आरोग्य

Benefits of Brinjal : रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात वांगी, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

वांग्याचे फायदे : आपल्या आहारात विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करणे फार महत्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्यांसह फळे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. वांगी ही प्रत्येकाची आवडती नसते. अनेकांना वांगी खायला आवडत नाहीत. मात्र वांगी खाणाऱ्या लोकांना अनेक फायदे मिळतात. कारण, वांगी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. वांग्यामध्ये भरपूर पोषक असतात. जीवनसत्त्वे, खनिजे आणि ट्रेस […]

आरोग्य

Suhana Sakal Swasthyam 2023 : ‘स्वास्थ्यम्’मध्ये वाचक-लेखक संवादमंच

सुहाना सकाळ स्वास्थ्यम 2023: ‘सकाळ सकाळ स्वास्थ्यम’ या महोत्सवात वाचकांना तज्ज्ञ लेखकांकडून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीची रहस्ये जाणून घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. त्यासाठी या महोत्सवात ‘वाचक-लेखक संवाद मंच’ हा उपक्रम होणार आहे. तसेच आरोग्यासाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक पुस्तकांचे भव्य दालन ‘क्रॉसवर्ड’द्वारे तयार केले जाणार आहे. महोत्सवात ‘सकाळ प्रकाशन’ आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त […]

आरोग्य

Health Care News: चपाती ऐवजी या दोन पिठाच्या भाकरी खाणे आरोग्यदायक! हाडे होतील मजबूत

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पौष्टिक आहार खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही सर्व काही चांगल्या प्रकारे करू शकाल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि योग्य आहार घ्यावा. आपले आरोग्य चांगले आणि रोगमुक्त असेल तरच निरोगी जीवन आनंदाने जगता येते. तुम्ही कोणतेही काम चांगले करू शकता. यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. आपण आपल्या […]

आरोग्य

Types Of Meditation : मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या मेडिटेशनचे ‘हे’ प्रकार माहित आहेत का?

ध्यानाचे प्रकार : योग आणि ध्यान हे निरोगी जीवनशैलीसाठी फायदेशीर आहेत. योगामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात आणि ध्यानामुळे मनाला शांती मिळते. म्हणूनच, निरोगी जीवनशैलीसाठी योग आणि ध्यानाचा नियमित सराव महत्त्वाचा ठरतो. मेडिटेशन केल्याने निद्रानाश, ताण-तणाव, चिंता इत्यादी मानसिक समस्या नियंत्रित करण्यास मदत होते. योगामुळे शरीर रिलॅक्स होते तर मेडिटेशन केल्याने मानसिक शांती आणि समाधान […]

आरोग्य

Thyroid Control Tips : थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

थायरॉईड नियंत्रण टिप्स : बदललेली जीवनशैली आणि असंतुलित आहार यासारख्या अनेक गोष्टींमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. थायरॉइड ही अशीच एक समस्या आहे जी महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. संशोधनानुसार, गेल्या 10 वर्षांत जगभरात थायरॉईड रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. 30 वर्षांखालील महिला आणि तरुणींमध्ये ही समस्या झपाट्याने वाढत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली अशा […]

आरोग्य

Mental Health Tips : दिवसभरातील ताण-तणावानंतर स्वत:ला असे करा रिचार्ज, करा ‘या’ अ‍ॅक्टिव्हिटी

Mental Health Tips : आजकाल कामाच्या वाढत्या प्रेशरमुळे तणाव ही सामान्य समस्या झाली आहे. मात्र, या समस्येकडे सामान्य म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नका. या तणावामुळे व्यक्ती त्रस्त होऊन जाते आणि या तणावातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागते. या तणावाचा आपल्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो. दिवसभराच्या कामाच्या दबावामुळे तुम्ही तणावग्रस्त असाल तर काही टिप्सच्या मदतीने […]