आरोग्य

Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

मुलांमध्ये व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सर्व आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. मुलाच्या चांगल्या विकासासाठी प्रत्येक जीवनसत्व आणि खनिजे आवश्यक आहेत. यापैकी एक महत्त्वाचे जीवनसत्व बी12 आहे. हे आपल्या शरीरासाठी अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करते. मेंदू आणि मज्जासंस्थेच्या विकासासाठी आणि कार्यासाठी हे आवश्यक आहे. […]

आरोग्य

White Lung Syndromes : चीनमध्ये धुमाकूळ घालणारा व्हाईट लंग सिंड्रोम ‘हा’ आजार काय आहे? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

चीनमध्ये लहान मुलांना या गूढ आजाराची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. White Lung Syndromes : चीनमध्ये मागील काही दिवसांपासून धूमाकूळ घालणाऱ्या गूढ न्यूमोनियाने आता जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये या आजाराचा उद्रेक झालेला असताना आता अमेरिका आणि नेदरलॅंडमध्ये ही या आजाराचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे, या आजाराविषयी जगभरात भीती व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये […]

आरोग्य

Joint Pain : सांधेदुखी आणि तळव्यांना सूज आलीय? ‘या’ तेलाने करा मालिश, मिळेल आराम

बिघडलेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे हाडे कमजोर होऊ लागली आहेत. Joint Pain : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे शरीर आणि मन दोन्ही थककेले असते. अशा परिस्थितीमध्य मग सांधेदुखी, पायाचे दुखणे आणि तळव्यांना सूज येऊ लागते. त्यामुळे, या सर्व समस्यांवर आराम मिळवण्यासाठी मग गोळ्यांची मदत घेतली जाते. मात्र, सतत या समस्यांचा त्रास होत असेल तर यावर सतत गोळ्या […]

आरोग्य

Health Care News: पाणी पिण्यासाठी एकच बॉटल अनेकदा वापरता? ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी घातक

तुम्ही एकाच बॉटलनी पाणी पिता तर सावधान! बर्‍याच वेळा असं घडतं की आपण एकाच ग्लासातील किंवा बाटलीमधील पाणी अनेक वेळा पीत असतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकाच भांड्यातील पाणी अनेक वेळा प्यायल्याने शरीरावर याचे वाईट परिणाम होतात. यामुळे अनेक आजार होतात. अनेकदा लोक बाहेर जातात किंवा ऑफीसला जातात तेव्हा सोबत पाण्याची बॉटलसुद्धा […]

आरोग्य

Vitamins Deficiency : कोणत्याही गोष्टीवर फोकस करताना अडचणी येतात? मग,’या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता

शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण झाली की, अनेक समस्या सुरू होतात. Vitamins Deficiency : अनेकदा काय होते की, आपल्याला एखाद्या गोष्टीवर फोकस करायचा असेल किंवा एकाग्र व्हायचे असेल तर काही अडचणी येऊ लागतात. हे कदाचित सर्वांच्या बाबतीत घडत असेल. तुम्ही काही वाचायला बसले असाल, किंवा ऑफिसचे काही काम करत असाल तर अशावेळी तुमचे मन त्या […]

आरोग्य

Jaggery In Winters: हिवाळ्यात गूळ खाणे खूप फायदेशीर, या आजारांपासून मिळेल सुटका

थंडीत गूळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गूळाचा गोडवा आपल्यापैकी बहुतेकांना आकर्षित करतो, त्याला नैसर्गिक चव असते आणि त्यात भरपूर पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. विशेषतः हिवाळ्यात हे औषधापेक्षा कमी नाही. हे खाण्याचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे 1. हृदयाचे आरोग्य गुळामध्ये आढळणारी नैसर्गिक साखर […]

आरोग्य

Cold Feet Problem: हिवाळ्यात तुमचेही पाय वारंवार थंड पडतात का? जाणून घ्या कारण अन् उपाय

अनेकदा हिवाळ्यात गार वाऱ्यामुळे लोकांचे हातपाय थंड राहतात. लोक या हंगामात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा अवलंब करतात. हात आणि पाय उबदार ठेवण्यासाठी अनेक लोकं मोजे आणि हातमोजे वापरतात. पण काही लोक असे असतात ज्यांचे पाय सतत थंड राहतात. बऱ्याच लोकांना ही अगदी सामान्य गोष्ट वाटते. पण, उबदार कपडे घातल्यानंतरही तुमचे पाय बर्फासारखे थंड राहिल्यास ते […]

आरोग्य

Oversleeping Problems : केवळ कमी झोपच नाही तर जास्त झोप ही लठ्ठपणा आणि मधुमेहाचे ठरू शकते कारण

जास्त झोपेच्या समस्या : संतुलित आहार, व्यायाम आणि 6-7 तासांची पुरेशी झोप निरोगी जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल किंवा तुम्ही रात्री खूप जागून असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या निर्माण होतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का? की जास्त वेळ झोप घेणे हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू […]

आरोग्य

Benefits of Zumba : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे झुम्बा, जाणून घ्या ‘हे’ फायदे

Benefits of Zumba : सध्याच्या तरूण पिढीतील लोकांमध्ये ताण-तणाव, नैराश्य इत्यादी मानसिक आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मानसिक आरोग्यासोबतच शारिरीक समस्यांमध्ये ही वाढ झाली आहे. बदललेली जीवनशैली, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे, आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी आपल्याला निरोगी जीवनशैली आणि त्याला व्यायामाची जोड देणे महत्वाचे आहे. त्यासाठी, योगा, मेडिटेशन आणि […]

आरोग्य

Suhana Sakal Swasthyam 2023 : पुण्यात उद्यापासून आरोग्याचा महाजागर

पुणे : निरोगी शारीरिक आरोग्य, तसेच प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासह संतुलित आणि निरोगी जीवनशैलीसाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक असा बहुचर्चित आरोग्य आणि निरोगीपणा महोत्सव ‘सकाळ प्रधान सुहाना स्वास्थ्यम’ शुक्रवारपासून पंडित फार्म येथे सुरू होत आहे. , म्हात्रे पुलाजवळ डीपी रोड, पुणे. 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीत संपूर्ण तीन दिवसीय ‘सकाळ प्रधान सुहाना स्वास्थ्यम’ […]