोन्याची छडी चपटी करुन आणली होती. दोन्ही […]

ताज्या बातम्या

Camel Smuggling: चोपड्यात 85 उंट पोलिसांच्या ताब्यात; क्रूर, निर्दयी वागणूक देणाऱ्या 4 जणांना अटक

Camel Smuggling : तालुक्यातील शिरपूर – चोपडा रस्त्यावरील गलंगी गावाच्या हद्दीत पुरेसे अन्नपाणी न देता उंटांची अवैधरीत्या क्रूर व निर्दयीतेने गुजरातमधील भूज, कच्छ येथून जाणारा ८५ उंटांचा जत्था अडवून सर्व उंट ताब्यात घेत चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (ता. २८) सकाळी सहाला कारवाई केली.  या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या उंटांची गोशाळेत रवानगी करण्यात आली […]

ताज्या बातम्या

Jalna Vande Bharat : वडील एसटीतून निवृत्त अन् मुलगी करणार वंदे भारत ट्रेनचं सारथ्य! मराठवाड्याच्या लेकीची उंच झेप!

आज (30 डिसेंबर) जालना-मुंबई वंदे भारत एक्स्र्प्रेसला हिरवा कंदिल मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेचं उद्घाटन करतील. विशेष म्हणजे या वंदे भारत एक्स्प्रेसचं सारथ्य मराठवाड्याचीच एक लेक करणार आहे. कल्पना धनावत ही तरुणी मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेची असिस्टंट लोको पायलट असणार आहे. हा नक्कीच खूप अभिमानास्पद अनुभव असल्याचं मत कल्पनाने […]

ताज्या बातम्या

Modi Guarantee: “मोदींची गॅरंटी हा निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर…”; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

मोदींची गॅरंटी म्हणजे निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर गरिबांना दिलेली वचनपूर्ती आहे, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तरं दिली.  गरिबांचा विश्वास ताकद वाढवतो मोदी म्हणाले, गरिबांचा आपल्यावर असलेला विश्वास आपला लढण्याची ताकद देतो. मोदींची गॅरंटी हा निवडणूक जिंकण्याचा […]

ताज्या बातम्या

Asoda Railway Flyover: 2 वर्षांतच आसोदा रेल्वे उड्डाणपूलाचे कामही पूर्णात्वाकडे; ‘महारेल’चे वेगवान कार्य

Asoda Railway Flyover : मध्य रेल्वेअंतर्गत भुसावळ- जळगाव या दोन महत्त्वाच्या जंक्शन स्थानकांदरम्यान आसोदा रेल्वेगेटवर ‘महारेल’कडून उड्डाणपुलाची निर्मिती होत असून या पुलाचे काम हाती घेतल्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत पूर्णत्वाकडे आले आहे. आतापर्यंत ८५ टक्के काम पूर्ण झाले असून मार्च पिंप्राळा उड्डाणपुलाच्या पाठोपाठ आता हा आसोदा रेल्वेपूलही लोकार्पणासाठी सज्ज होतोय. आठवडापूर्वी जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटवर उभारण्यात आलेल्या […]

ताज्या बातम्या

Ratnagiri Fish Market : कोकणात सुक्या मासळीला पर्यटकांची वाढती पसंती; दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल

चिपळूण : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात कुटुंबासह आलेले पर्यटक येथील सुक्या मासळीच्या खरेदीला पसंती देत आहेत. त्यामुळे सुक्या मासळीच्या (Fish Market) खरेदी-विक्रीतून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. काही पर्यटनस्थळे (Tourists) तेथील नावीन्यपूर्ण वस्तू आणि खाद्यपदार्थ, फळांसाठी प्रसिद्ध असतात. पर्यटक त्‍या वस्‍तू आवर्जून खरेदी करतात. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावर आणि येथील पर्यटनस्थळावर फिरण्यासाठी आलेले पर्यटक सुक्या मासळीच्या खरेदीला […]

ताज्या बातम्या

New Year 2024: हॉटेल्स, ढाब्यांसह वाहनांची तपासणी; जिल्ह्यातून 26 हजार रुपयांचा दंड वसूल

New Year 2024: जिल्हा पोलिस पथकांनी बुधवारी (ता.२७) रात्री नाकाबंदी करीत एक हजार २०० चारचाकी, दुचाकी वाहनांसह हॉटेल्स, लॉज आणि अभिलेखावरील गुन्हेगारांचीही तपासणी केली. या विशेष कारवाईत ७५ दुचाकीस्वारांकडून २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.  पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना रात्री आठ ते […]

ताज्या बातम्या

Akola News : पाणी टंंचाई आराखड्याचा मुद्दा गाजला; जलव्यवस्थापन समितीच्या सभेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

Akola News : संभाव्य पाणी टंंचाई निवारण आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याची मुदत संपली. परंतु त्यानंतर सुद्धा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे आराखडा सादर केला नाही. परिणामी ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाणी टंंचाईला सामोरे जावे लागू शकते त्यासाठी कोण जबाबदार असेल? असे प्रश्न जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता अढाऊ यांनी बुधवारी (ता. २७) जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात जलव्यवस्थापन […]