मनोरंजन

Urvashi Rautela Pressotherapy: उर्वशीचा नादच नाय! प्रेसोथेरपी करतानाचा फोटो व्हायरल; एका सेशनची किंमत ऐकून व्हाल थक्क

Urvashi Rautela Pressotherapy: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच तिच्या कामामुळे कमी आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. गेल्या काही काळापासून ती क्रिकेटमुळे चर्चेत आहे. उर्वशी आणि टीम इंडियाचा स्टार विकेट कीपर फलंदाज ऋषभ पंत यांच्यातील वाद तर सर्वांनाच चांगलाच माहित आहे. मात्र आता उर्वशी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सध्या उर्वशीचे काही फोटो सोशल […]

मनोरंजन

Aaradhya Bachchan Video: अखेर ऐश्वर्याच्या लेकीनं हेअरस्टाईल बदलली! नेटकरी काय म्हणतील भरोसा नाय!

आराध्या बच्चनचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. Aishwarya Rai Bachchan Doughter Aaradhya Bachchan Video: धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक समारंभ सोहळा नुकताच झाला. यावेळी बऱ्याच स्टारकिड्सने स्टेजवर परफॉर्म केले. सध्या सोशल मिडियावर स्टारकिड्सचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातच ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन हिचे अनेक व्हिडिओ सोशल […]

मनोरंजन

Censor Board New CEO: रविंद्र भाटकरांवरील कारवाईनंतर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष बदलले; स्मिता वत्स यांच्याकडे जबाबदारी

लाचखोरी प्रकरणात रविंद्र भाटकरांची हकालपट्टी झाली असुन नव्या अध्यक्षांकडे जबाबदारी सोपवण्यात आलीय Censor Board New CEO Smita Vats Sharma News: गेल्या काही दिवसांपासुन सेन्सॉर बोर्डाचा वाद चांगलाच गाजतोय. सेन्सॉर बोर्डाचे सीईओ रवींद्र भाटकर यांच्यावर अभिनेता विशालने लाचखोरीचा गंभीर आरोप लावला होता. आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. स्मिता वत्स शर्मा यांची यांची सेन्सॉर बोर्डाच्या नवीन […]

मनोरंजन

Bharat Jadhav Birthday:’गोड गोजिरी’ गाण्यामुळे तुटणार होती भरत – केदारची मैत्री! ‘सही रे सही’ नाटका दरम्यानचा भन्नाट किस्सा वाचा

Bharat Jadhav Birthday: भरत जाधव हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहे. भरत जाधव यांना आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमधुन अभिनय करताना पाहिलंय. भरत जाधव यांनी आजवर अनेक नाटकांमधुन प्रेक्षकांना खळखळुन हसवलं. भरत जाधव हे आपल्या नाटकातून रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. ते पुन्हा सही रे सही आणि अस्तित्व या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आले […]

मनोरंजन

Rajinikanth: मिचॉन्ग चक्रीवादळाचा रजनीकांतला फटका! घरात घुसलं पाणी…व्हिडिओ व्हायरल

चेन्नईच्या एका पॉश भागात असलेल्या रजनीकांत यांच्या घरालाही पूराचा फटका बसला आहे. सध्या रजनीकांत यांच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Chennai Floods Affect: सध्या तामिळनाडूमध्ये मिचॉन्ग चक्रीवादळामुळे हाहाकार होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हे वादळ आणखी तीव्र झाले आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडूमधील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन […]

मनोरंजन

Animal Box Office Collection Day 4: विकेंड संपला अ‍ॅनिमल गाजला! चौथ्या दिवशीही पडला पैशांचा पाऊस! किती कोटींचा जमवला गल्ला?

संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळत आहे. Animal Box Office Collection Day 4: दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळत आहे. एकीकडे या चित्रपटाला समिक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांचं मात्र या चित्रपटाला भरपूर प्रेम मिळत आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओल स्टारर ‘एनिमल’ हा चित्रपट […]

मनोरंजन

KBC 15 : मयंक ठरला कौन बनेगा करोडपती 15 ज्युनियरचा पहिला करोडपती!

कौन बनेगा करोडपती 15: प्रसिद्ध रिअॅलिटी शो कौन बनेगा करोडपती सध्या टीव्ही मनोरंजन विश्वात चर्चेत आहे. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच पण त्यांच्या ज्ञानात भर घालत आहे. ‘कौन बनेगा करोडपती 15’ आता ‘केबीसी ज्युनियर्स वीक’वर आहे. जिथे अनेक तरुण आणि अतिशय हुशार मुले या शोचा भाग बनत आहेत. आता या शोला पहिला […]

मनोरंजन

Meghna Gulzar On Deepika Padukone: ‘दीपिकाच्या JNU वादामुळेच…’ चार वर्षानंतर दिग्दर्शिका मेघनानं व्यक्त केली मनातील खदखद

Meghna Gulzar On Deepika Padukone JNU Visit: प्रसिद्ध फिल्ममेकर मेघना गुलजार तिच्या हिट चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. मेघना सध्या तिच्या आगामी ‘सॅम बहादूर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 1 डिसेंबरला मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. विकी कौशल आणि दिग्दर्शक मेघना गुलजार सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच मेघना गुलजारने ‘द […]

मनोरंजन

Deepak Tijori : ‘माझीच संकल्पना चोरून…’, प्रसिद्ध फिल्ममेकर मोहित सूरीवर अभिनेता दीपक तिजोरीनं केला चोरीचा आरोप

दीपक तिजोरीचा मोहित सुरीवर आरोप महेश भट्ट : प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक दीपक तिजोरी हा एक सेलिब्रिटी आहे जो नेहमी आपल्या भडक शैलीमुळे चर्चेत असतो. ज्यांनी आमिर खानचा जो जिता वही सिकंदर पाहिला आहे त्यांना दीपक तिजोरी कोण हे सांगण्याची गरज नाही. आता दीपक एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. दीपक गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर […]

मनोरंजन

मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई: मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे.लग्न म्हणलं की घरात सनईच्या आवाजाबरोबर उत्साहाचं वातावरण दाटतं. पण गौरीच्या लग्नाचा विषय काढताच घरात एक गंभीर […]